अहमदनगर ब्रेकिंग : आरक्षणासाठी मराठा तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन
Ahmadnagar Breaking : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे मराठा आरक्षणाचा विषय चांगलचा तापला असून, खर्डा येथील युवक संतोष साबळे याने टॉवरवर बसून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. अखेर पत्रकारांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन साबळे याने आंदोलन मागे घेतले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळत असून, अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी … Read more