दोघा सख्ख्या भावांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- दगड खाणीतल्या विहिरीतील पाण्यात बुडून दोघा सख्ख्या चिमुकल्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर शिवारात घडली आहे. समाधान जालिंदर भडांगे ( वय १२ वर्ष ) व सुरेश जालिंदर भडांगे ( वय १० वर्ष ) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. समधान भडांगे हा … Read more

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले… त्यांच्यावर गुन्हे दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-पाथर्डी तालुक्यातील मिरी प्रादेशिक योजने अंतर्गत ३३ गावे येत असून मुळा धरणातून यासाठी पाणीपुरवठा होतो. प्रादेशिक नळ योजनेच्या लाभाविषयी गेल्या दहा वर्षांपासून गावोगावच्या लोकांच्या तक्रारी वाढत असून बेकायदा नळजोड, पाईपलाईन फोडून पाणी घेणे, मीटरची नासधूस, थकीत वीज बिल आदी मुद्यांवरून योजना चर्चेत आहे. आता याच मुद्यावरून नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त … Read more

आमदार रोहित पवारांच्या मतदार संघाला तब्बल सव्वाचार कोटींचा विकासनिधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून व पाठपुराव्यातून मतरदार संघातील विकासकामांसाठी ४ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्यास हातभार लाभणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांना कृषीपंप व घरगुती विजेबरोबरच वाणिज्य, औद्योगिक कारणांसाठी विजेची आवश्यकता असते. त्या … Read more

जिल्ह्यात शनिवार रविवार बंद तर सायंकाळी पाचनंतर पुन्हा संचारबंदी

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्या आल्याच्या दिसताच जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले. मात्र पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली असल्याने जिल्ह्यात निर्बंध पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी झालेले बदल जाणून घेणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी (दि. … Read more

…तोपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- राज्य सरकार सर्व आघाड्यांवर फेल होत आहे. राज्य सरकारने योग्य बाजू न मांडल्याने मराठ्यांचे आरक्षण रद्द झाले. ओबीसींच्या राजकीय आरक्षण धोक्यात आले, तसेच मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण गेले. जोपर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. समाज त्यासाठी रस्त्यावर उतरेल, … Read more

आई ती आईच…मांजराच्या पिल्लाला कुशीत घेऊन कुत्रीनं पाजलं दूध

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- कुत्रा आणि मांजरीतील भांडण संपूर्ण जगाला परिचयाचे आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या इमारतीत, परिसरात किंवा कॉलनीत कुत्रा आणि मांजरीची भांडणं अनेकदा पाहिली असतील. पण याही पलिकडे कुत्रा मांजरीचं नातं असतं, यावर तुम्हाला विश्वास ठेवायला भाग पाडेल असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. … Read more

उपमहापौरपद ! आमदार जगताप यांच्याकडे पाठवण्यात आली ही दोन नाव

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- मनपाच्या महापौर निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत उपमहापौर पदासाठी विनीत पाऊलबुद्धे आणि गणेश भोसले यांच्या नावाची शिफारस आ. संग्राम जगताप यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. 30 जून रोजी विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. महापौर पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. … Read more

यंदा मोसमी पाऊस जोरदार; हवामान विभागाचा अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- मान्सून महाराष्ट्रासह देशभरात दाखल झाला. मात्र, आता नंतर पावसाने बर्‍याच भागात खंड घेतला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, पुढील दोन दिवसात अनेक भागात तुरळकसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलेले आहे. देशात मान्सून दाखल झाला असून अगदी सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील तीन डॉक्टरांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील फसवणूक प्रकरणात नगरच्या तीन डॉक्टरांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. रवींद्र कवडे, डॉ. भास्कर सिनारे असे अटक केलेल्या डॉक्टरांची नावे असून त्यांना शनिवारी चिंचवड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 30 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश … Read more

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले भाजपाचे आजचे आंदोलन फसवे !

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते आज त्यांनी महसूल विभाग व आरोग्य विभाग यांच्याकडून संभाव्य कोरोनाची तिसरी लाट विषय आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये उपजिल्हाधिकारी ,प्रांतधिकारी, तहसीलदार ,प्रशासकीय अधिकारी तसेच संगमनेर तालुक्याचे आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर उपस्थित होते. तसेच आमदार सुधीर तांबे दुर्गाताई तांबे आदी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजची घटना : पति-पत्नी आज उठले नाही म्हणून शेजारच्यांनी घरी जाऊंन पहिले तर समोर आले हे धक्कादायक दृश्य…

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील चांगले वस्तीवर राहणारे शशिकांत श्रीधर चांगले (वय 60) व सिंधुबाई शशीकांत चांगले (वय 55) या पती-पत्नीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शशिकांत चांगले आणि सिंधुबाई चांगले हे दोघेही पती-पत्नी शेतकरी असुन कालच हे पति-पत्नी आपल्या मुलाना भेटून घरी आले. सकाळी लवकर उठवून शेतात … Read more

मोठी बातमी : आमदार संग्राम जगताप यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या गर्दीत साजरा झाला होता. मात्र यावरून ते आता अडचणीत सापडले आहेत. आ.जगताप यांनी राज्य सरकारनेच घालून दिलेले कोविड विषयक सर्व नियम मोडले. त्यामुळे जगताप यांच्यावर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करावी,’ अशी मागणी येथील ‘आरटीआय’ कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी राज्यपाल व … Read more

शंकरराव गडाख यांनी राजीनामा द्यावा. गडाख म्हणजे एक नाटक कंपनी !

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- महाविकास आघाडीच्या नाकार्तेपणाच्या धोरणामुळे मराठा व ओबीसी आरक्षण रद्द झाले. त्यामुळे नवटंकी मंत्री शंकरराव गडाख यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. मराठा व ओबीसी आरक्षण रद्द झालच्या िनषेधार्थ महाविकास सरकार विराेधात भाजपच्यावतीने नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासे फाटा येथील राजमुद्रा चौकात सुमारे … Read more

ओबीसी समाजाच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावे- खा.विखे

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी विरुद्ध खुल्या गटातील उमेदवार अशा लढती होऊन, जातीय व सामाजिक तेढ वाढणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या मंत्र्यांनी राजीनामे देऊन, समाजाच्या पाठीशी राहण्याची हिंमत दाखवावी. असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिले. आज शनिवारी राहुरी येथे … Read more

छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये !

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरुन केलेल्या टीकेला उत्तर दिले. “छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहे, मात्र मला दुःखानं सांगावं लागत की या वयात त्यांना खोटं बोलावं लागतं. 2018 ला जेव्हा ही केस सुरू झाली तेव्हा ते जेलमध्ये होते. या … Read more

अहमदनगर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदासाठी ह्या दोन नावांची शिफारस..

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीसंदर्भात आज राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत उपमहापौरपदासाठी विनीत पाऊलबुद्धे आणि गणेश भोसले यांच्या नावाची शिफारस आमदार संग्राम जगताप यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० जून रोजी विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. महापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. गेल्या आठवड्यात … Read more

युवा सेनेचे ऋषभ भंडारी यांना पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- मयत झालेल्या जागा मालकाच्या जागी तोतया जमीन मालक दाखवून खरेदीदार महेश सुमतीलाल संचेती, (रा.विनायकनगर) यांची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये १६ जानेवारी रोजी देण्यात आलेल्या फिर्यादीवरून युवा सेनेचे ऋषभ मेहुल भंडारी (रा. स्टेशन रोड) यांना २५ जून रोजी सायंकाळी अटक करण्यात आली असून, त्यांना कोर्टात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात उद्यापासून लागू होणार आहेत हे निर्बंध !

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेशी मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी त्या-त्या जिल्ह्यातील परिस्थितीनुसार निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. नगर जिल्हा कारोना संसर्गाच्या तिसर्‍या लेवलमध्ये आहे. त्यानुसार या लेवलचे निर्बंध उद्यापासून (रविवार) जिल्ह्यात लागू होणार आहेत. यात शनिवारी आणि रविवारी मेडिकल वगळात सर्व बंद (विकेंड लॉकडाउन) राहणार असून, अन्य दिवशी दुपारी … Read more