वृद्धापकाळात आरामदायी जीवन जगण्यासाठी आजच ‘या’ तीन सरकारी पेन्शन योजनांचा लाभ घ्या, वाचा सविस्तर माहिती
प्रत्येकाचे तरुणपण हे व्यवस्थित व्यतीत होते. कारण या वयात काम करण्याची उमेद असते. पैसे मिळत राहतात. परंतु खरा प्रश्न आहे निवृत्तीनंतरचा. म्हणजे म्हतारपणामधील.म्हातारपणी उत्पन्नाचे साधन नसेल तर जगणे ओझे बनते. इतरांकडे पैसे मागावे लागतात. पण असे प्रत्येकाच्याच बाबतीत घडत नाही. जे तरुणपणी सावध असतात आणि पेन्शन योजनेत वेळेवर काही गुंतवणूक करतात, त्यांचे वृद्धापकाळ आनंदी जाते. … Read more