मोची गल्ली, कापड बाजार येथील व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी
अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- शहरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी असल्याने निर्बंध शिथील करुन मोची गल्ली, कापड बाजार येथील व्यावसायिकांना कोरोनाचे नियम पाळून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी जुनेद शेख, मयुर सोनग्रा, नवीद शेख, सद्दाम शेख, अदनान शेख, … Read more