मित्राच्या वाढदिवसानिमित्त नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले जुन्या कारनाम्यांची आठवण….

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- श्री केशवराव मुर्तडक यांचा आज वाढदिवस आहे. तब्येतीच्या कारणाने ते घरी आहेत, परंतु आज त्यांच्या जुन्या कारनाम्यांची आठवण येणे सहाजिक आहे. केशवराव सन 1985 च्या निवडणुकीत माझ्या बरोबर नव्हते, निष्ठावान काँग्रेसवाले म्हणून ते काँग्रेसचे काम करत होते. तेव्हा मी आमदार झालो. पुढे कधी ते आमच्यात सामील झाले, एकरूप … Read more

शेतकऱ्यांनी त्वरित पाणी मागणी अर्ज भरून पाणीपट्टी तातडीने भरावी अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कुकडी, घोड, विसापूर व सीना धरणाचे आपल्या हक्काचे पाणी अबाधित ठेवण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्वरित पाणी मागणी अर्ज भरून पाणीपट्टी तातडीने भरावी अन्यथा पाणी प्रश्नी कधीही भरून न येणारे नुकसान होईल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व कालवा सल्लागार समिती सदस्य घनःशाम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. … Read more

बीएमएस डॉक्टरांची बदनामी, निमा संघटनेकडून खासगी दवाखाने बंद ठेवण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- देवळाली प्रवरा येथील आँक्सीजनयुक्त कोविड सेंटर चालकांवर सोशल मिडीया व वृत्तपञातुन चिखल फेक करुन बी.ए.एम.एस डाँक्टर्सची बदनामी करणे. डाँक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण बेताल वक्तव्य करणाऱ्या आप्पासाहेब ढुस याच्यावर दोन दिवसाच्या आत कायदेशिर कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने तालुकाभर निषेधात्मक बेमुदत बंद पाळण्यात येईल. सर्व खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात येईल. … Read more

गरीब जनतेसाठी वेळ प्रसंगी तुरुंगात सुद्धा जाईल

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- देवळाली प्रवरा येथील खाजगी कोविड सेंटर मधील कोट्यावधी रुपयांच्या गैरकारभराची चौकशीची मागणी व तेथील तज्ञ डॉक्टरच्या प्रमाणपत्राबद्दल केलेल्या वक्तव्याचा राहुरी येथील निमा संघटनेने निषेध व्यक्त करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केले बद्दल आमचे प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आप्पासाहेब ढुस म्हणाले की, गरीब जनतेसाठी वेळ प्रसंगी आम्ही तुरुंगामध्ये … Read more

गॅस सिलिंडर फ्रीमध्ये मिळवण्याची संधी ; 30 जूनपर्यंत मुदत, ‘असा’ घ्या लाभ

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ असूनही जून 2021 मध्ये लिक्विड पेट्रोलियम गॅसची (एलपीजी) किंमत स्थिर होती. स्थानिक क्रूड तेलाचे दर आणि चलन विनिमय दरावर आधारित प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडर्सच्या किंमती सुधारित केल्या आहेत. जूनमध्ये घरगुती सिलिंडर्सच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही, तर व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतींमध्ये … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 914 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व व्यवहार पूर्ववत होणार जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आदेश

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- जिल्ह्याचा कोविड-19 चा साप्‍ताहिक पॉझिटीव्‍हीटी रेट 4.30 टक्के आणि ऑक्सिजन बेडवरील रुग्‍णांचे एकूण उपलब्‍ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण 24.48 टक्के दर्शविण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे अहमदनगर जिल्‍हयाचा कोविड-19 चा साप्‍ताहिक पॉझिटीव्‍हीटी रेट व ऑक्सिजन बेडवरील रुग्‍णांचे एकूण उपलब्‍ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण या आधारे जिल्‍हयाचा निर्बंधस्‍तर 1 मध्‍ये समावेश … Read more

भगव्या स्वराज्यध्वजासह पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली शिवशक राजदंड स्वराज्य गुढी

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाची, त्यांनी रयतेसाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण चिरंतन राहावी आणि आपल्या सर्वांना प्रशासन चालविताना आपण जनतेसाठी आहोत, ही भावना कायम राहावी यासाठी या शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे औचित्य आहे. त्यामुळेच लोककल्याणाची भूमिका ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा … Read more

नगर तालुक्यातील ‘या’ गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. यामुळे नगरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यातच जिल्ह्यातील अनेक गावे कोरोनमुक्त झाली आहे तर काहींची पाऊले त्यादृष्टीने पडत आहे. यातच नगर तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. नगर तालुक्यातील जेऊर गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून प्रशासनाच्या वतीने राबविण्यात … Read more

कोरोनामुळे बंद असलेले घोडेगावचे कांदा मार्केट उद्यापासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-गेल्या दहा वर्षपासून कांदा मार्केट म्हणून घोडेगावची सर्वत्र ओळख झाली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर , राहुरी , पाथर्डी , शेवगाव , नगर या तालुक्यातून आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर , गंगापूर आणि पैठण तालुक्यातून या ठिकाणी माल विक्रीसाठी येतो. मात्र कोरोनामुळे हे मार्केट बांध ठेवण्यात आले होते. मात्र आता शेतकऱ्यांना … Read more

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा होणार

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी 6 जून 1674 रोजी हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतर रहावे, म्हणून राज्यभिषेक घेतला. तोच आजचा दिवस ‘शिवराज्यभिषेक’ दिन आहे. यामुळे नगरसह राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सकाळी 9 वाजता सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी शिवस्वराज्य गुढी उभारुन त्यास अभिवादन … Read more

आरोग्य कर्मचाऱ्याने चोरली एक लस; नातेवाइकला देण्यासाठी केला खटाटोप

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण अत्यंत महत्वाचे बनून बसले आहे. यातच नागरिकांचा मोठा प्रतिसाद व लसीचा होणार तुटवडा यामुळे लसीकरणाचा गोंधळ उडाला आहे. आपल्यालाही लस मिळावी यासाठी सर्वसामान्यांसह नेतेमंडळी देखील धावपळ करू राहिले आहे. यातच जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने … Read more

जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी….

अहमदनगर Live24 टीम, 6  जून 2021 :-जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. तसेचज नुकतेच केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. यामुळे राज्यात पावसाचा इशारा देणयात आला होता. आता याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. या पावसाने बळीराजा मात्र … Read more

सराईत दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-मोक्कातंर्गत गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीने पोलीस सांगून दरोडा घालणारी टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. तोफीक सत्तर शेख (वय ३५ रा . काझीबाबारोड, वॉर्ड नं. २ श्रीरामपूर), साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन (रा. पापाजलाल रोड, वार्ड नं . २ श्रीरामपूर ), जावेद मुक्तार कुरेशी ( … Read more

जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा… शिर्डी नगर पंचायत राज्यात अव्वल

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा 2021’ या अभियानात शिर्डी नगरपंचायतीने नगरपंचायत विभागात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. शिर्डीकरांनी वृक्षारोपणात दाखवलेली गती आणि स्वच्छता, पर्यावरणस्नेही भुमिकेमुळे हे यश गाठत असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. दरम्यान शनिवारी … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात गुटखा विक्री जोरात; कारवाईची होतेय मागणी

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. संगमनेर तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना दिसून येत आहे, यामुळे तालुक्यात … Read more

धक्कादायक ! ‘या’ ठिकाणी नदीपात्र परिसरात आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे अनेक ठिकाणी मृतदेह आढळून आल्याच्या घटना यापूर्वीही जिल्ह्यात घडल्या आहेत. यातच पुन्हा एकदा अशीच एका धक्कादायक घटना जिल्ह्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेवासा तालुक्यातील सोनई येथील कौतुकी नदीपात्रातील मारुती मंदिर परीसरात एकाच मृतदेह आढळून आला आहे. दत्तू किसन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात राजकारण्याच्या घरातली मुलगी पळविणे पडले महागात ! नवरदेवासोबत केले असे काही….

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-  अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरात एका 22 वर्षीय तरुणाने एक 21 वर्षीय तरुणीस पळवून नेले आणि लग्न केले. जेव्हा दोघे पोलीस ठाण्यात आले असता मुलीच्या नात्यातील काही समर्थकांनी या नवोदीत नवरदेवास अकोले पोलीस ठाण्याच्या गेटवर मारहाण केली. प्रियकराच्या सोबत जाणार….त्यानंतर पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले आहे. काही झाले तरी मी … Read more