अहमदनगर ब्रेकिंग : बायकोने केला भावाच्या मदतीने पतीचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील वाळुंज फाटा येथील मोरे वस्तीवर घरघुती वादातून चक्क भावाच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. ही घटना शनिवारी रात्री एक वाजता घडली असून संतोष दत्तु मोरे (वय 42 रा. वाळुंज ता. नगर) असे हत्या झालेल्या व्यक्तीच नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि नगर तालुक्यातील … Read more

सोशल डिस्टन्स न पाळल्याबद्दल दोन मंगल कार्यालयावंर कारवाई ५० हजारांचा दंड वसूल ; या तालुक्यातील प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने परत एकदा कडक निर्बंध कडक निर्बंध लादले असून याबाबत शासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे. पारनेर येथे आज रविवारी पारनेर च्या तहसिलदार ज्योती देवरे व पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासह नगरपंचायत च्या वतीने कारवाई करत, पारनेर येथील दोन मंगल कार्यालय व विना मास्क फिरणाऱ्या … Read more

कृषी पंपाचा वीजपुरवठा बंद केल्याने संतप्त शेतकऱ्यांचा वीज उपकेंद्रासमोर ठिय्या!

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-अनेक दिवसांनंतर निसर्गाच्या कृपेने चांगला पाऊस पडला असून यावर्षी पिके देखील जोमात आली आहेत. मात्र शेतकऱ्यांना आलेले हे चांगले दिवस पाहवत नसल्याने वीज कंपनीकडून कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. मात्र शेतकरी देखील आता पेटून उठला असून, वीज कंपनीच्या या आडमुठ्या भूमिकेविरुद्ध संघर्ष करत आहे. … Read more

‘ह्या’ बँकेची मुलांसाठी ‘ह्या’ खास सुविधा ; मुलांचे भविष्य होईल संरक्षित

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकने (पीएनबी) आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी खास ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफर अंतर्गत पीएनबी आपल्या मुलांना विशेष खाते उघडण्यास परवानगी देते. या खात्याचे नाव पीएनबी जूनियर एसएफ अकाउंट आहे. एसएफ म्हणजे सेव्हिंग फंड. मुलांना या जूनियर एसएफ खात्यावर विविध सुविधा मिळतात. … Read more

अज्ञात वाहनाने घेतला परत एका बिबट्याचा जीव !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-भरधाव वेवगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणारा एक बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात रविवारी ( दि.२१) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाट, डोळासणे, माहुली घाट आदी परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे अनेकदा रस्ता … Read more

सावधान! WhatsApp वरील फोटो-व्हिडीओ डाऊनलोड केल्याने होऊ शकते ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-व्हॉट्सअ‍ॅपवर पसरलेल्या अँड्रॉइड व्हायरसविषयी बर्‍याच बातम्या आल्या आहेत. मेसेजच्या रूपात आलेल्या मालेशियस लिंक किंवा चित्रांवर क्लिक केल्यानंतर काही व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांनी त्यांचा अकाउंट एक्सेस गमावला असल्याचे अहवालात म्हटले होते. सायबर गुन्हेगार नेहमीच नवीन वापरकर्त्यांना संवेदनशील माहिती एकत्रित करण्यासाठी टारगेट करू इच्छित आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही संशयास्पद खात्याशी संवाद न साधणे हा … Read more

शेवगाव तालुक्यातील ‘ह्या’ गावात कोरोनाचा बळी

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-मागील काही दिवसांपासून देशासह राज्यभरात कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. शेवगाव तालुक्यातील वरुर बुद्रुक येथील कोरोनाची लागण झालेल्या एका ६२ वर्षीय वृद्धाचा शनिवारी (दिं. २० रोजी) जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान,वृद्धाच्या मृत्यूनंतरही भगूर आरोग्य उप केंद्राचे कर्मचारी वरुरकडे फिरकले नसल्याने ग्रामस्थांनी … Read more

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दत्ता पानसरे यांनी केली भविष्यवाणी ! म्हणाले आता भावी आमदार

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील बिगरशेती मतदारसंघाची निवडणूक खूपच चुरशीने लढली गेली. सुमारे साडे तेराशे मतदार या मतदारसंघात होते.त्यांना आपल्याकडे ओढण्याची चढाओढ होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. रविवारी सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीतच गायकवाड यांनी आघाडी घेतल्यानंतर त्यांचा विजय निश्चित झाला होता.त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जिल्हा बँकेच्या परिसरात … Read more

सावधान ! Jio ने ग्राहकांना पुन्हा एकदा दिली ‘ही’ चेतावणी

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-जसजशी टेक्नोलॉजी वाढत आहे तसतसे सायबर फसवणूकीचे मार्गही बदलत आहेत. लोकांना आपल्या फसवणुकीस बळी पाडणारे भामटे आता कॉल करण्याबरोबरच अनेक इतर मार्गांचा अवलंब करत आहेत.  अशा परिस्थितीत, वापरकर्त्यास याबद्दल माहिती नसल्यास ते त्यास बळी पडतात. आपल्या ग्राहकांना अशा फसवणूकीपासून वाचविण्यासाठी जिओने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे संदेश पाठविला आहे. कंपनीने आपल्या सर्व … Read more

जिल्हाधिकारी डॉ.भोसले म्हणाले नियम पाळा लॉकडाऊन टाळा !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी झाल्याने नागरिकात मास्क न लावणे, गर्दी करणे अशी ढिलाई आढळून येत आहे. कोरोना पूर्णत: नष्ट झालेला नाही. व्हॅक्सीनेशन आले असले तरी गाफील राहणे उपयोगाचे नाही.राज्यातील काही भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तरी, लॉकडाऊन टाळायचे असेल तर जिह्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सरपंचांना कोरोनाची लस द्या !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- आरोग्य सेवक, पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोनाविषयी शासनाचे सूचना व निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून कोरोना महामारीच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या सरपंचांना कोरोनाची लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी राहाता तालुक्यातील खडकेवाकेचे सरपंच सचिन मुरादे यांनी केली आहे. यासंदर्भात पत्रकात मुरादे यांनी … Read more

पेट्रोलच्या दराने ९७ रुपये, तर डिझेलच्या दराने ८८ रुपयांची उंची गाठली

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- शनिवारी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलच्या दराने ९७ रुपये, तर डिझेलच्या दराने ८८ रुपयांची उंची गाठली आहे. पेट्रोलच्या दरात विक्रमी ३९ पैसे आणि डिझेलच्या दरात ३७ पैशांची वाढ झाली आहे. सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर चढेच राहिल्याचे दिसून आले आहे. २०१७ मधील दरवाढीचा आढावा घेतल्यानंतर … Read more

बघता बघता नवी कोरी गाडी डोळ्यासमोरच जळून झाली खाक

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत नपावाडी येथील कार मालक शशिकांत भरणे यांनी नुकतीच नव्याने घेतलेली एर्टीगा कार घेऊन ते आपल्या चालकासह वैजापूरकडे जात असताना त्यांच्या गाडीतील बोनेटमधून अज्ञात कारणाने आग लागून त्यात त्यांची सुमारे पाच लाखांची कार जाळून खाक झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नपावाडी येथील फिर्यादी … Read more

एसबीआयचे व्यापाऱ्यांना मोठे गिफ्ट ; आता मोबाइलचा वापर करू शकतात ‘असा’

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-  देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) सब्सिडियरी एसबीआय पेमेंट्स व्यापाऱ्यांना कमी किमतीत डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी  योनो मर्चेंट App सादर करेल. शनिवारी बँकेने आपली माहिती दिली. एसबीआयने निवेदनात म्हटले आहे की योनो मर्चंट अॅप देशातील व्यापाऱ्यांच्या  डिजिटायझेशनला प्रोत्साहन देईल. बँक म्हणाली, एसबीआय देशातील कोट्यवधी … Read more

जिल्हा बँक: या आमदाराला बसला फटका!

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- जिल्हा बँकेचे २१ पैकी १७ जागा आधीच बिनविरोध झालेले आहेत.यात सोसायटी मतदार संघातील तीन आणि बिगरशेती मतदारसंघातील १ जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यात विद्यमान आमदार रोहित पवार यांना झटका बसला आहे. कर्जत मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे जोरदार चुरस दिसून आली. विखे गटाच्या … Read more

प्रत्येक व्यक्तीला मोटिव्हेट करणाऱ्या व्यक्तीने असा निर्णय का घेतला असे न सुटणारे कोडे आहे…

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- कर्जत तालुक्यातील राशीन येथील नामांकीत डॉ.महेंद्र थोरात त्यांची पत्नी, दोन मुले हे शनिवारी आपल्या राहत्या घरात मृतअवस्थेत आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. राशीन येथील डॉ.महेंद्र जालिंदर थोरात (वय ४७) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला असल्याचे उघड झाले, तर त्याची पत्नी वर्षा महेंद्र थोरात (वय ४१) यांच्यासह … Read more

महिलांनी गावाचा विकास करावा : आमदार राजळे

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- गाव गाड्याच्या कारभारात ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात महिला निवडून आलेल्या आहेत. गावाचा कारभार पाहताना शिवाजी महाराजांप्रमाणे राजधर्माच्या पालनासह पुढील पिढीला आदर्श बनवण्यासाठी गावागावात महिलांनी पुढाकार घ्यावा. प्रशासनावर वचक व पकड ठेवत नागरिकांच्या समस्या सोडवून गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. शहरातील कसबा विभागात छत्रपती शिवाजी … Read more

मोठी बातमी : कोरोना रुग्ण वाढल्याने पुण्यात नाईट कर्फ्यू, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- पुणे शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच जात आहे.बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मागील सात दिवसांत सक्रीय बाधितांच्या संख्येत तब्बल एक हजाराने वाढ … Read more