अहमदनगर ब्रेकिंग : महिलेसोबतचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या ‘त्या’ प्राचार्यावर गुन्हा दाखल करा
Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील महाविद्यालयाच्या एका प्राचाऱ्याने अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसात कारवाईने न झाल्यास संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या निवासस्थानासमोर … Read more