पक्षांतराच्या मुद्द्यावर कोते म्हणाले कि…विखे पाटील हाच आपला पक्ष
अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-पक्षांतराच्या मुद्द्यावरून चर्चेचे केंद्रबिंदू बनलेले प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी या चर्चेला पूर्णविरामी देत या मुद्द्यावर खुलासा केला आहे. राजकारणात कालही विखे पाटलांबरोबर होतो, आजही आहे आणी भविष्यातही विखे पाटील यांच्याबरोबरच राहाण्याची आपली भुमिका स्पष्ट आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. नुकत्याच नाशिक येथील एका खाजगी समारंभातील … Read more