माताभगिनींना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आंदोलनाची वेळ येते हे दुर्दैव

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कोरोना महामारीच्या संकटकाळात जीवाची पर्वा न करता गाव खेडयात, वाडी वस्तीवर जाउन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काम करणा-या राज्यातील आशा सेविका हया ख-या कोरोना योध्दया आहे. कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालुन काम करणा-या माताभगिनींना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मिळणा-या तुटपुंज्या मानधनाच्या विरोधात संपावर जाण्याची वेळ येते, हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश … Read more

वीजबिल थकल्यामुळे मक्तापूर ग्रामपंचायतची झाली बत्ती गुल

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- वीजबिल थकल्यामुळे विद्युत मंडळाने नेवासा तालुक्यातील मक्तापूर ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे पथदिवे दोन दिवसांपासून बंद असून गाव अंधारात बुडाले आहे. दरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या दोन कूपनलिकाही बंद असल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. येत्या दोन दिवसांत या समस्या न सुटल्यास … Read more

सुशिक्षित डॉक्टरचा अशिक्षितपणा…पत्नीवर केला जादूटोणा

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील राहुरी येथील येवले आखाड्यावरील 27 वर्षांच्या नवविवाहित महिलेचा छळ करून तिच्यावर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून महिलेचा पती. मांत्रिकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून श्रीरामपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. विशेषबाब म्हणजे सुशिक्षित डॉक्टरकडून … Read more

अजित दादा…आमचे बारा वाजण्याची वेळ आली, तरी पुल होईना

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- अकोले तालुक्यातील राजूर-पिंपरकणे येथील पूल बांधून देण्याची जबाबदारी तत्कालीन मंत्री अजित दादा पवार यांनी घेतली होती. मात्र आमचे बारा वाजण्याची वेळ आली, तरी पुल होईना, अशी खंत धरणग्रस्त शेतकऱ्यांतर्फे माजी उपसभापती मधुकर रामचंद्र पिचड व्यक्त केली. यावेळी बोलताना मधुकर पिचड म्हणाले, ‘‘पूल मंजूर होऊन १४ वर्षे उलटली. तरी … Read more

नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालकास नोटिसा

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- संचालक मंडळाच्या तीनपेक्षा जास्त बैठकांना गैरहजर राहिल्याने नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक केशव मगर आणि अण्णासाहेब शेलार यांना साखर सहसंचालकांनी नोटिसा बजावल्या आहेत. नागवडे कारखान्याची निवडणूक कोविड संकटाने पुढे ढकलली असली, तरी तेथील राजकारण मात्र थांबत नाही. मगर व शेलार हे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकांना गैरजहर … Read more

पहिल्याच टप्प्यात ऊस जावा यासाठी साखर कारखान्यावर सभासदांच्या रांगा

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- भल्या पहाटे नागवडे सहकारी साखर कारखान्यावर सभासदांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. या रांगा आपला ऊस पुढच्या गळीत हंगामात पहिल्याच टप्प्यात जावा यासाठी लागल्याचे दिसून आले. दरम्यान एका दिवसात तब्बल साडेतीन हजार सभासदांनी सव्वादोन हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद दिली. श्रोगोंद तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखान्यावर आजही शेतकऱ्यांचा … Read more

कोरोनामुक्त हिवरेबाजार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात ? ग्रामस्थांमध्ये संभ्रम

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना केवळ शासनाच्या नियमांचे योग्यरीत्या पालन करून राज्यासमोर आदर्श निर्माण करणारे कोरोनामुक्त गाव म्हणून हिवरेबाजारने नावलौकिक मिळवले होते. मात्र आता या गावासमोर एक मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. कोरोनामुक्त झालेले हिवरेबाजार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडले कि काय ? असा संभ्रम आकडेवारीतून निर्माण होऊ लागला … Read more

आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांना मजबूर करू नका… शेतकरी नेते अजित नवलेंचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- लॉकडाऊनचा गैरफायदा घेत खाजगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर प्रति लिटर 10 ते 18 रुपयांनी पाडले असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. लॉकडाऊनचा बाऊ करून हे दर पाडले असून यातून अमाप नफा कमवला. शेतकऱ्यांवर होणार हा अन्याय सहन केला जाणार नाही. पुन्हा एकदा पुणतांबा … Read more

‘या’ ठिकाणी मृत अवस्थेत आढळला बिबट्या

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत होती. यातच बिबट्याने अनेक तीन व्यक्तींचा फडशा पाडला होता तर अनेकांवर जीवघेणा हल्ला चढवला होता. या प्रकारामुळे संपूर्ण उत्तरेकडील तालुक्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली होती तसेच भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मृत्य झाल्याच्या घटना देखील … Read more

आदर्शगाव हिवरेबाजार मध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु झाली शाळा

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- राज्यात सगळीकडे शाळा अद्याप बंद असताना मात्र अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव म्हणून प्रसिद्ध असलेले हिवरेबाजारमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरु करण्यात आली आहे. हिवरेबाजारच्या ग्रामसभेने निर्णय घेत आपल्या गावातील पाचवी ते दहावीचे वर्ग प्रत्यक्ष नियमितपणे भरवायला सुरुवात केली आहे. सध्याच्या स्थितीला शाळेत पाचवी ते दहावीचे मिळून एकूण २९४ विद्यार्थी उपस्थितीत … Read more

जिल्हा परिषदेत गर्दी करणाऱ्यांवर होणार कारवाईची संक्रांत

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे दिसताच अनलॉक करण्यात आले आहे. यामध्ये शासगीसह शासकीय कार्यालये 100 टक्के उपस्थित सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र कोरोनाचा धोका कायम असतानाही नागरिकांकडून शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केले जात असल्याचे दिसून आले आहे. यातच आता अशा गर्दी करण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांवर कारवाई केली … Read more

प्रलंबित मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा आमदाराच्या निवासस्थानावर निघाला मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- राज्य सरकारचा गलथान कारभार सुरूच आहे. वारंवार आपल्या प्रलंबित मागण्या गाऱ्हाणे मांडून देखील सरकार अजिबात आशा कर्मचाऱ्यांची दखल घेत नसल्याचे चित्र आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून कामे करुनही गुलामांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. यामुळे आशा आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांनी आंदोलन पुकारले आहे. नुकतेच आशा स्वयंसेविका … Read more

जिल्ह्यात राबविले जाणार एक व्यक्ती एक झाड अभियान

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-जिल्हा प्रशासनाने पर्यावरण संवर्धनासाठी आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. येत्या वटपौर्णिमेपासून (ता. २४) जिल्ह्यात ‘एक व्यक्ती-एक झाड’ अभियान राबविले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रीय सहभाग याबरोबरच स्वयंसेवी संस्था, विविध पदाधिकारी यांच्यासह लोकसहभाग … Read more

रस्त्यासाठी १ कोटी रुपयाचा निधी मंजूर: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-‘वांबोरी’ हा माझ्या मतदारसंघाचा कणा आहे, त्यामुळे येथील जनतेला मी कायम झुकते माप दिले, पोटे वस्ती रस्ता, पांगिरे वस्ती, इदगाह मैदान भिंत तसेच, सुमारे १ कोटी रुपयाचा निधी रस्त्यासाठी मंजूर केला. त्यांच्या विविध मागण्या पूर्ण केल्या आणि मंत्रिपदाच्या माध्यमातून विविध पायाभूत सुविधा देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असे … Read more

‘या’ तालुक्यात सशस्त्र चोरट्यांचा धुमाकूळ!

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत बाप लेकास बेदम मारहाण करत घरातील दागिने व रोख रक्कम असा ४ लाखांचा मुद्देमाल घेवून पसार झाले आहेत. याबाबत सविस्तर असे की, गावातील राम मंदिरासमोरील  दिलीप रामराव झंज यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून आतील २ खोल्यांना बाहेरून … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे…त्या फळ पिकविमा योजनेचे नवे निकष जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- हवामान आधारित फळबाग पिक विमा योजनेमध्ये प्रमुख फळपिकांच्या धोके प्रमाणकेमध्ये बदल करण्यात आल्यामुळे फळपिक विमा काढूनही अवर्षण परिस्थिती अथवा अतिवृष्टीने फळबागांचे नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान करणारी हि हवामान आधारित फळपिक विमा योजना रद्द करण्यात आली होती. आता या फळ … Read more

आमदार रोहित पवार म्हणजे ‘पोष्टरबॉय’

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- आमदार झाल्यापासून रोहित पवार यांना आपण स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे. त्यांना ऊठसूट केंद्र सरकार दिसत असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची मोजू नये. त्याऐवजी स्थानिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत अशी टीका आ.गोपीचंद पडळकर यांनी केली. आमदार पडळकर हे जामखेड तालुक्यात आल्यानंतर श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी … Read more

दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत बाप लेकावर प्राणघातक हल्ला केला

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत दोघा जणांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना शनिवारी पहाटे घडली. या प्राणघातक हल्ल्यात दिलीप रामराव झंज (वय 65) व प्रकाश दिलीप झंज (वय 31) दोघे पितापुत्र जबर जखमी झाले. या दरोड्यात सोनेचांदीच्या मौल्यवान दागिन्यासह मोठा ऐवज लंपास करण्यात आला … Read more