Business Idea : हा धमाकेदार व्यवसाय सुरू करा! महिन्याला कमवा 50 हजार, वाचा ए टू झेड माहिती

business idea

Business Idea : व्यवसायांचे प्रकार पाहिले तर ते प्रामुख्याने दोन प्रकारचे दिसून येतात. यामध्ये एक हा हंगामी स्वरूपाचा व्यवसाय असतो. म्हणजेच एखाद्या कालावधीमध्ये किंवा ऋतूमध्ये असे व्यवसाय करणे फायद्याचे ठरते व दुसरा प्रकार म्हणजे बारमाही व्यवसाय जे कोणत्याही कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालतात. यामधून तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे हे तुमच्या इच्छेवर सर्वस्वी अवलंबून … Read more

Edible Oil Price : खाद्यतेल झाले स्वस्त! स्वस्तात खरेदी करा 15 लिटरचा तेलाचा डबा…

edible oil

Edible Oil Price :-मागील काही महिन्यांच्या कालावधीमध्ये खाद्यतेलाने सर्वात उच्चांकी दर गाठल्याचे आपण बघितले. 175 ते 180 रुपये प्रतिकिलो सोयाबीन तेल त्या कालावधीमध्ये मिळत होते. त्यामुळे या खाद्यतेलातील दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक गणितच बिघडवून टाकले होते. परंतु त्यानंतर मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून खाद्यतेलाचे दर कमी करण्याकरिता काही उपाययोजना करण्यात आल्या व त्याचा परिणाम म्हणून हळूहळू खाद्य … Read more

तलाठी कार्यालयात जाण्याची झंझट संपली! या पद्धतीने करा मोबाईलवर वारसनोंद

vaaras nond

ग्रामीण भागामध्ये जर कुठल्याही प्रकारचे शासकीय काम करायचे असेल तर नागरिकांचा सरळ संबंध हा ग्रामपंचायत कार्यालय आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे तलाठी कार्यालय यांच्याशी येत असतो. यामध्ये तलाठी कार्यालयात  जमिनीच्या सातबारा पासून फेरफार नोंदी तसेच वारसांच्या नोंदी इत्यादी महत्त्वाची कामे पार पाडली जातात. परंतु ही कामे करण्याची प्रक्रिया बघितली तर ती खूपच वेळ खाऊ आणि किचकट … Read more

Tourist News : 1001 दिवसात पूर्ण करा जगाची वारी! कसे ते वाचा?…

tourist news

Tourist News :- पर्यटनाच्या बाबतीत हौशी असलेले लोक भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर असलेल्या अनेक पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या खर्चाचा विचार न करता जगाची सैर करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. साहजिकच जागतिक स्तरावर जर पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी नक्कीच पैसा खूप जास्त प्रमाणात लागतो आणि वेळ देखील तितकाच खर्च होत … Read more

Fertilizer Tips : गळ्यात यंत्र अडकवून पिकांना द्या खत! शेतकऱ्याने जुगाड करून बनवले यंत्र

machine for fertilizer

Fertilizer Tips :- शेतीमधील पिकांच्या अगोदरची पूर्व मशागत, पिकांची लागवड, आंतर मशागत तसेच कीड व रोग नियंत्रणाकरिता आवश्यक रासायनिक फवारण्या आणि शेवटी पिकांची काढणी करेपर्यंत अनेक प्रकारची कष्टाची कामे शेतकरी बंधूंना करावे लागतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या प्रकारची कामे करत असताना हातांचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. त्यामुळे बरेच शेतकऱ्यांना हातदुखीची खूप मोठी समस्या निर्माण … Read more

नगर जिल्ह्यातील गीते बंधूंची कमाल! 3 भावांनी केली आहे 25 एकरमध्ये टोमॅटो लागवड, 2 कोटी उत्पन्न मिळण्याची आहे अपेक्षा

tomato farming

यावर्षी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाचे शेतकरी कर्जाच्या जोखडातून मुक्त तर झालेच परंतु बरेच शेतकरी करोडपती देखील झाले. यातील बरेच शेतकरी जर आपण पाहिले तर त्यांनी टोमॅटो लागवडीमध्ये सातत्य हे कायम ठेवल्याचे दिसून येते. म्हणजेच टोमॅटोला काही जरी भाव मिळाला किंवा रस्त्यावर फेकून द्यायची जरी वेळ आली तरी सुद्धा बरेच शेतकरी टोमॅटो … Read more

नितीन देसाईंना कर्ज देणारी एडलवाईज एआरसी कंपनीची पार्श्वभूमी काय? काय काम करते ही कंपनी?

nitin desai

नितीन चंद्रकांत देसाई हे भारतातील एक प्रसिद्ध कला दिग्दर्शक तसेच प्रोडक्शन डिझायनर, चित्रपट व दूरदर्शन निर्माता होते. त्यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील काम अतिशय उल्लेखनीय असे होते. 1999 मध्ये प्रदर्शित झालेला हम दिल दे चुके सनम, 2001 मध्ये प्रदर्शित झालेला लगान, 2002 मधील देवदास, 2008 यासाठी प्रदर्शित झालेला जोधा अकबर आणि 2015 मध्ये प्रदर्शित … Read more

Pomegranate : डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना

Pomegranate

Pomegranate : फळांच्या निर्यात संधीना चालना देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने ( अपेडा) प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना केली आहे. डाळिंबाच्या आयातदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. डाळिंबाची निर्यातीची ही पहिली खेप, अपेडाने, भारताची राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना (एनपीपीओ), अमेरिकेची प्राणी … Read more

Inflation In India : सर्वसामान्यांचे जगणे होणार महाग, आणखी वाढणार महागाई !

Inflation In India

Inflation In India : गेल्या महिनाभरात टोमॅटोपाठोपाठ कांदा, बटाटा, तांदूळ यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. पण त्याचवेळी खाद्यान्नाच्या भडकलेल्या किमती किरकोळ महागाई भडकण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे जुलै महिन्यामध्ये किरकोळ महागाईचा दर मागील महिन्याच्या तुलनेत १.९० टक्क्यांनी वाढून ६.७ टक्क्यांवर जाऊ शकतो, अशी … Read more

Juliet Rose : १५ वर्षांत एकदाच उमलणारे अत्यंत दुर्मिळ गुलाब

Juliet Rose

Juliet Rose : गुलाबाचे फूल हे खास मानले जाते. जगभरात गुलाबाच्या अनेक जाती आहेत. लाल, गुलाबी, सफेद आणि काळ्या रंगाचाही गुलाब आहेत हे आपण सारेच जाणतो. रुप-रंग आणि सुगंधाचा दरवळ यासाठी गुलाबाचे फूल विशेष लोकप्रिय आहे. याच गुलाबाची एक प्रजाती मात्र अन्य गुलाबांच्या तुलनेने अत्यंत दुर्मिळ मानली जाते. याचे कारण असे की हे गुलाब १५ … Read more

Richest King : हा आहे जगातील सर्वात श्रीमंत राजा ! संपत्ती किती ? वाचून बसेल धक्का

Richest King

Richest King : जगभरातून राजेशाही कधीच नामशेष झाली असली तरी राजेशाही राजवटींच्या काही खुणा आजही अनेक देशांत दिसून येतात. थायलंडचा राजा हा आजही गडगंज संपत्तीचा मालक आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्याचा समावेश आहे. महा वजिरालोंगकोर्न असे या राजाचे नाव आहे. या राजाच्या मालकीची ३८ विमाने आहेत. सोन्याने मढवलेल्या ५२ नौका आहेत आणि अगणित … Read more

Interesting facts Moon : चंद्रावर इतके मोठे खड्डे का आहेत ? चंद्रावर हे खड्डे कधी आणि कसे तयार झाले ???

Interesting facts Moon

Interesting facts Moon : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान ३ ने गेल्या शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चांद्रयानावरील कॅमेरा इस्रोने कार्यान्वित केला. या कॅमेऱ्याने चांद्रयानाचा जो पहिला फोटो पृथ्वीवर पाठवला त्यामध्ये चंद्राच्या भूमीवर खड्डेच खड्डे दिसून आले आहेत. हे असे काही पहिल्यांदाच पाहिले गेलेले नसले तरी चंद्राच्या पृष्ठभागावरील या खड्डड्यांबाबत … Read more

Education News : राज्यभरातून संताप ! परीक्षा शुल्काच्या नावाखाली परीक्षार्थीची लूट

Education News

Education News :  तलाठी परीक्षेसाठी परीक्षा फी म्हणून भरमसाट शुल्क आकारण्यात आल्याने राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. विधानसभेमध्येही याविरोधात आवाज उठवण्यात आला होता; मात्र त्याकडे कानाडोळा करत पुन्हा सरळसेवेतून जिल्हा परिषदेमध्ये १९ हजार ४६० पदांसाठी नवीन भरती करताना परीक्षार्थीकडून परीक्षा फीच्या नावाखाली हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे परीक्षा शुल्काच्या नावाखाली खासगी कंपन्यांकडून आर्थिक लूटच … Read more

MSRTC News : सरकार एसटी महामंडळाला देणार ३३४.५२ कोटी

MSRTC News

MSRTC News : एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवास करण्यासाठी विविध सवलती सरकार देत आहे. जून महिन्यातील या सवलतींच्या परिपूर्तीसाठी राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला ३३४.५२ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्य गृहविभागाने यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी जारी केला आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येताच एसटी प्रवाशांना अनेक सवलती देण्यात आल्या. एसटी बसमधून महिलांना तिकीट ५० टक्के … Read more

Ahmednagar News : आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी सोनईत निषेध मोर्चा

Ahmednagar News

Ahmednagar News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी येथील हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धा अभिषेक करून आरोपीला कडक कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर काल मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सोनईतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सरपंच धनंजय वाघ यांच्या हस्ते मंत्रोच्चारात दुग्धा अभिषेक करण्यात येऊन सोनई पोलीस ठाण्यावर … Read more

डोळे येण्याच्या रुग्णांत वाढ ! कशामुळे होतो हा त्रास ? वाचा

Health News

Health News : मागच्या काही आठवड्यांपासून डोळ्यांची साथ सुरू असून, ही साथ आता काहीशी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. जवळपास प्रत्येक नेत्रतज्ञाकडे रोजच आठ-दहा रुग्ण साथीच्या आजारावरील उपचारासाठी येत असल्याचे सांगण्यात आले. ही साथ ‘व्हायरल कन्जक्टिव्हायटस’ या डोळ्याच्या विषाणूजन्य आजारांमुळे आहे आणि लवकर तसेच योग्य उपचार व काळजी घेतल्यास डोळे बरे होतात असे डॉक्टरांचे म्हणणे … Read more

Pune Havaman Andaj : पुणे शहरासह परिसरात पावसाची विश्रांती ! असे असेल तापमान…

Pune Havaman Andaj

Pune Havaman Andaj : पुणे शहर व परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. मंगळवारी (दि. ८) तुरळक हलक्या सरी वगळता वातावरण कोरडे होते. दरम्यान, पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार असून अति हलका ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शहरात पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा विरळ झाला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी … Read more

Ahmednagar Crime : मागील भांडणाच्या रागातून घरात घुसुन तोडफोड !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : तालुक्यातील बेलापूरातील खटकाळी येथील शेख यांच्या घरावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके, कुन्हाड, धारदार हत्याराने नुकताच हल्ला चढविला. यत घराच्या काचा दरवाजे तोडून घरासमोर लावलेल्या दुचाकीही पेटवुन दिल्याची घटना काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन दोन जणाना ताब्यात घेतले आहे. बेलापूरातील पाहुणेनगर खटकाळी गावठाण येथे रुखसाना … Read more