बंद बंगल्यात प्रवेश करत चोरटयांनी रोकड केली लंपास; शहरातील घटना
अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- कोरोनाकाळात जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यातच घरफोडी, रस्तालूट, दरोडे, मारहाण आदी गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडू लागल्या आहेत. जिल्ह्याबरोबच आता शहर परिसरात देखील या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बंद असलेल्या बंगल्यात चोरट्यांनी हात साफ केला. 20 … Read more