विनाकारण फिरणारे नागरिक आढळतायत कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण संचार करणाऱ्या नागरिकांची आता अँटिजन टेस्ट करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहे. याच अनुषंगाने संगमनेर मध्ये कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी विनाकारण फिरणार्‍यांवर कडक कारवाई करावी, तसेच त्यांची रॅपिड अ‍ॅन्टीजेन … Read more

आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १ कोटी ५३ लाख रुपयांचा ऑक्सीजन प्रकल्पास मंजुरी !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- कोव्हीड संकटात मोठ्या प्रमाणात भेडासवलेल्या ऑक्सीजन तुटवड्यावर कायम स्वरुपी मार्ग काढण्यासाठी माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राहाता येथील ग्रामीण रूग्णालयात सुमारे १ कोटी ५३ लाख रुपयांचा ऑक्सीजन प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोव्हीडच्या संकटात ऑक्सीजन अभावी अनेक निरापराध नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले. ऑक्सिजन बेड … Read more

ह्या ठिकाणी नागरिकांना महिन्यातून केवळ 3 वेळेस होतोय पाणीपुरवठा !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- कोरोना सारख्या महाभयंकर संकटाचा जिल्हा सामना करतो आहे. यातच जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नागरिक सध्या पाण्यासाठी तरसले आहे. तब्बल दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो म्हणजेच शेवगावकरांना महिन्यातून केवळ 3 वेळेस पाणी मिळते. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात चांगलाच संताप निर्माण झाला आहे. जायकवाडीतील दहिफळ जॅकवेलवरून शेवगाव- पाथर्डीसह 54 … Read more

कोरोना पाठोपाठ जिल्ह्यात आढळले म्युकरमायकोसिसचे 61 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-राज्यासह जिल्ह्यावर सुरु असलेला संकटाचा पाढा आद्यपही कायम आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने कहर केला असून याचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कायम आहे. एकीकडे हे संकट कायम असताना नगरकरांसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. हे संकट म्हणजे म्युकर मायकोसिस होय.. नुतकेच जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 61 म्युकर मायकोसिसचे रुग्ण असल्याचं समोर … Read more

लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहाथ पकडला

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-अँटी करप्शनच्या जाळ्यात पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडे अडकला असून.नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकोल्यात नछापा घालून ५ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस पांडे याला ताब्यात घेतले. अकोले तालुक्यातील अकोले पोलीस स्टेशन येथे सेवारत असणाऱ्या पांडे या पोलीस कर्मचाऱ्याला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. संगमनेर येथील एक तक्रारदार असून त्यांचे साडु … Read more

त्यांच्या मनाची श्रीमंती पाहून आमदार पवार भारावले

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. याला अटकाव करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे. राज्यावर आलेले संकट पाहता आर्थिक मदतीची गरज आता भासू लागली आहे. याच प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी एका अंगणवाडी सेविकेने पुढाकार घेतला आहे. जामखेड तालुक्यातील जवळा येथील अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख यांनी आपल्या एक … Read more

बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास मनाई केली; चौघांनी कर्मचाऱ्याला बदडले

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-कोरोनामुळे जिल्ह्यात अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच अत्यावश्यक सेवांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पेट्रोलसाठी ठराविक वेळ देण्यात आला आहे. मात्र वेळेच्या बाहेर पेट्रोलची मागणी केल्याने कर्मचाऱ्याकडून मनाई करण्यात आली. याचाच राग मनात धरून पेट्रोल पंप वरील कर्मचाऱ्याला चौघांकडून बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिर्डी पोलीस … Read more

प्राथमिक शिक्षकांनी एक दिवस केले अन्नत्याग

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्राथमिक शिक्षकांची फ्रंटलाइन वर्कर म्हणून गणना करा व सर्वच शिक्षकांचे लसीकरण करा या मागणीसाठी राहुरी तालुक्यात शिक्षक परिषदेच्या वतीने आत्मक्लेश व अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेपैकी कोणतेही केडर लसीकरणाशिवाय कामकाज करत नाही. प्राथमिक शिक्षकानी नुकतेच माझे कुटुंब माझी जबाबदारी हे सर्वेक्षण घरोघर … Read more

स्वतःचे अपयश झाकण्यासाठी केंद्रावर आरोप ; फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-+करोनाच्या या संकटात राज्य सरकार आपले अपयश झाकण्याकरिता सतत केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याची सवय लागली आहे. त्यांनी कधी तरी आपले आत्मचिंतन करून अश्या काळात आपण काय केले पाहिजे असा विचार करावा. असा टोला माज़ीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लागवाल आहे. कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या संजीवनी … Read more

मराठा आरक्षण आंदोलन बळकटीकरणासाठी आमदार पाचपुतेंचा पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्याने आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता खांद्याला खांदा लावून सहभागी होईल. असे प्रतिपादन भाजपाचे श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यातही महाविकास आघाडी सरकार … Read more

आमदार पवारांच्या तालुक्यातील कोविड सेंटरमधील ‘भन्नाट डान्स’ होतोय व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघामधील गायकरवाडी येथील आरोळे हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. त्या कोविड सेंटरमध्ये आज शेकडो रूग्णांवर उपचार केले जात आहे. त्या रूग्णालयात कोरोना रुग्णांसाठी म्युझिक थेरपीचा यशस्वी वापर केला. गेल्या काही दिवसांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्येमध्ये चांगलीच घट झाली आहे, तर दुसरीकडे कोरोनामुक्त … Read more

हवामान विभागाने मान्सूनबाबत व्यक्त केला अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-यंदा मान्सून वेळेवर दाखल होईल तसेच पाऊसही चांगला असेल, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. त्यानंतर आता हवामान विभागाने मान्सूनबाबत अंदाज व्यक्त केला आहे. नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन दिवसात 21 मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. याशिवाय यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र तयार होईल, … Read more

एसबीआय खातेदारांसाठी महत्वाची बातमी ; बँकेच्या वेळेत झाला हा बदल

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने शाखा उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेत बदल केला आहे. तसेच बँक आता निवडक कामेच करणार आहे. ग्राहकांनी केवळ अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी बँकेच्या शाखेत भेट द्यावी. तसेच बँकेच्या कामासाठी 31 मेपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यानच कामकाज सुरु … Read more

पुन्हा पोलिसांना मारहाण; नगर शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-कोरोनाच्या काळात नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र सेवा देणार्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला होत असल्याच्या घटना नगर जिल्ह्यात घडत आहे. नुकतेच संगमनेर मध्ये पोलीस पथकावर झालेला हल्ल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ल झाल्याची घटना घडली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यास कर्तव्य बजावत असताना मारहाण केल्याची घटना घडली आहे. अनिल पांडुरंग … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ हनीट्रॅपमध्ये पोलिस कर्मचा-याचा भाऊ आरोपी !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- महिलेच्या हनीट्रॅपमध्ये नगर शहरातील एक क्लासवन अधिकारीही अडकल्याची खळबळजनक बाब समोर आली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सदर महिलेसह पाच आरोपींविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यात संबंधित महिलेकडून ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याच्या पहिल्या दाखल गुन्ह्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केले असता, युवतीने क्लासवन अधिकाऱ्यास ब्लॅकमेल करून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अहमदनगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना आज काहीसा दिलाया मिळालाय. जिल्ह्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2161 रुग्ण वाढले आहेत, तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – 

नगर सोलापूर रोडवर झालेल्या खड्ड्यांवर पॅचिग काम करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- नगर सोलापूर रोडची दुरावस्था खूप मोठ्या प्रमाणात झालेली असून येथील रस्त्याचे पॅचीग काम करण्याच्या मागणीसाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कार्यकारी अभियंता संजय पवार यांना निवेदन देताना श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ अध्यक्ष गहिनीनाथ दरेकर समवेत गजानन भांडवलकर, दादासाहेब गव्हाणे, बळीराम खताळ, अक्षय भिंगारदिवे आदी उपस्थित होते. नगर-सोलापूर रस्त्यावर … Read more

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साई संस्थानने साईबाबांची माणूसकीची शिकवण जपली – मुख्यमंत्री ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थानने हा प्रकल्प उभारुन जपली असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले. तसेच, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनसाठी … Read more