Provident Fund : PF खातेधारकांना ७ लाख रुपयांचा मोफत लाभ, फक्त करा ‘हे’ काम !

Provident Fund

Provident Fund : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) तिच्या सर्व सदस्यांना जीवन विमा सुविधा प्रदान करते. या सुविधेअंतर्गत, प्रत्येक EPFO ​​सदस्याला कमाल 7 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. EPFO ची ही विमा योजना एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) म्हणून ओळखली जाते. ही योजना 1976 मध्ये सुरू करण्यात आली होती. तुम्हीही नोकरी करत असाल आणि … Read more

खुशखबर ! दिवाळीपूर्वीच मोदी सरकारने शेतकऱ्यांसह नोकरदारांना दिले ‘हे’ ५ गिफ्ट्स

Modi Govt

Modi Govt : केंद्र सरकारने दिवाळीनिमित्त सर्वसामान्यांना अनेक गिफ्ट्स दिले आहेत. शेतकरी, गरीब आणि सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या योजना देऊन दिलासा देण्यात आला आहे. देशातील पाच राज्यांमध्ये लोकसभा निवडणुका होत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत. एकीकडे सरकारने शेतकऱ्यांना युरिया अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात … Read more

Onion Market : कांदा होणार महाग ! दिवाळीपर्यंत भाव ७ हजारांपर्यंत जाण्याची चिन्हे

Onion Market

Onion Market : काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट विस्कळीत झाले होते आणि आता कांद्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. नवरात्र संपताच 20 ते 25 रुपये किलोने विकला जाणारा कांदा अचानक दुपटीने वाढला. परिस्थिती अशी आहे की, आता अनेक ठिकाणी एक किलो कांदा ६० ते ७० रुपये किलोने विकला जात आहे. उन्हाळ कांद्याची आवक … Read more

Ahmednagar News : अमित सातपुते अपघातप्रकरणी स्कॉर्पिओ व ट्रॅक्टर घेतले ताब्यात

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासे – शेवगाव राज्य मार्गावरील व्यंकटेश ज्वेलर्ससमोर ऊस वाहतूक करणारा डबल ट्रेलरचा ट्रॅक्टर स्कार्पिओ स्कुटी अशा तीन वाहनांच्या अपघात झाला होता. ह्या अपघातात स्कुटीवरील अमित बन्सी सातपुते (वय ३३) रा. नजीक चिंचोली, ता. नेवासे हा युवक गेल्या रविवारी रात्री जागीच ठार झाल्याप्रकरणी पोलिसांनी आता एक काळ्या रंगाची स्करपिओ वाहन ताब्यात घेतले. ही … Read more

नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक वाचवण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू ! संचालक, बचाव समिती एकत्रित प्रयत्न करणार

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक वाचवण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत. सत्ताधारी संचालक बँक बचाव समिती यासाठी एकत्रित पाठपुरावा व प्रयत्न करणार आहेत. नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत केंद्रीय सचिवांकडे दाखल केलेल्या अपिलाच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली. बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीत बँकेचे लायसन्स … Read more

Ahmednagar Crime : मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या कारणावरून महिलेवर कोयत्याने हल्ला !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या कारणावरून दोघांनी महिलेवर कोयत्याने वार करत जखमी केले. बुधवारी मध्यरात्री शहरातील मालपाणी हेल्थ क्लब जवळील काशाई मंदिराच्या मागे हा प्रकार घडला. या मारहाणीत महिलेच्या हातावरील बोटावर व टोक्याला गंभीर जखम झाली. अमृता विक्रम चव्हाण (वय २७, मालपाणी हेल्थ क्लब जवळ) यांनी फिर्यादीत म्हटले आहे, माझा मित्र विलास काळे … Read more

मागील १० वर्षांची कसर काढून शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाची कामे उभी करणार : माजी खासदार वाकचौरे

Ahmednagar News

Ahmednagar News : राजकारणात नवीन असल्यामुळे मी चुकलो व फसलो. जनतेने माझा पराभव केला. शिवसेनेने मला घर वापसी देऊन पुन्हा काम करण्याची संधी दिली. मागील १० वर्षांची कसर काढून शिर्डी लोकसभा मतदारसंघात विकासाचे मोठे काम उभे करील, असे आश्वासन माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले. वाकचौरे म्हणाले, आपल्या खासदारकीच्या कालखंडात केलेल्या विकासकामामुळे आपण जनतेत लोकप्रिय … Read more

अहमदनगर दौंड रस्त्यावर अपघातात डॉक्टरांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर दौंड रोडवरील बाबुर्डी बेंद शिवारात सोमवारी (२३ ऑक्टोबर) दुपारी भीषण अपघातात मोटार पारगाव सुद्रिक येथील डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. संजय तुकाराम काळे (वय ४९) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. स्व. संजय काळे यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे. … Read more

Kitchen Tips: एकच उपाय पुरेसा ठरेल झुरळांना घराच्या बाहेर पळवायला! डोळ्याला दिसणार नाही झुरळ

kitchen tips

Kitchen Tips:- घरामध्ये आणि प्रामुख्याने स्वयंपाक घरात लाल मुंग्या किंवा झुरळ यांचा प्रादुर्भाव किंवा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. स्वयंपाक घरामध्ये तर झुरळांचे प्रमाण खूप जास्त प्रमाणावर असते. किचन ट्रॉली किंवा गॅस ओट्याच्या खाली, चपात्या ठेवण्याच्या डब्यामध्ये बऱ्याचदा झुरळ एन्ट्री करतात. कारण जास्त प्रमाणात जर झुरळांचा प्रादुर्भाव वाढला तर बऱ्याचदा अन्न विषबाधा म्हणजेच फूड पॉइझनिंग … Read more

FD Scheme : ‘या’ एफडीतून मिळवा दुहेरी लाभ, नियमित एफडीपेक्षा कसे आहे वेगळे? जाणून घ्या

Non-cumulative FD Scheme

Non-cumulative FD Scheme : बरेचजण सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, तसेच येथे मिळणारा परतावा देखील चांगला आहे. फिक्स्ड डिपॉझिटला मुदत ठेव देखील म्हणतात. FD हा देशात गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. मुदत ठेव ही एक प्रसिद्ध योजना आहे ज्यामध्ये लोकांना हमी परतावा मिळतो. … Read more

Post Office Scheme : पोस्टाची भन्नाट योजना ! व्याजतूनच होईल 1 लाखांपेक्षा जास्त कमाई !

Post Office Monthly Income Scheme

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिसच्या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात, गाव, शहर, जिल्हा इत्यादींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सहज उपलब्ध आहेत. या योजना सरकारद्वारे चालवल्या जातात, म्हणूनच येथिक गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, तसेच येथील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देखील मिळतो. दरम्यान, जर तुम्हाला निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न हवे असेल तर पोस्ट ऑफिस तुम्हाला यावरही उपाय … Read more

Gardening Tips: स्वस्तातल्या ‘या’ पदार्थाचा वापर करा आणि बागेतील गुलाब आणि जास्वंदाला फुलांनी बहरवा! वाचा माहिती

gardening tips

Gardening Tips:- जेव्हा आपण नवीन घर बांधतो तेव्हा शोभेची किंवा फुलझाडे लावण्याकरिता मोकळा स्पेस सोडत असतो. किंवा घराच्या समोर देखील खूप मोकळी जागा सोडली जाते व यामध्ये आपण अनेक प्रकारची फुलझाडांची तसेच शोभेच्या झाडांची लागवड करतो. बऱ्याच फुलझाडांची लागवड ही कुंड्यांमध्ये केली जाते व घराची शोभा वाढवण्यासाठी या फुल झाडांचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होत … Read more

Custard Apple Cultivation: कमी खर्चात करा अँपल सीताफळाची लागवड आणि करा कमाई लाखोत! वाचा या जातीविषयी माहिती

custred apple farming

Custard Apple Cultivation:- महाराष्ट्र मध्ये विविध प्रकारच्या फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. यामध्ये जिल्ह्यानुसार विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष तर काही भागांमध्ये डाळिंब सारख्या फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत तसेच त्या खालोखाल महाराष्ट्र मध्ये पेरू व सिताफळ यांची देखील लागवड मोठ्या प्रमाणावर होते. ज्याप्रमाणे इतर पिकांच्या अनेक व्हरायटी असतात तसेच फळबागांमध्ये देखील अनेक प्रकारच्या … Read more

श्रीरामपूरात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण !

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले असून त्यास पाठिंबा देण्यासाठी काल बुधवारी श्रीरामपूरातही साखळी उपोषण सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांनी सहभाग नोंदवून आरक्षणाची जोरदार मागणी केली आहे. यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज … Read more

Sangamner News : सरपंच पदासाठी तिरंगी लढत ! सदस्य पदाच्या ११ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात

Sangamner News

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचे गट आमने-सामने उभे ठाकले असून अटीतटीच्या दुरंगी लढतीतबरोबरचं अपक्ष उमेदवार दाखल झाल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. याठिकाणी लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्यामुळे विखे पाटील गटाकडून अलका बापूसाहेब गायकवाड तर … Read more

Grampanchayat Election : गावागावांत रंगले गावकी, भावकीचे राजकारण… पुढाऱ्यांनी कसली कंबर

Grampanchayat Election

Grampanchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे विधानसभेची पूर्व तयारी असून, यामध्ये सर्वच पक्षांच्या प्रमुख राजकीय नेत्यांची भूमिका महत्वाची ठरणार असून, ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. तसेच स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक हाच मार्ग आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून, सभा व बैठकांचे नियोजन केले जात … Read more

Cotton Farming : कापसाचा वायदा आणि व्यापाऱ्यांचा फायदा ; वजनकाट्यामध्ये तफावत ?

Cotton Farming

Cotton Farming : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, पाडळी, सुसरे, साकेगाव, चितळी, हत्राळ परिसरातून मोठया प्रमाणात कापूस विक्रीला येत असून, अनेक व्यापाऱ्यांनी आदिनाथनगर, तिसगाव येथे कापूस खरेदी सुरू केली आहे. शेजारील गावांतील व्यापारी या ठिकाणी येऊन स्थानिक एजंटांमार्फत कापसाची खरेदी करीत असतात. आर्थिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना कापसाची विक्री करावी लागत आहे. हीच बाब हेरून अनेक व्यापारी … Read more

Ahmednagar News : निळवंडेच्या पाण्याने तलाव भरण्यासाठी ओढे उकरण्यास सुरूवात !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव मतदार संघातील जिरायती भागातील काकडी मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद या तेरा गावातील साठवण तलाव भरण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून बुजलेले ओढे उकरण्यास सुरुवात केल्याची माहिती रांजणगाव ‘देशमुखच्या सरपंच जिजाबाई मते यांनी दिली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आ. आशुतोष … Read more