उत्तरेतील ‘ते’ राजकारणी शिवसेना नेत्यांच्या संपर्कात; तर्कवितर्कांना उधाण….

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- शिर्डी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात शिवसेनेचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांची भेट घेतली. दरम्यान त्यांची हि भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोते कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाणार कि काय याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विखे यांचे … Read more

LIC सह ‘ह्या’ पॉलिसींसंदर्भात नियम 1 एप्रिलपासून बदलणार ; जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- 1 फेब्रुवारी 2021 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या बजेट भाषणात अनेक घोषणा केल्या. यातील एक घोषणा आपल्या विमा पॉलिसीशी संबंधित आहे. युलिप धोरणासंदर्भात अर्थसंकल्पात मोठा बदल करण्यात आला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना विमा आणि गुंतवणूकीची आवश्यकता पूर्ण करण्यात मदत होईल. आता ते एक वेग … Read more

कोरोनाच्या अफवेमुळे शाळा झाली रिकामी

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सध्या चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.त्यातच नांदूर ता.राहाता येथे प्रवरा माध्यमिक विद्यालयात काल दुपारी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने गावात कोरोनाचे पेशंट वाढले म्हणून अफवा पसरवली. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना घरी नेण्याची घाई केली. नेहमी प्रमाणे सकाळी शाळा भरली, पण कोरोनाच्या अफवेमुळे शाळेतील मुलांना घरी नेण्यासाठी पालकांनी गर्दी … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट! आज दिवसभरात आढळले तब्बल…

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- अहमदनगर  शहरात व ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात भयावह स्थिती निर्माण झाली असून आज कोरोनाचा विस्फोट झाला. दिवसभरात ३२७ कोरोनाबाधित आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात आज २७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार ८४२ इतकी … Read more

कोरोनाचा फटका: जिल्ह्यातील ‘ती’ प्रसिध्द यात्रा रद्द !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-होळीपासून गुढीपाडव्या पर्यंत चालणारी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. प्रथा परंपरा पाळत देवस्थान समितीकडून यात्रा कालावधीत अत्यावश्यक विधी होतील. राज्यातून येणाऱ्या हजारो काठ्यांना गावात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील अशी माहिती तहसीलदार श्याम वाडकर यांनी दिली. राज्यातील … Read more

नगर तालुक्यात कोरोना दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-नगर तालुक्यातील जेऊर येथे तब्बल चार महिन्यांच्या अवधीनंतर कोरोनाचा रुग्ण सापडल्याने गावामध्ये कोरोनाची रि-एन्ट्री झाल्याचे पाहावयास मिळत आहे. जेऊर गणात सर्वप्रथम डोंगरगण येथे कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर जेऊर येथे जून २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून आले. त्यानंतर या परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. ऑक्टोबर २०२० … Read more

हिरेन मृत्यूप्रकरणी महसूलमंत्री म्हणाले….मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसाह सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील रेतीबंदर खाडीत सापडला. या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात असतानाच, मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी माध्यमांकडे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या व पोलिसांकडे … Read more

भाजप महिला आमदाराचे स्त्रियांच्या वेदना मांडणारे स्फोटक ट्विट…

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचार, हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच मंत्र्यांच्या चुकीचीही पाठराखण होत आहे. यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेत संतापाची भावना आहे. हा संताप भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी ट्विट करून व्यक्त केला आहे. महाले यांचं हे ट्विट स्फोटक, खोचक, उपरोधिक आणि प्रचंड उद्वेग व्यक्त करणारं असून सरकारच्या जिव्हारी लागणारं … Read more

येत्या पाच वर्षात राहुरीचा चेहरा-मोहरा बदलणार !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-राज्यात सत्ता नसल्यामुळे तसेच तालुक्यातील विरोधी लोकप्रतिनिधीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने गेल्या १५ वर्षात शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित होते. आता हे प्रश्न राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात निश्चित मार्गी लावून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम येत्या ५वर्षात केले जाईल,असा विश्वास माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केला. तनपुरे राहुरी नगरपालिकेने आयोजित … Read more

कोपरगावच्या रस्त्यासाठी २ कोटीचा निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत २ कोटी रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच या रस्त्याच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. मतदार संघातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून कान्हेगाव, वेस, … Read more

Realme C21 झाला लाँच ; किंमत 9 हजारांपेक्षाही कमी, जाणून घ्या फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- Realme ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन Realme C21 बाजारात आणला आहे. हा मीडियाटेक हेलिओ जी 35 एसओसी द्वारा संचालित एक बजेट फोन आहे जो 5000 एमएएच बॅटरीसह येतो. हा फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला असून यात वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच आहे. Realme C21 मध्ये चौरस आकाराच्या मॉड्यूलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप … Read more

बेपत्ता व्यापारी प्रकरणात गृहमंर्त्यांनी लक्ष घालावे,व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-श्रीरामपूर शहरातील रहिवासी बेलापूरचे बेपत्ता झालेले व्यापारी गौतम हिरण यांच्या तपासाला गती मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांची मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी भेट घेऊन निवेदन दिले. व्यापारी गौतम हिरण बेपत्ता होऊन बराच कालावधी लोटला. अद्यापपर्यंत हिरण यांचा तपास लागला नसल्याने श्रीरामपूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्गामध्ये … Read more

8 रोजी अहमदनगर महाविद्यालयाच्यावतीने आयपीएस तेजिस्विनी सातपुते यांचे व्याख्यान

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- नगर – अहमदनगर महाविद्यालयात उन्नत भारत अभियान व गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने 8 मार्च 2021 जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी व सध्या सोलापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तेजिस्विनी सातपुते यांचे ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर … Read more

जिओचा धमाका: स्वस्त फोननंतर आता देणार स्वस्तात लॅपटॉप ; वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- टेलिकॉम सेवा आणि स्वस्त स्मार्टफोन प्रदान केल्यानंतर आता रिलायन्स जिओ लॅपटॉप बनवण्यामध्येही आपले नाव बळकवणार आहे. एका अहवालानुसार रिलायन्स जिओ ‘जिओबुक’ नावाच्या कमी किमतीच्या लॅपटॉपवर काम करत आहे. असे म्हटले जात आहे की नवीन लॅपटॉप फोर्क्ड अँड्रॉइड बिल्डवर आधारित आहे ज्यास जियो-ओएस च्या रूपात डब करता येईल. फर्मवेअर Jio … Read more

अवघ्या चार तासात ‘त्या’ कंटेनरसह आरोपी जेरबंद!

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- कार घेवून जाणाऱ्या कंटेनरचालकास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व कंटेनर (एचआर ३८ डब्लू ८१२०) असा एकूण ९० लाख २ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल घेवून पळून जाणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अवघ्या चार तासांत जेरबंद केले आहे. याबाबत सविस्तर असे की, गोव्यावरून दिल्लीकडे मारूती सुझुकी कंपनीच्या कार घेवून जात असलेला कंटेनर … Read more

नूतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर महाराष्ट्र दिनी उद्घाटन करण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- प्रशासकीय दृष्ट्या सर्वाधीक महत्वाच्या असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर असून येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनी त्याचे सर्व काम पूर्ण होऊन उद्धाटन करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. श्री. थोरात आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे आज अहमदनगर शहरात आले होते. यावेळी त्यांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ आरोग्य केंद्रांना मिळणार नाही लस !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रामध्ये सोमवारपासून कोरोना लसीकरण मोफत केले जाणार आहे. मात्र त्यासाठी केंद्र सरकारने काही अटी-शर्ती घातल्या असून, ज्या आरोग्य केंद्रांमध्ये नेट कनेक्ट नसेल, ज्या आरोग्य केंद्राचे बांधकाम चांगले नसेल, ज्या आरोग्य केंद्रांमध्ये कमी मनुष्यबळ असेल, अशा ठिकाणी लसीकरण करू नये अशी सूचना आरोग्य विभागाला केली आहे. नगर … Read more

नगर शहरातील खड्ड्यांना कारणीभूत असलेल्यांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- शहरातील खड्डेमय रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने यामुळे अपघात होतात. ते नगरकरांच्या जिवावर बेततात. याला सर्वस्वी मनपा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार जबाबदार आहेत. त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी शिवसेनेने सर्वांना चांगलेच धारेवर धरले. तोफखाना पोलिस ठाण्यात युवा सेना प्रमुख विक्रम राठोड, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, … Read more