कोरोना काळात मुख्यालयी उपस्थित न राहणार्या अधिकारी, कर्मचारींवर कारवाई करावी
अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- कोरोनाच्या संकटात नेमणुक असलेल्या मुख्यालयी उपस्थित न राहणार्या नगर जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे कॉल लोकेशन तपासून यामध्ये दोषी आढळणार्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी केली आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेल्या तक्रारीवर कार्यवाही न झाल्यास दि.15 जून जिवंतपणीच शरीर दान करणार आहे. तर दोन्ही किडन्या आणि … Read more