वीजपुरवठा खंडित; आमदार मोनिका राजळेंच्या तालुक्यात पाण्यासाठी होणार वणवण

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- शेवगाव-पाथर्डी नगरपरिषदेसह दोन्ही तालुक्यांतील 54 गावांना जायकवाडी धरणाच्या किनार्‍यावरील दहिफळ येथील जॅकवेलवरून पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी दररोज 1 कोटी 36 लिटर पाणी उपसा करावा लागतो. दहिफळ येथील जॅकवेलसह खंडोबामाळ व अमरापूर येथील पंप हाऊसला पाणी उपसा व वितरणासाठी महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. मात्र या योजनेवरील वीज बिलाची मागील … Read more

रेखा जरे हत्याकांड : पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली !

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे याला पोलिसांना पकडले असून आता त्याच्याकडून या हत्याकांडाविषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने पोलिसांसमोर तोंड उघडले आहे. त्याच्याकडून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती … Read more

दहा हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-औरंगाबाद जिल्ह्यातील एका ऊस तोड कामगाराकडून १० हजार रुपयांची लाच घेताना नेवासा पोलीस ठाण्याचा कर्मचारी याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सोमनाथ अशोक कुंढारे (वय ३३) असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांचे नातेवाईक मोटर अपघातात मयत झाले होते. त्याबाबत नेवासा पोलीस … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने ‘या’ तालुक्यात तर्कवितर्क

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-आतापर्यंत राजकारणात या पक्षातून त्या पक्षात पक्षांतर करून भूकंप करण्याची पद्धत होती. मात्र कर्जतमध्ये सध्या सर्व बदलत आहे, नवे पर्व सुरू आहे, त्यामुळे येथे  मित्र पक्षात राहून पक्षांतर न करताही भूकंप करून दाखविण्याची गंमत कर्जत मध्ये काहींनी करून दाखवली. या भूकंपाचे, गंमती जमतीचे हादरे थेट वरिष्ठांपर्यत बसले आहेत. कर्जत तालुक्यात … Read more

कोरोनामुळे नौकरी गेलेल्या शिक्षकाने सुरु केली गांजा तस्करी

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-नागपूरच्या बेलतरोडी पोलिस स्टेशन अंतर्गत हैद्राबादेतून दिल्लीला जाणारा 91किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे गांजा तस्करी करणारा एक शिक्षक निघाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.. शिवशंकर इसमपल्ली असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. विशेषबाब म्हणजे लॉकडाउनमुळे शाळा बंद झाल्यामुळे बेरोजगार झालेल्या या शिक्षकाने हे धक्कादायक पाऊल … Read more

जिल्ह्यातील या दोन तालुक्यातून कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी येतेय समोर

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-आज जिल्ह्यात तब्बल 611 रुग्ण समोर आले असून त्यात अहमदनगर तालुक्यात सर्वाधीक 226, राहाता तालुक्यात 83, संगमनेर तालुक्यात 75 तर कोपरगाव तालुक्यात 73 रुग्ण आढळले आहेत. गेल्या सतरा दिवसांत जिल्ह्याची सरासरी दररोज एक टप्पा वर जात आज थेट 358 रुग्ण दररोज या गतीवर जावून पोहोचली आहे. संगमनेर तालुक्यातही आज विक्रमी … Read more

टँकर व मोटरसायकलची धडक : दोन युवकांचा मृत्य

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-कर्जत तालुक्यातील बेनवडी येथे दुपारी ३ च्या सुमारास राशीनकडून कर्जतकडे जाणारा टँकर (एमएच १२ एनएक्स -१९५६) व कर्जतकडून कोर्टाचे काम आटोपून राशीनकडे येणारी मोटार सायकल (एमएच ४२- एबी ९८७६) यांचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चिलवडी जवळील माऊलकर वस्तीवरील अजिनाथ (बाप्पू) भानुदास माऊलकर वय (४३) व प्रताप मोहन शिंदे वय … Read more

बाजारातील चढउतारा मध्ये काय आहे सोन्या- चांदीचे दर ? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. आज, १७ मार्च २०२१ रोजी दिल्ली बुलियन बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम फक्त ६० रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या भावातही आज वाढ झाली आहे. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; घोड चे आवर्तन या दिवशीपासून होणार सुरु

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. घोड आवर्तन २७ मार्च रोजी पासून सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी वेळेत मिळण्यासाठी आपण नियोजनात कोठेही कसर ठेवणार नाही. घोड खालील शेतकऱ्यांची मागणी होती, पाणी लवकर सुटावे. त्यानुसार … Read more

शेअर बाजार कोसळला; गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक वाढली

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-गेल्या चार दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५६२ अंकांनी म्हणजे १.१२ टक्‍क्‍यांनी कमी होऊन ४९,८०१ अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १८९ अंकांनी कमी होऊन १४,७२१ अंकांवर बंद झाला. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली सर्वात … Read more

‘ह्या’ बँकेत असेल बचत खाते तर 1 एप्रिलपासून पैसे काढणे व जमा करण्यावर लागणार चार्ज ; जाणून घ्या नवीन नियम

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-जर तुमचे बचत खाते (सेव्हिंग अकाउंट) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयपीपीबीने 1 एप्रिलपासून रोख रक्कम जमा करणे, रोख रक्कम काढणे आणि आधार एनेब्ल्ड पेमेंट सिस्टम (एईपीएस) व्यवहारांवर चार्ज आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. फ्री लिमिट सीमा संपुष्टात आल्यावर केवळ रोख ठेवी आणि पैसे … Read more

नगरकरांनो धोका वाढतोय ! आणखी पाच कंटेन्मेंट झोन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  नगर शहरात रूग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी उपाययोजनेचा एक भाग म्हणून जास्त रूग्ण असलेला परिसर सील करण्यास सुरूवात केली आहे. शहरात आणखी पाच मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर. एकूण झोनची संख्या आता पंधरा. केडगाव, बालिकाश्रम रोड आणि सावेडी उपनगरात नवीन पाच झोन जाहीर करण्यात आले आहे. … Read more

खळबळजनक ! जिल्ह्यात पुन्हा आढळून आला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. तसेच दररोज जिल्ह्यात कोठेना कोठे मृतदेह सापडत असल्याच्या घटना घडत आहे. नुकतेच घारगाव गावच्या हद्दीतील मुळा नदीपात्रात ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शांताराम तात्याराव शिंदे (वय ४०,रा. खंदरमाळ ता.संगमनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान ही घटना बुधवारी सकाळी … Read more

OMG! ‘ही’ स्मार्टफोन कंपनी 10000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार ; जाणून घ्या काय आहे प्रकरण….

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  नोकियाने पुढील दोन वर्षात 10000 किंवा एकूण कामाच्या सुमारे 10 टक्के कॉस्ट कटिंग करण्याचा निर्णय जाहीर केला आहे ज्यामुळे त्याचा खर्च कमी होईल आणि संशोधनात अधिक गुंतवणूक होईल. कंपनीने हा निर्णय स्वीडनच्या एरिक्सन आणि चीनच्या हुआवेईशी स्पर्धा करण्यासाठी घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे कंपनीने 5 जी तंत्रज्ञानाचा प्रमुख पुरवठादार म्हणून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड घालून तरूणाचा निर्घृण खून

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडत आहे. खून, हत्या, मारहाण , अशा घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे. आता पुन्हा एका प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राहाता तालुक्यातील लोणी येथे इरिगेशन परिसरामध्ये अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. सदर घटनेची लोणी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच … Read more

पोलिसांनी जप्त केला अवैध गॅस टाक्यांचा साठा

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  राजूर येथील लक्ष्मीनारायण मंदिरामागे टाकलेल्या छाप्प्यात तब्बल १६२ घरगुती वापराच्या अवैध गॅस टाक्यांचा साठा जप्त करण्यात आल्या आहेत. या टाक्यांची अंदाजे रक्कम ३ लाख १७ हजार ४५० रुपये आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गुप्त बातमीद्वारामार्फत राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना समजले कि, राजूर गावात … Read more

पाणी प्रश्नावरून संतप्त आंदोलनकर्ते आयुक्तांच्या दालनात जाऊन झोपले

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  महापालिका नागरी सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे. मुकुंदनगरमधील पिण्याच्या पाणीचा प्रश्‍न गंभीर बनल्याने या भागातील नागरिक आणि आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन केले. प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी नगसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदनाद्वारे केली होती. मात्र प्रश्न मार्गी न लागल्याने आंदोलन करण्यात आले. … Read more

भारी ! 10,000 रुपयांच्या डिस्काउंटमध्ये खरेदी करा आयफोन; जाणून घ्या ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल आज लाइव झाला आहे आणि 20 मार्चपर्यंत चालणार आहे. फ्लिपकार्ट आयफोन 11, आयफोन एसई, आयफोन एक्सआर तसेच पोको एक्स 3 आणि रिअलमी फोनवर विशेष डील्स देत आहे. येथे काही डील्स आहेत जे आपण फ्लिपकार्टवर तपासले पाहिजेत, विशेषत: जर आपण आयफोन 11 किंवा आयफोन एसई खरेदी करण्याची … Read more