विधवा महिलेकडे पोलीस कर्मचाऱ्याने केली शरीर सुखाची मागणी
अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्ह्यातील पोलीस विभागाची प्रतिमा दिवसेंदिवस मालिन होऊ लागली आहे. भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यापाठोपाठ आता महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील पोलीस विभागाचे नाव गाजू लागले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठीच गेलेल्या महिलेकडे पोलीस कर्मचाऱ्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार अकोले पोलीस ठाण्यात घडला आहे.या पोलीस कर्मचाऱ्याचे तत्काळ निलंबन करावे अशा मागणीचे … Read more