आता ‘त्या’ बहुचर्चित बँकेच्या निवडणुकीत देखील महिला उतरणार!
अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- प्रत्येक वार्षिक सभेत हाणामारी, अंडे फेकणे, चपला फेकणे, गोंधळ करणे यामुळे सर्वसामान्य सभासदांची बदनामी तर झालीच झाली, पण काही सभासदांना तुरुंगाची देखील हवा खावी लागली आहे. या सर्व प्रकारास सर्वसामान्य सभासद व महिला भगिणी कंटाळून सभेला उपस्थिती दाखवण्याचे टाळत होत्या. यासाठी हे सर्व अनिष्ट प्रथा, गोंधळ बंद होऊन समाजात … Read more