विशेष ऑफर! Renault च्या वाहनांवर मिळतेय 1.05 लाखांची सूट ; त्वरा करा

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- रेनॉल्ट इंडियाने क्विड हॅचबॅक, ट्रायबर सबकॉम्प्ट एमपीव्ही आणि डस्टर कॉम्पॅक्ट एसयूव्हीसह निवडक बीएस 6 कारसाठी विशेष ऑफर सुरू केल्या आहेत. या वाहनांवर 1.05 लाख रुपयांपर्यंतचा स्पेशल बेनिफिट्स देण्यात येत आहे. या खास फायद्यांमध्ये कॅश डिस्काउंट, फायनान्स प्रॉफिट आणि लॉयल्टी बेनिफिटचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीण ग्राहकांना एक खास ऑफर आणि कॉर्पोरेट … Read more

होय ! हे खरे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावात चालते फक्त महीलाराज…

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- आज संपूर्ण देशभर महिलादिन उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महिलांचे कौतूक केले जात आहे.महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी दिली जावी, असा मुद्दा समोर येत आहे. मात्र, अजूनही अशी अनेक क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी महिलांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले जात नाहीत. जसे राजकीय क्षेत्रात तर महिलांचे प्रमाण खुपच … Read more

तीन मंत्री असूनही नगर जिल्‍ह्याच्‍या पदरात या अर्थसंकल्‍पातून काहीही पडले नाही !

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-अर्थसंकल्‍पातून सरकारने समाजातील सर्वच घटकांच्‍या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकरी आणि बाराबलूतेदारांसह अडचणीत साडपलेल्‍या सर्वच समाज घटकांचा अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्‍प असून, ‘तीजोरीत नाही आणा आणि महाविकास आघाडी सरकारच्‍या नुसत्‍याच घोषणा’ अशीच परिस्थिती आहे. त्‍यातच तीन मंत्री असूनही नगर जिल्‍ह्याच्‍या पदरात या अर्थसंकल्‍पातून काहीही पडले नसल्‍याची खंत भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण … Read more

50 हजारांचे बजेट असेल तरीही तुम्ही खरेदी करू शकता दोन होंडा अ‍ॅक्टिवा

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-नवीन दुचाकी किंवा स्कूटी खरेदी करण्यासाठी 60 ते 70 हजार रुपये लागतात, परंतु आज आम्ही तुम्हाला अशाच दोन डील विषयी सांगू जे केवळ 50 हजार रुपयांमध्ये पूर्ण होऊ शकतात. 50 हजार रुपयांच्या रेंजमध्ये तुम्हाला दोन होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटीज मिळतील. ड्रूमच्या वेबसाइटवर 2013 मॉडेलची होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटी उपलब्ध असून त्याची किंमत … Read more

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला ईडीने ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट या कायद्यांतर्गत 71 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीच्या मुंबई झोनल कार्यालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले, सयाजी पांडूरंग जाधव, तानाजी दत्तू पडवळ, शैलेश पडवळ या चौघांना ईडीने अटक केली. ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली आहे. पुण्यातील शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंबंधी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार … Read more

परिवर्तन मंडळाच्या वतीने सोसायटीचे संचालक व सभासदांचे ज्येष्ठ संचालक शिवाजी कर्डिले यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभासदांची कर्ज मर्यादा वाढविण्याकरिता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कॅश क्रेडिटचे व्याजदर कमी करण्याच्या मागणीचे निवेदन परिवर्तन मंडळाच्या वतीने सोसायटीचे संचालक व सभासदांच्या वतीने जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक मा.आ. शिवाजी कर्डिले यांना देण्यात आले. यावेळी सोसायटीचे संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सभासद भाऊसाहेब … Read more

आता फिंगरप्रिंट सेन्सरद्वारे चालेल आपले डेबिट,क्रेडिट कार्ड ; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- तंत्रज्ञानाच्या जगात आता काहीही शक्य आहे. दररोज नवं-नवीन तंत्रज्ञान आपण पहात आहोत आणि शिकत आहोत. जर आपण फिंगरप्रिंट सेन्सरबद्दल बोललो तर हे तंत्रज्ञान लॅपटॉप, स्मार्टफोन आणि इतर उपकरणांकडेही येऊ लागले आहे. परंतु आता हे आपल्या पेमेंट कार्डमध्ये देखील येऊ शकते. होय, सॅमसंग आणि मास्टरकार्डच्या एका अनोख्या प्लॅननुसार आता आपले डेबिट … Read more

सुशांतसिंह प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. सुशांत ड्रग्स पुरवणाऱ्या एका जणासह तिघांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीचे समीर वानखेडे म्हणाले, एनसीबीने गोवा येथून मादक पदार्थांची खरेदी करणाऱ्या तीन लोकांना अटक केली, त्यापैकी एक अभिनेता सुशांत सिंहला ड्रग्स पुरवत होता बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात एनसीबीने कोर्टात 12,000 … Read more

महाराष्ट्र दिनापासून समृद्धी महामार्गावर धावणारे वाहने

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- मुंबई-नागपूर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे 700 किमी पैकी 500 किमीचे काम पुर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी मार्ग महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे 2021 रोजी मार्ग खुला करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केली. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प 2021 विधानसभेत सादर केला. राज्यातील रस्तेवाहतूक, … Read more

केंद्राची ‘ती’ भूमिका राज्याच्या पाठीत खंजीर खुपसणारी

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारनं पूर्णपणे राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. याप्रकरणी मोदी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात जी भूमिका घेतली, ती मराठा समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी आहे,’ असा आरोप काँग्रेसनं केला आहे. ‘केंद्राच्या विरोधी भूमिकेनंतरही महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न यशस्वी झाले. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणासाठी लढणाऱ्या सर्व राज्यांना … Read more

अबब! ‘येथे’ पडली रेड ; 1 हजार कोटींचे अघोषित उत्पन्न मिळाल्याचा दावा

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- तामिळनाडूमधील प्रमुख सराफा व्यापारी आणि दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या सराफाच्या परिसरात प्राप्तीकर विभागाने छापा टाकला आहे. या छाप्यात एक हजार कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न मिळाले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) रविवारी ही माहिती दिली. परंतु, कोणत्या – कोणत्या व्यापार्‍यांवर छापा टाकण्यात आला आहे, याचा खुलासा मंडळाने केला नाही. आयकर … Read more

शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अश्‍लील व्हिडिओ टाकणार्‍या त्या शिक्षकाचे निलंबन करावे

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- दिव्यांग शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अश्‍लील व्हिडिओ टाकणार्‍या शिक्षकाचे निलंबन करण्याची मागणी सावली दिव्यांग संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले असून, सदर शिक्षकाचे निलंबन न झाल्यास दि.16 मार्च रोजी जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष … Read more

स्त्री ही जन्मदाती, प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजविणारी, संस्कृती जपणारी -शितल जगताप

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी उपलब्ध आहे. त्या संधीचे सोने करून घेतले पाहिजे. अवकाशात गवसणी घालण्यासाठी पंखात बळ निर्माण करण्याचे काम जागतिक महिला दिनी केले जाते. स्त्री ही जन्मदाती, प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजविणारी, संस्कृती जपणारी तर घराचे घरपण आहे. शेतातील मजुरी करण्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी उंच भरारी घेतली … Read more

लवकर करा तुमची बँकेची कामे कारण चार दिवस बँका राहणार बंद?

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाला कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नऊ संघटनांनी पुढील आठवड्यात दोन दिवस संप जाहीर केला आहे. १५ आणि १६ मार्च रोजी संपाची हाक दिली आहे. दरम्यान, १३ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १४ मार्च रोजी रविवार असल्याने सलग चार … Read more

सावधान ! स्मार्टफोनमधून डिलीट करा ‘हे’ 37 अँड्रॉइड अ‍ॅप्स ; अन्यथा …

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- गुगलने अलीकडेच प्ले स्टोअर वरून 164 मोबाइल अ‍ॅप्स हटविले आहेत. हे अ‍ॅप्स एक करोड़ हून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत. कंपनीने या अ‍ॅप्सना CopyCatz म्हणून वर्णन केले आहे जे इतर अ‍ॅप्सच्या कॉपी आहेत आणि डाउनलोडनंतर यूजर्सना जाहिराती पहाव्या लागतात. हे अ‍ॅप्स मैलिशियस आहेत आणि यूजर्सच्या स्मार्टफोनमधील डेटा खराब … Read more

इंटरनेट वरून शिका ‘ह्या’ 5 गोष्टी; वाढेल तुमचा इन्कम

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- आपण देखील इंटरनेट वापरत असल्यास आपण त्याचा उपयोग कमाईसाठी करू शकता. वास्तविक, इंटरनेटवर बरीच माहिती आहे, म्हणून आपण इंटरनेट वरून बरेच काही शिकू शकता आणि त्यापासून कौशल्य मिळवून आपण पैसे कमवू शकता. जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला खूप पैशांची गरज असते आणि या व्यतिरिक्त तुम्ही एखादा … Read more

अहमदनगरमधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री ठाकरे यांची जिल्हा प्रशासनासह बैठक !

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- अहमदनगर शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मास्क न वापरणाऱ्यांवर, तसेच गर्दी करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपाने आता नटराज कोविड सेंटरही पुन्हा सुरू केले आहे. अहमदनगरमध्ये वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह जिल्हा … Read more

शेवटी ‘त्यांचा’ मृतदेहच आढळून आला ! …अन सर्व अशा अपेक्षांचा चक्काचूर झाला 

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरातील व्यापारी गौतम हिरण हे मागील  सात दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा पोलिसांसह नातेवाईकही शोध घेत होते. तपास लवकर लागावा, यासाठी व्यापाऱ्यांनी शनिवारी बेलापूर गाव बंद ठेवले होते. त्यांचे अपहरण करण्यात आले असल्याचा आरोप बेलापूर ग्रामस्थांनी केला होता. त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सर्व दिशांनी त्यांचा तपास सुरू केला होता. अपहरणकर्त्याच्या … Read more