‘बँक मित्रा’नेच बँकेसह ग्राहकांनाही गंडवले ! पारनेर तालुक्यातील घटना
अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- जनधन योजना, संजय गांधी निराधार योजना लाभार्थीचे पैसे वाटप करणे, खात्यातून पैसे देणे, जमा करणे यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत बँक मित्र म्हणून नेमणूक केलेल्या बँक मित्राने ग्राहकांनी बँक खात्यात जमा करण्यासाठी दिलेले पैसे जमा केलेच नाही. तसेच काहींच्या खात्यातून परस्पर पैसे काढणे, चेक आल्यावर रक्कम स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करणे अशा प्रकारे अनेकांच्या खात्यांतून … Read more