FD Plan : गुंतवणूक करण्याची शेवटची संधी ! ‘या’ बँकांच्या विशेष एफडी योजना लवकरच होणार बंद !

FD Plan

FD Plan : सणासुदीच्या या हंगामात तुम्ही देखील चांगली गुंतवणूक योजना शोधात असाल तर तुमच्यासाठी एफडीमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल, कारण येथील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. तसेच अशा अनेक बँका आहेत ज्या आपल्या ग्राहकांसाठी विशेष एफडी ऑफर करतात, या अंतर्गत गुंतवणूदार चांगला परतावा मिळवू शकतात. तुम्हालाही या सणासुदीच्या हंगामात बचत करायची असेल तर, इंडियन … Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

PM Modi Visit Shirdi

PM Modi Visit Shirdi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर … Read more

Toyota Battery: 10 मिनिट बॅटरी चार्ज केल्यावर बाराशे किलोमीटर पळतील इलेक्ट्रिक गाड्या! ‘ही’ कंपनी बनवत आहे पावरफुल बॅटरी

toyota electric battery

Toyota Battery:- पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषणासारख्या समस्यांमुळे आता अनेक वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. यामध्ये कार तसेच दुचाकी आणि इलेक्ट्रिक स्कूटर यांचे देखील  निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असून बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारची इलेक्ट्रिक वाहने दाखल होत आहेत. तसेच ग्राहकांकडून देखील या इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळत … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

PM Modi Visit Shirdi

PM Modi Visit Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास … Read more

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राबवलेल्या मोहिमेचा राज्यातील तब्बल 13 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना झाला ‘हा’ फायदा! वाचा माहिती

dhanjay munde

कृषी क्षेत्रासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात व या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. केंद्र सरकारच्या योजनांपैकी पीएम किसान योजना ही सर्वाधिक यशस्वी ठरलेली आणि महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. आपल्याला माहितआहेच की या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये विभागून … Read more

Pomegranate Benefits : हाई ब्लड प्रेशरमध्ये डाळिंबाचे सेवन खूपच फायदेशीर, वाचा…

Pomegranate Benefits

Pomegranate Benefits : खराब जीवनशैली आणि खराब खाण्याच्या सवयींमुळे लोकांना अनेक आजरांच्या समस्यांना समोरे जावे लागत आहे, अशातच उच्च रक्तदाबाची समस्या ही सामान्य बनली आहे. जर तुमचा रक्तदाब नियंत्रणात नसेल हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. तुमच्या आहाराचा तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण आणि रक्तदाबावर थेट परिणाम होतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार अत्यंत संतुलित असावा. म्हणूनच अशा गोष्टींचा … Read more

Turmeric Side Effects : ‘या’ लोकांनी टाळावे हळदीचे सेवन, अन्यथा होऊ शकते हानी!

Turmeric Side Effects

Turmeric Side Effects : आयुर्वेदाच्या परंपरागत उपचार पद्धतीत हळदीचा वापर अनेक शतकांपासून होतोय. म्हणूनच हळद भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. याचे अनेक फायदे आहेत. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हळदीचा वापर प्रत्येक भारतीय घरांमध्ये केला जातो. अन्नाची चव वाढण्यासोबतच हळद आपल्या आरोग्यसाठी देखील फायदेशीर आहे. आयुर्वेदात हळदीचा उपयोग औषध म्हणून केला जातो. हळदीमध्ये … Read more

Coconut Benefits : रिकाम्या पोटी कच्चे नारळ खाणे आरोग्यासाठी वरदान; अनेक आजारांपासून मिळतो आराम !

Coconut Eating Benefits

Coconut Eating Benefits : नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपण ऐकलेच असेल, नारळ पाण्यासोबतच नारळ खाणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. तसेच अनेक जण रिकाम्या पोटी नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहिती आहे का? नारळ पाण्यासोबतच रिकाम्या पोटी नारळ देखील खाणे खूप फायदेशीर मानले जाते. डॉक्टर देखील आजकाल नारळ पाणी … Read more

Dragon Fruit Farming: वकील असलेल्या तरुण शेतकऱ्याने दीड एकर ड्रॅगन फ्रुट शेतीतून मिळवले साडेचार लाखांचे उत्पन्न! असे केले नियोजन

dragon fruit farming

Dragon Fruit Farming:- आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगळ्या पिकांची लागवड यामुळे आता कृषी क्षेत्राचा चेहरा मोहराच पार बदलून गेला असून यामुळे कृषी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होताना दिसून येत आहे. परंपरागत पिकांऐवजी आता मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कल दिसून येतो.फळबाग लागवडीमध्ये शेतकऱ्यांनी खूप मोठी मजल मारली असून सफरचंदासारखी पिक देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यशस्वी … Read more

Shukra Gochar 2023 : 12 नोव्हेंबरपासून तीन राशींचे अच्छे दिन सुरु, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत !

Shukra Gochar 2023

Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेच्या अंतराने आपली राशी बदलतो, जेव्हा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर देखील परिणाम दिसून येतो. अशातच, या काळात 2 ग्रह एकत्र येण्याने ग्रहयोग आणि राजयोग देखील निर्माण होणार आहेत, ज्याचा मानवी जीवनावर नकारात्मक आणि सकारात्मक असा परिणाम दिसून येणार आहे. सुख, ऐश्वर्य आणि संपत्तीचा … Read more

Name Astrology : आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात ‘या’ नावाची लोकं, शेवटपर्यंत देतात साथ !

Name Astrology

Name Astrology : ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या कुंडलीसोबतच त्या व्यक्तीचे नावही खूप महत्त्वाचे मानले जाते. ज्याप्रमाणे कुंडलीच्या आधारे एखाद्या व्यक्तीबद्दल सर्व काही कळू शकते, त्याचप्रमाणे नावाच्या पहिल्या अक्षराच्या मदतीने एखाद्या व्यक्तीबद्दल सर्व काही कळू शकते. ज्या व्यक्तींकडे स्वतःची कुंडली नसते, त्यांना त्यांच्या नावाच्या आधारे आयुष्याशी संबंधित सर्व माहिती मिळते, म्हणूनच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात नावाला खूप महत्त्व … Read more

Farmer Success Story: 5 एकर डाळिंबातून मिळवले 1 कोटी 23 लाखाचे उत्पन्न! या शेतकऱ्याने केली बांगलादेश व दुबईला डाळिंबाची निर्यात

farmer success story

Farmer Success Story:- शेती म्हटले म्हणजे निसर्गावर अवलंबून असणारा बेभरवशाचा व्यवसाय ही फार पूर्वपार चालत आलेली समज किंवा मत असून ते तितकेच खरे देखील आहे. आपण बऱ्याचदा पाहतो की ऐन पीक काढण्याची वेळ येते व तेव्हाच नैसर्गिक आपत्ती म्हणजेच अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी, गारपीटीची समस्या उद्भवते व हातात येणारे पीक वाया जाते. या नैसर्गिक आपत्तीमध्ये … Read more

Baba Maharaj Satarkar Passed Away : कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं निधन

Baba Maharaj Satarkar Passed Away : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर याचं आज पहाटे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी … Read more

Dog Bite Treatment: कुत्रा जर चावला तर सगळ्यात अगोदर काय करावे? वाचा तज्ञांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन

dog bite

Dog Bite Treatment:- सध्या भटक्या कुत्र्यांची समस्या खूप गंभीर स्वरूप धारण करत असून शहरांमध्ये असो किंवा ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून सोशल मीडियावर देखील अनेक लहान मुलांचा भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे जीव गेल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. सगळ्यांना … Read more

Budhaditya rajyog 2023 : तूळ राशीत तयार होत आहे विशेष राजयोग, ‘या’ राशींना मिळेल लाभ !

Budhaditya rajyog 2023

Budhaditya rajyog 2023 : ग्रह आणि राजयोग यांना ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व दिले जाते. जेव्हा-जेव्हा एखादा ग्रह ठराविक काळाच्या अंतराने आपली राशी बदलतो तेव्हा विशेष योग तयार होतात, काहीवेळेला राजयोगही तयार होतो. दरम्यान, तूळ राशीत राजयोग येत आहे ज्याचा इतर राशींवर शुभ प्रभाव दिसून येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि बुध यांनी मिळून तूळ राशीमध्ये बुधादित्य राजयोग … Read more

बीड-अहमदनगर मार्गावर भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू !

बीडमधील महामार्गावर दोन भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. या अपघातामध्ये १० जणांचा मृ्त्यू झाला असल्याचे समजते. पहिला अपघात अॅम्बुलन्सला झाला आहे. ही अॅम्बुलन्स बीडहून अहमदनगरकडे चालली होती. यात डॉक्टरसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा अपघात ट्रॅव्हल्सला झाला आहे. ट्रव्हल्स उलटून एकूण ६ प्रवाशांचा मृत्यू झालाय. ही ट्रॅव्हल्स मुंबईहून बीडकडे निघाली होती. या … Read more

श्रीरामपूर शहर एकदाचे शाप मुक्त व्हावे, श्रीरामपूर जिल्ह्यासाठी प्रभू श्रीरामाला साकडे !

Ahmednagar News

Ahmednagar News : गतिमान आणि कार्यक्षम म्हणणाऱ्या सरकारने तात्काळ श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा. यासाठी त्यांना प्रभु श्रीरामानीच सद्बुद्धी द्यावी आणि रामायणकालीन अहिल्या शिळा ज्याप्रमाणे शाप मुक्त झाली, त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर एकदाचे शाप मुक्त व्हावे, यासाठी येथील संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी प्रभू श्रीरामाला साकडे घातले. यावेळी उपाध्यक्ष अॅड. सुभाष जंगले, अशोक बागुल, कार्याध्यक्ष … Read more

Ahmednagar News : नवऱ्याची दारू सोडवतो असे सांगून महिलेवर नदीपात्रात अत्याचार !

Ahmednagar News

Ahmednagar News : नव-याची दारू सोडायची असेल तर प्रवरा नदीपात्रात फेरी करावी लागेल, असे सांगून महिलेला नदीपात्रात नेऊन तिच्यावर एकाने अत्याचार केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तालुक्यातील खांडगाव येथील नदीपात्रात छ पाडली. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील एका महिलेच्या पतीला दारूचे व्यसन आहे. याबाबत तिने खांडगाव येथील पप्पू आव्हाड याला सांगितले. नव-याची दारू सोडायची … Read more