श्रीगोंद्यात ५ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोरोना विषाणूशी सुरु असलेला लढा जिल्ह्यात अद्यापही सुरु आहे. यातच या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने हाती घेण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे. यातच नागरिकांचा देखील यासाठी चांगला प्रतिसाद लाभतो आहे. नुकतेच जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील … Read more

हवामान विभागाची एक चूक बळीराजाला आर्थिक भारी पडणार

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतीचा मुख्य स्रोत हा पाऊस बनू लागल्याने मोठी पंचाईत निर्माण झाली आहे. यातच पावसाने जिल्ह्यावरील आपली नजरच फिरवली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पेरणीसाठी पावसाची वाट पाहत बसलेला बळीराजा आता मात्र चिंताग्रस्त झाला आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच म्हणजे मृग नक्षत्रातच जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर … Read more

अनलॉकनंतर रेल्वेचे प्लॅटफॉर्म दरही उतरले…तिकीटाची किंमत पूर्वरत

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- अनलाॅक झाल्यानंतर आता रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढत आहे. यातच रेल्वे विभागाने प्रवाश्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. कोरोनाकाळात रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी ५० रुपये केलेले प्लॅटफाॅर्म तिकीट आता पुन्हा पूर्वीप्रमाणे १० रुपये करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात … Read more

रास्त मागणीसाठी मोर्चा काढला तर योग्य, पण केवळ राजकारण म्हणून नको

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- सध्या आपल्या प्रलंबित मागण्या असो व काही इतर कारणे ते मंजूर करून घेण्यासाठी आजकाल आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जातो. यामध्ये सरकारी कार्यालये अथवा लोकप्रतीनिधींची निवास्थान हे आंदोलनाचे केंद्रबिंदू असतात. मात्र रास्त मागणीसाठी मोर्चा काढला तर योग्य, पण केवळ राजकारण म्हणून आंदोलन नको असे प्रतिपादन अकोल्याचे आमदार डाॅ.किरण लहामटे यांनी … Read more

खुशखबर ! जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मेगा भरती होणार

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- मार्च 2019 मध्ये देण्यांत आलेल्या मेगा भरती जाहिरात मधील आरोग्य विभाग नियंत्रीत जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत 5 संवर्गांची जाहिरात मधील पदे भरण्याची कार्यवाही करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 14 जून 2021 अन्वये सुरुवात होत आहे. फक्त ज्यांनी 2019 मध्ये फॉर्म भरले होते त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद 7 … Read more

महा ई सेवा केंद्र सुरू करून देण्याच्या नावाखाली महिलेला गंडवले

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- अकोल्यातील एका महिलेस विश्वासात घेऊन तुला घरबसल्या महा ई सेवा केंद्र सुरू करून देतो असे सांगून तिची 89 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी संदीप शरद बुळे (रा. खराडी, जिल्हा पुणे) याचे विरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

गोदावरी कालव्याच्या नुतनीकरणासाठी 29 कोटींच्या निधीस मान्यता

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- जलसंपदा विभागाने 16 जून रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी एकूण 29 कोटी 18 लाख रुपजलसंपदा विभागाने 16 जून रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी एकूण 29 कोटी 18 लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असून यापैकी राहाता आणि निफाड … Read more

यंदाच्या वर्षी उशिरा पोहचणार विद्यार्थ्यांच्या हाती पाठयपुस्तके

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोनामुळे शैक्षणिक व्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला आहे. अनेक दिवसांपासून शाळा बंद असल्याने अनेक गोष्टी या पुढे ढकलत गेल्या आहेत. दरम्यान दरवर्षी सरकारी शाळेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात मोफत पाठ्यपुस्तके पडतात. मात्र, यंदा करोनाच्या स्थितीमुळे मोफत पाठ्य पुस्तकांना उशीर झाला असून पुढील महिन्यांत … Read more

वाहिनीवरच पडली दिराची वाईट नजर, नगर शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- माणसाची वासना, शारीरिक भूक हि दिवसेंदिवस एवढी वाढत चालली आहे कि त्यांना नात्यांमधील प्रेम हे देखील समजत नाही. आणि यामुळे नात्यांमधील अंतर दुरावत चालले असून अनेक गैरप्रकार यामाध्यमातून घडू लागले आहे. नुकतेच नगर शहरातील एका उपनगरामध्ये राहणार्‍या 34 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या दीराने अत्याचार केला. तर पतीने ही … Read more

आपण चूक केली, हे आता त्यांना कळून चुकले आहे – राम शिंदे

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राज्यात सध्या सत्ताधारी मंडळींमधील काही वाद चव्हाट्यावर आला आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली आहे. ‘सध्या शिवसेनेचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी तसेच नेत्यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरील विश्वास उडत चालला आहे. त्यांच्याशी युती करून आपण चूक केली, हे आता त्यांना कळून चुकले आहे. अशा शब्दात भाजपचे … Read more

आदर पूनावाला पुण्यात पतरल्यानं धमकीच्या आरोपावर चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- पुण्यातील ‘सीरम’ चे सीईओ आदर पूनावाला भारतात परतले असून, ते लंडनला जाण्याअगोदर लसीसाठी आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावरून बरंच राजकारण झालं. आता ते परतल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चिला जाणार आहे. पूनावालांना वाय दर्जाची सुरक्षा:-  पुण्यामध्ये खासगी विमानाने अदर पूनावाला दाखल झाले. जवळपास गेल्या महिन्याभरापासून जास्त … Read more

नागवडेंनी शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करण्याचे पाप करू नये..

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- नागवडे कारखाण्याचे विद्यमान चेअरमन यांचा सध्या मनमानी कारभार चालू आहे. ऊस गाळपास आल्यानंतर १५ दिवसांत FRP प्रमाणे पेमेंट अदा करावे न केल्यास पुढील दिवसांचे व्याज द्यावे, असा शासन नियम असताना, शेतकऱ्यांचा ऊस जाऊन सहा ते सात महिने झाले तरी अद्याप FRP प्रमाणे राहिलेले ५६१ रुपये प्रती टन पेमेंट … Read more

ऑनलाईन सात-बारा संकल्पनेला राज्यात मोठा प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राज्यातील महसूल विभागाला गतिमान करण्यासाठी ऑनलाईन सात-बारा ही संकल्पना राबवून संगणकीकृत केले. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात केवळ 24 तासात 72 हजार सातशे नागरिकांनी सात-बारा उतारा डाउनलोड केला आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सामान्य माणसाच्या सोयीकरता महसूल विभागात ऑनलाईन सातबारा, इ फेरफार, ई-मोजणी असे … Read more

बँकेने ठेवला सोन्याचा लिलाव… पण पिशव्यांमध्ये सोन्याऐवजी निघाले बेन्टेक्स

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- सोने तारण ठेवून नगर अर्बन बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची संबंधितांनी परतफेड केली नाही. त्यामुळे बँकने या सोन्याचा रितसर लिलाव ठेवला. मात्र लिलावापूर्वी सोने तपासले असता पिशव्यांत सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान ha धक्कादायक प्रकार नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत घडला आहे. शेवगाव … Read more

गोरगरिबांची लूट करणाऱ्यांचा परमेश्‍वरच कार्यक्रम करणार; लंकेचा विरोधकांना टोला

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला होता. रुग्णांना उपचारासाठी दवाखाने मिळत नव्हते, कोव्हीड सेंटर फुल होते. यावेळी देवदूत बनून आलेल्या आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी मध्ये हजार बेड क्षमता असलेले भव्य कोव्हीड सेंटर सुरु केलं. मात्र कोरोनाच्या संकटात काही महाभागांनी संकटात मदत करण्याऐवजी त्रास दिला. अशा प्रकारे त्रास … Read more

व्याजाच्या पैशासाठी बळीराजाची पिळवणूक करणारा सावकार पोलिसांच्या कचाट्यात

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- व्याजाने घेतलेल्या साडेपाच लाखाचे व्याजासह दहा लाख दे… जर पैसे द्यायचे नसतील तर तुझी जमीन माझ्या नावावर करून दे… नाहीतर तुमच्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही.. अशी धमकी देऊन व्याजाच्या पैशात बळजबरीने ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना कर्जतमध्ये घडली. याप्रकरणी सावकारावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

पिचड म्हणाले…अगस्ती कारखाना बंद पाडून विकत घ्यायचा काही व्यावसायिकांचा डाव

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :-सततच्या होणाऱ्या आरोपाला कंटाळून अगस्ती कारखान्याच्या संचालकांनी राजीनामे दिले होते. यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. यावर प्रतिक्रया देताना ‘अगस्ती’चे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले कि, अगस्ती हि तालुक्याची भाग्यलक्ष्मी असून कोणतेही राजकारण न आणता ती बंद पडू देणार नाही हि माझी , कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम … Read more

बालमजुरीपासून मुक्त करुन मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज:रेवती देशपांडे

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- देशाच्या प्रगतीसाठी मुले शिक्षित असणे खूप गरजेचे आहे. लहान मुलांना बालमजूरीपासून मुक्त करुन त्यांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणणे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर तसेच सेव द चिल्ड्रन इंडीया, मुंबई, अहमदनगर बार असोसिएशन … Read more