धक्कादायक ! या ठिकाणी होतेय दररोज तीनशे जनावरांची बेकायदेशीर कत्तल
अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- राज्यात गोहत्या बंदीचा कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कत्तलखाने खुलेआमपणे सुरू आहेत. शहरातील गोमांसाला मुंबई, ठाणे व कर्नाटकात मोठी मागणी आहे. संगमनेर शहरांमधून दररोज हजारो किलो गोवंश जातीच्या जनावरांचे मांस निर्यात केले जात आहे. या बेकायदेशीर कत्तलखान्यांमधून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. धक्कादायक बाब … Read more