राज्यातील ‘या’ महत्त्वाच्या प्रश्नावर सोमवारी ऑनलाइन सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-राज्यातील सर्वात महत्त्वाच्या आिण बहुचर्चित अशा मराठा आरक्षणावर असलेल्या सोमवारी (८ मार्च) ऑनलाईन पद्धतीने सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणी संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणप्रकरणी ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता उद्या आरक्षणाप्रकरणी सुनावणी होणार आहे. ८ मार्च १० … Read more

लिप्ट देऊन लावला दहा हजारांना चुना!

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-आपण दुचाकीवर रस्त्याने जात असताना एखाद्याने जर हात दाखवल्यास आपण थांबुन ठराविक अंतरापर्यंत त्या व्यक्तीला माणुसकीच्या नात्याने लिफ्ट देतो. मात्र आजकाल अशी लिफ्ट घेणे देखील चांगलेच महागात पडू शकते. अशीच घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. पुणे जिल्ह्यातील एकाने लिफ्ट दिली, मात्र जाताना संबंधिताला १० हजारांना चुना लावून गेला. याबाबत सविस्तर … Read more

मढीपाठोपाठ आता ‘या’ देवस्थानचा यात्रोत्सव रद्द!

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- जिल्ह्यासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृध्देश्वर येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त आयोजित यात्रोउत्सव यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता. प्रशासनाच्या सूचनेवरून रद्द करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान समितीच्यावतीने दिली आहे. गेल्या वर्षभरापासून या संसर्गामुळे विविध ठिकाणचे यात्रोत्सव रद्द ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे दि.११मार्च … Read more

महिला दिनानिमित्त बुथ हॉस्पिटलच्या महिला ‘कोरोना योध्द्यांचा’ सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- कोरोना महामारीच्या संकटकाळात कोरोना रुग्णांसाठी आधार ठरलेल्या व निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा करणाऱ्या बुथ हॉस्पिटल मधील महिला डॉक्टर व परिचारिकांचा जागतिक महिला दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद व हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. डॉ.सिमरन वधवा यांच्या अध्यक्षतेखाली बुथ हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर … Read more

नज्जू पैलवान यांचे नगरसेवक पद रद्द करा औरंगाबाद खंडपीठात याचीका दाखल

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- प्रभाग क्र. ११ चे राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान यांनी अनेक वर्षापासून झेंडीगेट वेलजी हाइट्सच्या शेजारी मुकुंदनगर व सैदू कारंजा मशिदी समोर अशा अनेक ठिकाणी त्यांनी अवैद्य बांधकाम व अतिक्रमण केलेले आहे. या विरोधात तक्रारदार सय्यद अरबाज एजाज हुसेन यांनी अनेक दिवसापासून महानगरपालिका, जिल्हाधिकारी, अतिक्रमण विभाग … Read more

हार्वेस्टरने ग्रामीण भागात निर्माण केला रोजगार

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- धान मळणीसाठी बैलांची जुंपली जाणारी पात. शेतातली खऱ्यावरच केले जाणारे स्वयंपाक यामुळे धान मळणीच्या कामाची मजा काही औरच होती. या मजुपेढे धान मळणीच्या कामातून येणारे त्राण कमी होत होते. मात्र, आता धान मळणीसाठी बैलांच्या पातीची जागा हार्वेस्टर यंत्रांनी घेतली आहे. दरम्यान गहू सोंगणीसाठी लागणारे हार्वेस्टर हरियाणा आणि पंजाब या … Read more

विखेंच्या बालेकिल्ल्यात जात तांबें आखतायत राजकीय खेळी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- शिर्डी मतदारसंघातील स्थानिक नेतृत्वाविषयी लोकांच्या मनात राग आहे. मात्र, कुणाच्या भरवशावर विरोध करायचा, अशी त्यांची आजवर भावना होती. त्यासाठी आता आम्ही यंत्रणा उभी केली आहे. राहात्यात विखे-पिपाडा युती लोकांना आवडलेली नाही, तसेच शिर्डी नगरपंचायतीत विखेंना आजवर काठावरचीच सत्ता मिळत आली, ‘ अशी टीका युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी … Read more

लवकरच मिळू शकते खुशखबर! ‘ह्या’ आधी होऊ शकते पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी स्तरावर आहे. ओपेक + देशांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत एप्रिलपर्यंत तेलाचे उत्पादन न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेल महाग होण्याची शक्यता आहे. 27 मार्चपासून पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, सरकार यापूर्वी कर … Read more

देसी गर्लचा विदेसी तडका…न्यूयॉर्कमध्ये सुुरू केलं भारतीय रेस्टॉरंट

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने न्यूयॉर्कमध्ये तिच्या मालकीचं एक इंडियन रेस्टॉरंट सुरु केलं आहे. प्रियंकाने इंस्टाग्रामवर फक्त पोस्टच शेअर केली नाही तर रेस्टॉरंटचे फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये रेस्टॉरंटच्या शुभारंभासाठी प्रियंका पूजा करताना दिसतेय. यावेळी निक जोनससुद्धा तिच्यासोबत दिसतोय. फोटो शेअर करत प्रियंकाने लिहिलं आहे की, “मी तुम्हाला माझ्या नव्या … Read more

‘अशा’ प्रकारे बुकिंग केल्यास एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्त मिळेल

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- अलिकडच्या काळात घरगुती गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात आणि मार्चच्या पहिल्या दिवशी किंमत तीन वेळा वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत चार हप्त्यांमध्ये 125 रुपयांनी वाढली आहे. महागाईच्या काळात इंडियन ऑईल आपल्या ग्राहकांना स्वस्त गॅस सिलिंडर मिळण्याची संधी देत आहे. त्यांनी ही माहिती ट्विट … Read more

कचऱ्यामधून केली जातेय कमाई ; आपणही सुरु करू शकता हा व्यवसाय

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- स्वतःचा व्यवसाय असावा ही सर्वांची इच्छा असते. परंतु यासाठी योग्य ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपला व्यवसाय कोणत्या क्षेत्रात सुरु करावा हे बर्‍याच गोष्टींवर अवलंबून आहे. यात आपली गुंतवणूक करण्याची क्षमता, आपली आवड, आपण कोणत्या क्षेत्रात रहात आहात आणि आपल्या सभोवतालची जास्त मागणी कशाची आहे यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा यात … Read more

सुपर स्टार मिथुन चक्रवर्ती यांच्या रूपात भाजपला मिळाला हुकमी एक्का

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे ब्रिगेड परेड ग्राउंडमध्ये भाजपची सभा झाली. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (७०) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मिथुन चक्रवर्ती पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार करणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभा सदस्यत्वाचा आणि तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देऊन दिनेश त्रिवेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून मिथुन चक्रवर्ती … Read more

खुशखबर ! ‘ह्या’ नामांकित कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-देशात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडतर्फे एक नामी संधी चालून आली आहे. BHEL तर्फे एकूण 60 जणांना तांत्रिक विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीवर घेतले जाणार आहे. किती जागेंवर भरती :-  … Read more

धक्कादायक सर्व्हे ! लग्न झालेल्या महिलांना परपुरुषाची ओढ

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- भारतातील ३० ते ६० वयोगटातील शहरी महिलांचा अँट्युटूड, त्यांचं शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबित्व याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ४८ टक्के भारतीय महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये केवळ विवाहित महिलाच नव्हे तर मुलं झालेल्या महिलांचाही यात समावेश आहे. प्रेमाला बंधन नसते तर वय जात आणि सीमा नसते … Read more

भारी ! ‘हा’ चष्मा घालून आपण घेऊ शकता फोनकॉल, म्यूजिकही ऐकू शकता

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-अमेरिकन टेक कंपनी रेझरने नवीन स्मार्ट ग्लासेस (गॉगल) लाँच केले आहेत. या गॉगलमध्ये बिल्ट-इन स्पीकर, टक कन्सोल आणि ब्लू लाइट फिल्टर यासारखी एडवांस फीचर्स आहेत. कंपनीने त्यास Anzu स्मार्ट ग्लास असे नाव दिले आहे. गोल आणि आयताकृती अशा दोन वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये गॉगल लॉन्च करण्यात आले आहे. आपण त्यांना केवळ काळ्या … Read more

भाजपाच्या हातामध्ये सत्ता गेल्यापासून देशात धर्मांध विष वाढतेय

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर देशात जातीयद्वेषाचं विष वाढत आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत, पंतप्रधानांकडे परदेशात जायला वेळ आहे, पश्चिम बंगालला जाण्यासाठी वेळ आहे मात्र 20 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांची भेट घ्यायला त्यांच्याकडे वेळ नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र … Read more

एफडीपेक्षा अनेक पटींनी जास्त व्याज मिळवण्याची संधी ; 17 मार्चपर्यंत गुंतवू शकता पैसे

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-आपण जितके कमावू तितका खर्च केल्यास भविष्यातील मोठी स्वप्ने अपूर्ण राहू शकतात. थोड्या-थोड्या पैशांतूनच कधी गाडी मिळू शकते, कधीकधी घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. योग्य इन्वेस्टमेंट प्रोडक्ट मध्ये पैसे ठेवणे महत्वाचे आहे. योग्य रिटर्न आणि इतर सोयीच्या प्रमाणात म्युच्युअल फंडांना पसंती दिली जाते. म्युच्युअल फंड नवीन गुंतवणूकदारांसाठी तज्ञांची पहिली पसंती … Read more

आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाला टाकले जातीबाहेर

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-वैदू समाजातील कृष्णा शिंदे (२१) हा तरुण आंतरजातीय विवाह करत असल्याने समाजाच्या जात पंचायतीने त्याला जातीबाहेर टाकल्याचा दावा या तरुणाने केला. जातपंचायतीचा कुटुंबीयांवर दबाव असल्याचेही या तरुणाने सांगितले. दरम्यान, याबाबत पोलिसांत अजून कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. नऊ महिन्यापासून हा तरुण आई-वडिलांचे घर सोडून वेगळा रहात आहे. आई- वडिलांवर दबाव … Read more