बिग ब्रेकिंग : आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले !
अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले. बैठक सुरु असतानाच बाहेर स्लॅब कोसळल्याची घटना घडली. सह्याद्री अतिथीगृहातील हॉल क्रमांक ४ बाहेरील स्लॅब अचानक कोसळल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. ही घटना घडताच सर्वांची धावपळ झाली. या … Read more