माझ्यासोबत पळून चल, नाहीतर मी आत्महत्या करेल

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- माझ्यासोबत पळून चल, नाहीतर मी आत्मत्या करेल असे म्हणत अल्पवयीन तरूणीला धमकी दिल्याप्रकरणी शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी प्रकाश रावसाहेब उमाप (वय 20, रा. नालेगाव, नगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, माझ्याशी प्रेसंबंध ठेव अशी वारंवार … Read more

आमदार निलेश लंके म्हणाले लोकप्रतिनीधींना शोधण्याची वेळ यावी हे लोकांचे दुर्दैव

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- सामाजिक कार्यात प्रताप ढाकणे हे नेहमीच अग्रेसर असतात. मी जेव्हा माझ्या सामाजिक जीवनाला सुरुवात केली, तेव्हा प्रताप काकांनीच मला संघर्ष करण्याची शिकवण दिली. इथल्या जनतेने विधानसभा निवडणुकीत थोडी अजून साथ दिली असती तर आज या भागाचे चित्र वेगळे असते. लोकप्रतिनिधी लोकांच्या संपर्कांत असावा लागतो, लोकांना त्याला शोधण्याची वेळ … Read more

कोरोना संसर्गामुळे 14 जून रोजीचा विभागीय लोकशाही दिन होणार नाही :विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने काही निर्बंधाचे आदेश जारी केले असून, सदर निर्बंध 1 जून 2021 ते 15 जून 2021 पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे 14 जून 2021 रोजी होणारा विभागीय लोकशाही दिन होणार नसल्याचे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. … Read more

धोका टळलेला नाही; महापालिका प्रशासन सतर्क !

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- ब्रेक दी चेन मोहीमेअंतर्गत शासन निर्देशानुसार नगर शहरातील सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले आहेत. मात्र कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसून प्रतिबंधक नियमांचे पालन व्हावे. यासाठी महानगरपालिका प्रशासन सतर्क राहणार असून खबरदारीच्या उपाय योजना करणार असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी केले. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी … Read more

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरी करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी केली जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- घरात कोणीही नसतांना घरात शिरुन मोबाईल चोरणारा आरोपी गणेश दिवाणजी काळे (रा. वाकोडी फाटा, नगर) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, या चोरीच्या घटनेबाबत फिर्यादी रणजितसिंग छोटेलाल यादव (वय ५४ वर्षे धंदा नोकरी रा. वाकोडी फाटा, नगर) यांनी माझ्या घराचा दरवाजा उघडा … Read more

खुशखबर ! आरोग्य विभागात 2,226 पदांसाठी तातडीने भरती

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यामधील 2,226 पदांच्या भरतीसाठी आता शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1184 कुशल मनुष्यबळ सेवा, 226 अकुशल मनुष्यबळ … Read more

युवक-युवतींसाठी 11 जून रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-  राज्‍यातील युवक-युवतींसाठी कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्‍तालयामार्फत स्‍पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक 11 जून 2021 रोजी दुपारी 3 वाजता वेबिनारचे आयोजन करणय्ात आले आहे. यामध्ये सहाय्यक जिल्‍हाधिकारी तथा प्रकल्‍प अधिकारी, चंद्रपुर रोहन घुगे, उपजिल्‍हाधिकारी गौरव इंगोले, ज्ञानदीप अकॅडमी, पुणेचे संचालक महेश शिंदे हे फेसबुक व युट्युब लाईव्‍हद्वारे … Read more

राहुरीत विरोधकांडून सत्ताधाऱ्यांची भांडफोड

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- राहुरी शहरातील कोविड लसीकरणाबाबत केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियमांचे आणि अटींचे पालन होत नसल्याने कोरोना चा प्रादूर्भाव वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शहरातील भागीरथी कन्या विद्यालय या एकाच ठिकाणी लसीकरण असल्याने वयोवृद्ध नागरिकांना या लसीकरण घेण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात तसेच गर्दीचे प्रमाण देखील वाढते त्यामुळे आरोग्य … Read more

खासदार सुजय विखे पाटील तुम्ही गोरगरिबांसाठी असेच कार्य करत राहा…

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-  देशासह महाराष्ट्रात कोरोना संसर्गचे प्रमाण पहिल्या लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेत करोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असताना या नकारात्मक वातावरणातही एक ऊर्जा देणारी सकारात्मक बातमी डॉ.विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आली आहे. गंगुबाई बर्डे वय ७० रा,वरवडे, ता.राहुरी येथील आजींनी १४ दिवस कोरोनाशी झुंज देऊन कोरोनावर यशस्वीपणे मात केली. मागील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६० हजार ९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५३४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

कमी धान्य देणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई करन्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-राहुरी तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांकडून नागरिकांना कमी प्रमाणात धान्य मिळत असून मनमानी कारभार करणाऱ्या धान्य दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील सत्तार शेख यांनी तहसीलदार राहुरी यांच्याकडे केली आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात शेख यांनी म्हटले आहे की, राहुरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेमार्फत नागरिकांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनाअंतर्गत … Read more

स्वकीयांना गमावल्याचे दु:ख आयुष्यात कधीही न विसरणारे आहे…

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- कोरोना काळात जम्बो कोविड केअर सेंटरबाबत बालिश वक्तव्य व पत्रके काढुन राजकारणाची पातळी व मर्यादा ओलांडली गेली. तालुक्यात कोरोनापेक्षाही घातक खालच्या दर्जाचे राजकारण करण्याच्या पारंपरिक व्हायरसला योग्य वेळी औषधोपचार करणार आहोत, असे असले तरी कोपरगाव तालुका पहिल्याच टप्प्यात अनलॉक झाल्याचे समाधान वाटत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले … Read more

कोरोना चाचणी करण्यासाठी दुकानदारांची झुंबड

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- कोरोनाचे प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने छोटे मोठे व्यापारी, दुकानातील कामगार व भाजी-फळे विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करून घेण्यासाठी राहात्यात मोठी गर्दी केली आहे. गेल्या दोन दिवसांत ८१८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये फक्त एक व्यक्ती बाधित आढळला. कोरोना चाचणी प्रमाणपत्राअभावी प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जायला नको, म्हणून कोरोना चाचणी करण्याकरीता … Read more

अनलॉक झालेला असतानाही कर्मचारी तोंडी आदेशाने दुकाने चार वाजता बंद करण्यास सांगतात…

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अनलॉक झालेला असतानाही कर्मचारी तोंडी आदेशाने दुकाने चार वाजता बंद करण्यास सांगतात, हे अयोग्य असून राहाता शहरातील दुकाने पूर्णवेळ चालू ठेवावीत, अशी मागणी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी केली आहे. मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात पठारे यांनी म्हटले आहे, की दोन ते तीन महिन्यांपासून छोट्या- मोठ्या दुकानदारांचे व्यवसाय … Read more

देशातील कोणती लस आहे जास्त प्रभावी ? वाचा सर्वात महत्वाची माहिती…

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- देशात कोविशील्ड, कोव्हॅक्सिन व स्पुटनिक-व्ही या लसींना मंजुरी मिळालेली अाहे. तिन्ही लसी सुरक्षित व उपयोगी असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. दरम्यान, एका अध्ययनानुसार, विषाणूविरुद्ध अँटिबॉडी निर्माण करण्यात कोविशील्ड कोव्हॅक्सिनपेक्षा जास्त प्रभावी आहे. दोन्ही डोस घेणाऱ्या ५२२ आरोग्य कर्मचाऱ्यांवर हे अध्ययन करण्यात आले. त्यात ३२५ पुरुष आणि २७७ महिला होत्या.या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाईपाने डोक्यात मारून तरुणाचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक येथे रविवार दिनांक ६ जून रोजी सायंकाळी सात वाजता वाळू भगवंता बांडे (वय ३५) या तरुणाचा पाईपाने डोक्यात मारून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले, की भगवंता शंकर बांडे (वय ६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजुर पोलिसांनी आरोपी भिमा चिंतामण बांडे, हरिचंद्र बाजीराव बांडे, … Read more

लक्षणे नसलेल्या रुग्णांना आता औषधांची गरज नाही !

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांत महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता ज्या रुग्णांत कोरोनाची लक्षणे नसतील किंवा ती खूपच सौम्य असल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची औषधे घेण्याची गरज नाही. मात्र, त्यांना इतर आजारांची औषधे सुरू असतील तर त्या सुरूच राहतील. अशा रुग्णांनी अावर्जून डॉक्टरांचा सल्ला घेतला … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्र आज पारनेर न्यायालयात दाखल केले गेले आहे. सुमोर 300 पानांचे हे पुरवणी दोषारोपपत्र असून यामध्ये मुख्य आरोपी बाळ बोठेसह त्याला मदत करणार्‍या अन्य सहा जणांविरूद्ध दोषरोप ठेवण्यात आला आहे. आरोपी बोठे आणि रेखा जरे यांचे … Read more