‘त्या’ व्यक्तीस मिळणार ५ लाख रुपये!

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-  एक महिन्यापूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील किराणा व भुसार आडत व्यापारी बंधुंनी माळवाडगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची देणी बुडवून पोबारा केला असून,त्याबाबत अद्याप कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागले नाहीत. त्यामुळे संतप्त पीडित शेतकरी संघर्ष कृती समितीतील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन व्यापाऱ्याच्या परिवारातील फोटो प्रसिद्ध करून माहिती देणाऱ्यास पाच लाख रूपयांचे बक्षीस जाहीर … Read more

मोठी बातमी ! कानिफनाथांच्या दर्शनापासून वंचित राहणार भाविक

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालणारी श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथाची यात्रा करोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या वर्षी भाविकांना कानिफनाथांच्या दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. मात्र, प्रथा-परंपरा पाळत देवस्थान समितीकडून यात्रा कालावधीत अत्यावश्यक विधी होतील. राज्यातून येणार्‍या हजारो काठ्यांना गावात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील, … Read more

लग्नाचे अमिष दाखवून टीव्ही अभिनेत्रीवर वारंवार अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-मुंबईत एका टीव्ही अभिनेत्रीला लग्नाचं अमिष दाखवून तिचं वारंवार लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर अभिनेत्रीने मुंबईच्या ओशीवारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला आहे. ज्यानंतर याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध अभिनेत्रीने … Read more

मोबाईल रिचार्ज व बिल पेमेंटवर मिळवा 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक ; कुठे? कसे? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-डिजिटल पेमेंट आणि रिचार्ज अ‍ॅपसह आपणास पाहिजे तेव्हा आपण बिल पेमेंट, मोबाइल रिचार्ज आणि खरेदी देखील करू शकता.चांगली गोष्ट अशी आहे की अॅप्स देखील अतिशय आकर्षक डील्स आणि डिस्काउंट देतात. मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज आणि बिल पेमेंटवर चांगले कॅशबॅकही मिळते. आज आपण पेटीएम रिचार्ज अ‍ॅपबद्दल बोलणार आहोत. पेटीएम वापरकर्त्यांसाठी चांगली … Read more

अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करा!

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-ज्यांनी या खंडप्राय देशाच्या प्रत्येक भौगोलिक स्थानावर अनेक मंदिरांची निर्मिती केली व शेकडो मंदिरांचा जीर्णोध्दार करून हिंदू संस्कृतीला पुनर्जीवित करत भारत भूमीला आत्मसन्मान मिळवून दिला. या महान प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेर, जन्मस्थानअसलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करावे. अशी मागणी प्रा. राम शिंदे युवा मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. पांडुरंग माने … Read more

बचतच बचतः काहीही पैसे न देता खरेदी करा होंडा अ‍ॅक्टिवा 125 ; कसे ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-जर तुम्ही होंडाची दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लवकरच खरेदी करा. सध्या कंपनी होंडा अ‍ॅक्टिव्हावर उत्तम ऑफर देत आहे. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या नवीन ऑफर व सवलत आणत आहेत. ऑटो कंपन्या ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन ऑफर लागू करतात. सध्या कंपनी काहीही पैसे न देता होंडा अ‍ॅक्टिवा 125 खरेदी … Read more

निवडणुकीत विरोधात प्रचार का केला या कारणावरून दोन गटातील हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-मोहा येथे रस्त्याच्या कामाची तक्रार का केली व निवडणुकीत विरोधात प्रचार का केला या कारणावरून दोन गटातील हाणामारी झाली. यात पाच जण जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही गटाकडून दाखल झालेल्या परस्पर विरोधीतक्रारीवरून पोलिसांनी २९जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संदिप ज्ञानदेव डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी शिवाजी त्रिंबक … Read more

पाकिटमारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या सात महिला पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-साईबाबा संस्थानच्या भोजनालय परिसरात पाकिटमारी करण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या श्रीरामपूर शहरातील दोन वयस्कर व पाच तीस ते चाळीस वयोगटातील महिलांना साईबाबा संस्थान सुरक्षा रक्षकांनी काल दुपारी शिताफीने पकडून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. श्रीरामपूर शहरातील काही महिला साईभक्त भाविकांच्या पर्स, चिजवस्तू चोरी करण्याच्या उद्देशाने या परिसरात नेहमीच वावरत असतात. बसस्थानक परिसर, … Read more

शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या ‘ह्या’ स्कीमबाबत मोदी सरकारचे मोठे पाऊल ; होईल फायदा

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-कृषी कायद्याविरोधात चालू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे 100 दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान, कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकर्‍यांनासंबंधित एका स्कीमबाबत मोठे वक्तव्य केले आहे.  काय म्हणाले कृषिमंत्री :- नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की केंद्र सरकार देशात अंदाजे 6,880 कोटी रुपये खर्च करून 10000 शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापन करीत आहेत. एफपीओमध्ये … Read more

बजाज प्लॅटिना 20 हजारांत खरेदी करण्याची संधी ; कशी ? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-बर्‍याच वेळा लोक बाइक खरेदी करण्याचा विचार करतात पण बजेट जास्त नसते, अशा परिस्थितीत ते सेकंड हँडचा पर्याय स्वीकारतात. तथापि, सेकंड हॅन्ड वाहनांमध्येही किंमतीची काळजी घेणे आवश्यक आहे. सेकंड हँडमध्ये असे बरेच डील आहेत, ज्या अंतर्गत तुम्ही फक्त 20 हजार रुपयांत दुचाकी खरेदी करू शकता. ही आहे डील :- वास्तविक, … Read more

बाळासाहेब थोरातांच्या खेळीमुळे विखे आणि पिचड यांची होणार कोंडी !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने राजकीय खेळ्या करून अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. दरम्यान जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांची आज महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पारनेरचे राष्ट्रवादीचे उदय शेळके तर उपाध्यक्षपदी संगमनेरचे काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची बिनविरोध … Read more

इंधन दरवाढीची चिंता सोडा ; ही बाईक 7 रुपयात चालते 100 किलोमीटर

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-सध्या देशभरातील नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे चिंतेत आहेत. पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत आणि यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्यावर दिवसेंदिवस आर्थिक भार वाढत आहे. मात्र आता चिंताच सोडा कारण आज आम्ही आपल्यासाठी अशी एक बाईक घेऊन आलो आहे, जी तुम्हाला अवघ्या काही रुपयांमध्ये दूर प्रवासाचा टप्पा पार करण्यास मदत करेल… … Read more

या भाजपा खासदाराची प्रकृती बिघडली; उपचारांसाठी मुंबईला हलवलं

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने विमानाने मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र आता त्यांना मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल … Read more

धक्कादायक : ‘त्याच्या’ अंगावरच कोसळली विजेची तार अन….

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- आज एकीकडे वीजवितरण कंपनी शेतकऱ्यांना भरमसाठ वीजबिले देवून वसुलीसाठी त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम मोठ्या अभिमानाने करत आहे. मात्र दुसरीकडे त्याच शेकऱ्यांना अखंडित वीजपुरवठ्यासह वीजवाहिन्या व रोहित्रांची  देखभाल करण्याचे भान ठेवत नाही हे विशेष. वीज कंपनीच्या याच गलथानपनामुळे आज एका ज्येष्ठ शेतकऱ्याचा बळी गेला आहे. नगर तालुक्यातील आठवड या … Read more

साईभक्तांसाठी खुशखबर ! भाविकांच्या सुविधासाठी विशेष रेल्वे गाडी सुरू

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-रेल्वे बोर्डाने घोषित केल्यानुसार दोन नवीन रेल्वे पुन्हा सुरू होणार आहे. कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर आणि तिरुपती-श्री साईनगर शिर्डी-तिरुपती या गाड्या नांदेड रेल्वे विभागातून धावणार आहेत. रेल्वे क्रमांक ०७४१७ तिरुपती-श्री साई नगर शिर्डी (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर मंगळवारी धावणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या आणि साई भाविकांच्या सुविधासाठी विशेष गाडी सुरू करण्याचा हा निर्णय … Read more

धक्कादायक ! ‘या’ आमदाराचे अख्खे कुटुंब निघाले कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे प्रशासन पुन्हा एकदा अलर्ट झाले आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यातच अनेक मंत्र्यांना नुकतेच कोरोनाची बाधा झाल्याच्या बातम्या ताज्या असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात आमदार … Read more

अहमदनगर शहरातून मुलांसह बेपत्ता झालेल्या त्या महिलेचा पतीस संदेश म्हणाली…

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-नवरा – बायको म्हंटले कि प्रेम- वादविवाद या गोष्टी घडताच असतात. साता जन्माची साथ देण्याचे वाचन देत पती पत्नी संसाराचा गाडा ओढत असतात. मात्र नगर शहरातील एका घटनेमुळे तर खळबळच उडाली आहे. शहरातील सावेडीच्या प्रेमदान हाडकोमध्ये एक आई आपल्या चार मुलांसह बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ळासाहेब गणपत … Read more

कोरोनामुळे शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळा या दिवशी पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- कोरोनामुळे सर्व गोष्टी शासनाच्या नियमांच्या आधीं राहूनच पार पाडाव्या लागत आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लग्न समारंभामध्ये देखील या नियमांबाबत अधिक कठोरता केली आहे. यामुळे यंदाच्या वर्षी शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळा साध्या पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. साईसिध्दी चॅरीटेबल ट्रस्ट शिर्डी यांच्यावतीने अवघ्या सव्वा रुपयात होणारा यंदाचा 19 … Read more