आज ३०६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३५३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार १३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

ओबीसी समाजाचा एल्गार तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार मधील पक्षांची भूमिका स्पष्ट नाही. आरक्षण गेल्याची नैतिक जबाबदारी स्विकारून मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत अन्यथा मराठा – ओबीसी समाजाचा एल्गार तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही असा घणाघाती इशारा भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. आ.विखे यांच्या नेतृत्वाखालील … Read more

या सरकारला लाज वाटली पाहिजे : पंकजा मुंडे

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- ५० टक्क्यांच्या वरची लढाई सुरू असताना ५० टक्क्यांच्या आतलं आरक्षणही संपुष्टात आलं. या सरकारला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज राज्यात विविध ठिकाणी भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. पुण्यामध्ये आंदोलनात बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारवर … Read more

त्यांना बायकोनं मारलं, तर त्यासाठीही मोदींनाच जबाबदार ठरवतील…

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- या सरकारचं एक मस्त आहे. यांचं एकमेकांशी पटत नाही आणि यांचं एका गोष्टीवर एक सुरू आहे. एकमेकांचे लचके तोडत आहेत. पण, सत्तेचे लचके तोडताना तिघंही एकत्र आहेत. जिथे धडपडले. जिथे नापास झाले. तिथे एकाच सुरात बोलतात… हे मोदीजींनी केलं. मोदीजींनी केलं पाहिजे. मला तर असं वाटतं की, एखाद्या … Read more

ओबीसी व मराठा आरक्षणासाठी भाजपाचा “ श्रीगोंद्यात चक्काजाम..”

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- ओबीसी व मराठा समाजबांधवांना त्यांचे हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी न्यायालयात अपयशी ठरलेल्या निष्क्रिय सरकाराविरोधात आ. बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीने आज शनिवार दि. २६ जून 2021 रोजी सकाळी ११.०० वाजता दौंड जामखेड रोड, श्रीगोंदा येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शांततेत निदर्शने व चक्काजाम … Read more

प्रेमदान चौक येथील डॉ. मोरेज हॉटेल पुजा पॅलेसचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- गेल्या पंधरा वर्षापासून कीर्ती उद्योग समुहातंर्गत शहरात हॉटेल व्यवसायाची सेवा देऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या व नगरकरांना स्वच्छ व स्वादिष्ट खाद्यसेवा देण्यासाठी सावेडी रोड, प्रेमदान चौक येथे सुरु करण्यात आलेल्या डॉ. मोरेज हॉटेल पुजा पॅलेसचा शुभारंभ आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते झाला. तर ग्राहकांना ऑनलाईन पार्सलची खाद्य सेवा पुरविण्यासाठी … Read more

नगरसेवक गणेश भोसले यांना उपमहापौर पदाची संधी द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- नगरसेवक गणेश भोसले यांची काम करण्याची कार्यपद्धती शहरातील अनेकांना भावल्याने अनेक उपक्रमात त्यांनीही सहभाग दिलेला आहे. एक अभ्यासू व कायम तत्पर नगरसेवक म्हणून ख्याती असलेल्या गणेश भोसले यांना उपमहापौर पदाची संधी दिल्यास शहराच्या विकासात ते नक्कीच भर घालतील. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष मजबूतीसाठीही त्याच उपयोग होईल. आ.संग्राम जगताप यांच्या … Read more

कोरोनाने मयत झालेल्या महिला कर्मचारीच्या मुलीस दोन लाखाची आर्थिक मदत

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-अवतार मेहेरबाबा ट्रस्टची महिला कामगार कोरोनाने मयत झाली असता तीच्या मुलीस मेहेरबाबा ट्रस्ट व कामगारांनी एक दिवसाचा पगार देऊन सुमारे दोन लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी ट्रस्टचे चेअरमन श्रीधर केळकर, ट्रस्टचे विश्‍वस्त रमेश जंगले, लालबावटा जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, सचिव सुधीर टोकेकर, युनियनचे युनिट … Read more

महसूल मंत्री नामदार थोरात यांनी केली अकोलेतील 0 ते 28 कालव्याच्या कामाची पाहणी

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाला महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गती दिली गेली असून या कालव्यांसाठी धरणा लगतचा महत्त्वपूर्ण आयसीपीओ बोगदा खुला करताना नामदार थोरात यांनी अकोले तालुक्यातील 0 ते 28 किलोमीटर लांबीच्या कालव्याची पाहणी केली असून उजवा व डावा कालवा जलद … Read more

T 20 World Cup चं संपूर्ण शेड्युल, अंतिम सामना कुठे होणार वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- आता टी 20 वर्ल्ड कपचे सामने देखील भारताबाहेरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता टी 20 वर्ल्डकपही भारताबाहेर होणार आहे. या सामन्यांची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून UAEमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी … Read more

गुरू अर्जन देव कोविड केअर सेंटर मधून तब्बल दीड हजारहून अधिक रुग्ण बरे

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गुरू अर्जन देव सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या गुरू अर्जन देव कोविड केअर सेंटर मध्ये तब्बल दीड हजार रुग्ण कोरोनाने बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा यांनी दिली. घर घर लंगर सेवेच्या वतीने महापालिकेच्या सहकार्याने … Read more

लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रावर नागरिक संतप्त

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अपुऱ्या व अनियमित होणाऱ्या कोरोना लस पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असून नागरिकांच्या रोषाला लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. संभाव्य तिसरी लाटेची शक्यता पाहता लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी जादा लसीचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. केंद्र सरकारने सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केल्यानंतर नागरिकांमधून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या चेअरमनसह १२ जणांवर विनयभंग व अॅट्रॉसिटी

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील कोथूळ या ठिकाणी जमिनीच्या वादातून झालेल्या कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह १२ जणांवर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगासह, अट्रॉसिटीचा गुन्हा बेलवंडी पोलिस ठाण्यात दाखल झाला असून गुन्हा दाखल होताच ३ आरोपींना अटक केली. कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह ९ आरोपी फरार झाले असून त्याचा शोध बेलवंडी पोलिस घेत आहेत. … Read more

मोदी सरकारकडून लवकरच मोठा निर्णय पेट्रोल-डिझेलचे दर कमी …

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीमुळे विरोधक आणि सामान्य नागरिकांकडून सातत्याने लक्ष्य होत असलेल्या मोदी सरकारकडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना ब्रेक लावण्यासाठी त्यावरील कर कमी केले जाऊ शकतात. इक्रा या रेटिंग एजन्सीच्या माहितीनुसार, केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील करात प्रत्येकी 4.5 रुपयांची कपात करु … Read more

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नगर तालुका कार्याध्यक्षपदी सौरभ जपकर यांची नियुक्ती.

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नगर तालुका कार्याध्यक्षपदी सौरभ जपकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नगर तालुका अध्यक्ष उद्धवराव दुसुंगे, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष गजानन भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. निलेश लंके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजूभाऊ औटी यांच्या हस्ते सौरभ जपकर यांना नियुक्ती पत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे २३ जूनच्या राेजीच्या सुमारास नामदेव सुकदेव पोकळघट यांचे गट नंबर १८२ मध्ये शेतात राहत असून रात्री दोन वाजेच्या सुमारास त्याच्या वस्तीवर बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. या बिबट्याच्या हल्यामध्ये एक शेळी ठार झाली आहे. त्यामुळे धारणगाव शिवारात भीतीचे वातावरण पसरले. या हल्याची खबर मिळताच … Read more

राम शिंदे झाले आक्रमक म्हणाले ठाकरे सरकार टाईमपास सरकार !

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-  ओबीसींचे राजकीय आरक्षण, मराठा आरक्षण संपवणार्‍या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या भाजपा ओबीसी मोर्चा वतीन आज सकाळी सक्कर चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. भाजपच्या वतीने राज्यभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले नगरमध्ये प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे यांचे नेतृत्वाखाली सक्कर चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. या … Read more

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोदींच्या पुतळ्याची उपहासात्मक आरती करत केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत, असा आरोप नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ … Read more