अहमदनगर जिल्ह्यातील अनलॉक’मध्ये धार्मिक स्थळे उघडणार कि नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अनलॉक प्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या लेव्हलमध्ये समावेश असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वकाही खुले होणार असे म्हटले आहे. मात्र, यामध्ये धार्मिक स्थळांचा समावेश असणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लग्न, अत्यंविधी, आणि धार्मिक स्थळे यासंबंधी बंधने :- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ याबद्दल म्हणाले की, ‘यातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बोगस बियाणांचा मोठा साठा जप्त !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- बोगस वटाणा बियाणे विक्रीसाठी नेणाऱ्या ट्रकवर छापा टाकून ६ लाख रुपयांचा माल जप्त करण्याची मोठी कारवाई कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने करून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. बोगस वटाणा बियाणे विक्रीसाठी येणार असून कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत ट्रकमध्ये प्रती बॅग 40 किलो, एकूण … Read more

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर प्रशासनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राहाता नगरपरिषदेने शहरातील सात दुकांनावर लॉकडाऊनच्या‌ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सकाळी ७ ते ११ या निर्धारित वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. राहाता नगरपरिषद हद्दीत करोना या विषानुजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढु नये याकरिता नगरपरिषदेच्या वतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. … Read more

ब्रेक दी चेन अंतर्गत राज्य सरकारच्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्यात सोमवारपासून सर्व व्यवहार सुरु

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राज्य सरकारने ब्रेक दी चेन अंतर्गत जारी केलेल्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्ह्याचा समावेश टप्पा क्र. १ मध्ये असल्याने सोमवारपासून जिल्ह्यातील व्यवहार सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासन आदेश जारी करेल. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. व्यवहार सुरु झाल्यानंतर नियम पाळले … Read more

कांदे भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरातील ऐवज चोरटयांनी दिवसाढवळ्या लुटला

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील निंबोडीवाडी येथे कांदे भरण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या भरदिवसा घरात घुसून घरातील पावणे दोन लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवले. बाळासाहेब लक्ष्मण शेटे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. या बाबत श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सध्याच्या स्थितीत एकीकडे कोरोना अन दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ … Read more

साडे चार लाखाच्या बेकायदेशीर वाळु उपसा प्रकरणी ठेकेदाराला नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण या ठिकाणचा वाळू लिलाव श्री.गुरुकृपा लॉजिस्टिक तर्फे श्री अमित प्रेम मागो, (रा-गंगापूर रोड,नाशिक) यांनी घेतलेला आहे. याठिकाणी मंजूरक्षमते पेक्षा अधिक प्रमाणात बेसुमार वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या. त्याची दखल घेत श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी वाळू उत्खननाच्या प्राप्त तपासणी व मोजमाप अहवालावरून … Read more

ट्रम्प 2023 पर्यंत आपल्या फेसबुक अकाउंटवर प्रवेश करू शकणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- फेसबुकनं अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट दोन वर्षांसाठी सस्पेंड केलं आहे. फेसबुकने शुक्रवारी ट्रम्प यांचे सोशल मीडिया अकाउंट 2 वर्षांसाठी निलंबित केले. यासोबतच भविष्यात नियम मोडणाऱ्यांशी कसा व्यवहार केला जाईल, याचीही घोषणा केली आहे. दोन वर्षांचा कालावधी 7 जानेवारी 2021 पासून गणला जाईल. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘अनलॉकची’ घोषणा केली !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे, कारण अखेर अहमदनगर जिल्हा अनलॉक होणार आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असल्याने पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्हा अनलॉक करण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य सरकारने घोषित केलेल्या … Read more

आमदार संग्राम जगताप झाले यशस्वी ! पाच कोटी रुपयांचे…

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- अहमदनगर शहरातील आगरकर मळा परिसरात असलेल्या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळविण्यामध्ये आमदार संग्राम जगताप यशस्वी झाले आहेत. आयुर्वेद ते काटवण खंडोबा या रस्त्याचे काम प्रशासकीय कारवाई नंतर लगेचच सुरू केले जाणार असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली. रेल्वे स्टेशन, आगरकर मळा परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता … Read more

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियान 2021-22 चा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीने दिला असून विकास कामांचे नियोजन करताना ते निसर्गाचे नियम समजून घेऊन करणे आवश्यक आहे. अन्यथा निसर्ग आपल्या पद्धतीने न्याय देण्याचे काम करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ ठिकाणाहून वाळूउपसा थांबवण्याचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील वाळूउपशाची नदीला पाणी येण्यापूर्वी मोजदाद व्हावी, रितसर पंचनामे व्हावेत, बेकायदेशीर उपसा झालेल्या वाळूची रक्कम संबंधितांकडून वसूल केली जावी, अशा विविध मागण्यांसाठी श्रीरामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष अर्चना पानसरे यांनी गुरुवारी गांधी पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. महसूल प्रशासनाने वाळू उपसा थांबवण्याचे आदेश दिल्याने त्यांनी … Read more

खतांची तीव्र टंचाई असताना मंत्रीमात्र गप्पं !

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- नेवासे तालुक्यात खतांची तीव्र टंचाई असताना मंत्री मात्र मूग गिळून गप्प बसल्याची टीका माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. मागील आठवड्यात मंत्र्यांनी कृषिमंत्र्यांना भेटून युरिया खताची मागणी करणारे पत्र दिले. त्यानुसार तालुक्याला युरिया मिळायला हवा होता. मंत्र्यांनी त्यांच्या स्वत:च्या सोनई सोसायटीसाठी युरिया घेतला व तालुक्याला वाऱ्यावर सोडले. खतांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या खुनाला चार महिन्यांनी वाचा फुटली ! मित्राच्या मदतीने केला होता प्रेयसीचा निर्घृण खून…

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ १४ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात तरुणीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. त्या खुनाला चार महिन्यांनी वाचा फुटली आहे. खुनाची कबुली :- या घटनेतील आरोपीने पंधरा दिवसांपूर्वी आणखी एक खून केला. त्यात तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिस चौकशीत आरोपीने … Read more

पोलिस पथकावर दगडफेक करणाऱ्यास सिन्नरमध्ये अटक

अहमदनगर Live24 टीम, 5  जून 2021 :- राहुरी तालुक्यातील वळण येथे मागील महिन्यात दारूअड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर दगडफेक करणाऱ्या आरोपीला सिन्नर (जिल्हा नाशिक) येथे पकडण्यात आले. जगन्नाथ गुलाब जाधव (वय ३६, पिंपरी) वळण असे आरोपीचे नाव आहे. अशोक पवार व किरण गोलवड हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राहुरी … Read more

शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्यांची होळी

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य किसान सभा व आयटकच्या वतीने शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात मार्केटयार्ड चौकात कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शेतकरी विरोधी कायद्याच्या प्रतीची होळी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव … Read more

सैनिक बँकेत संचालकांनाच बैठकीचे इतिवृत्त मिळेना

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील संचालक मंडळ बैठकीतील मासिक कामकाजाच इतिवृत्त संचालकांना देण्यास मुख्यकार्यकारी अधिकारी टाळाटाळ करत असून बँकेतील चेअरमन व मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांचा एकतर्फी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सैनिक बँक संचालक सुदाम कोथिंबिरे यांनी 31 मे 2021 या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या लेटेस्ट आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :-  गेल्या महिन्यात वाढली असलेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने कमी होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 843 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम