पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमास मंत्री आठवले यांना बोलवा रिपाईं कार्यकर्ते जगताप यांची मागणी
Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना बोलविण्यात यावे, अशी मागणी रिपाईंचे कार्यकर्ते व संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आत्माराम जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात जगताप यांनी म्हटले की, शिर्डी लोकसभा मतदार संघातून रिपब्लिकन … Read more