अहमदनगर जिल्ह्यात माजी सरपंचाच्या घरात धाडसी चोरी; परिसरात खळबळ ३० तोळ्यांच्या दागिण्यासह…
अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील खोकर परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी दरवाज्यांचे कोयंडे तोडून ३० तोळे सोन्याच्या दागिण्यासह एक लाख ५५ हजार ४०० रुपये चोरुन नेल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध धाडसी चोरीचा … Read more