Maharashtra Onion Price : महाराष्ट्रातील ह्या बाजारसमितीत कांद्याला मिळाला सर्वात जास्त बाजारभाव !

Ahmednagar News

Maharashtra Onion Price : पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत बुधवारी उन्हाळ कांद्याला हंगामातील सर्वोच्च ३ हजार ९६० रुपये दर मिळाला. आवक घटल्याने दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. बाजार समितीत दिवसभरात १३ हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारल्याने आणि त्यानंतर विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी दोन आठवड्यांपूर्वी संप पुकारल्याने … Read more

Jayakwadi Dam : जायकवाडीत पुरेसे पाणी असताना नगर-नाशिकच्या धरणांतून सोडू नका

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : चालू वर्षी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात सरासरीच्या ४२ टक्केच पाऊस झालेला असून जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीच्या ८४ टक्के पाऊस झालेला आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा देखील समाधानकारक आहे. याउलट गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. या भागात चिंताजनक परिस्थिती असून समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार नगर- नाशिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नका, अशा आशयाचे … Read more

किडनी विकणे आहे ! सावकारी जाचामुळे ५ जणांनी काढली किडनी विक्रीला!

Maharashtra News

Maharashtra News : नांदेड मधील मुदखेड शहरातील तीन सावकारांनी केलेल्या जाचामुळे एकाच कुटुंबातील ५ जणांनी किडनी विक्रीला काढली असून, याबाबतचे हस्तपत्रक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आम्ही मुदखेड तालुक्यातील वाईचे रहिवासी आहोत. तिथे आम्ही शेती व शेतीपूरक कामे करून उपजीविका करत होतो. परंतु कोरोनापूर्वी … Read more

Height Increase Tips : मुलांची उंची वाढत नसल्यामुळे चिंतेत आहात का ? मग, फॉलो करा ‘या’ टिप्स !

Height Increase Tips

Height Increase Tips : बऱ्याच वेळा असे होते योग्य आहार मिळत नसल्याने मुलांची उंची वाढत नाही, किंवा उंची वाढणे थांबते. यावेळी मुलांच्या उंची बाबत पालक खूप चिंतेत राहतात. यासाठी पालक विविध घरगुती उपायांचा अवलंब करण्यासोबतच विविध उपायही करतात. पण तरीही मुलांची उंची वाढत नाही. खरे तर, चांगली उंची आणि शारीरिक विकास हा प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा … Read more

Ahmednagar Politics : आ. निलेश लंकेंनी केलं भाजप आ. राम शिंदेंचे सारथ्य ! शत्रूचा शत्रू ‘तो’ मित्र ? खा. सुजय विखेंपुढे मोठे आव्हान

Ahmednagar Politics :- अहमदनगर जिल्ह्यात भाजप अंतर्गत सुरु असणारी धुसफूस, विखे पाटील घराण्याविरोधातील सूर हे एकीकडे सुरु असतानाच आता एक मोठी घडामोड घडली आहे. आ.निलेश लंके व आ. राम शिंदे हे एकत्रित भेटले आहेत. आमदार निलेश लंके हे महिलांना मोहटा देवीचे दर्शन करण्यास घेऊन जातात. काल (18 ऑक्टोबर) तेथे जात आ.राम शिंदे यांनी लंके यांची … Read more

Detox Body : नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी फॉलो करा ‘या’ घरगुती टिप्स !

Detox Your Body

Best Way To Detox Your Body : शरीराच्या बाह्य स्वच्छते सोबतच अंतर्गत स्वच्छतेकडे लक्ष देणे देखील फार गरजेचे आहे. आपण रोज कितीतरी अस्वास्थ्यकर पदार्थ खातो. असे केल्याने आपल्या शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. यामुळे पोटाचा त्रास तसेच त्वचेच्या समस्या आणि हार्मोनल असंतुलन यांसारख्या गोष्टींचा समान करावं लागतो. अशा स्थितीत शरीराला दररोज डिटॉक्स करणे फार … Read more

Navratri 2023 : नवरात्रीमध्ये घरात ठेवा ‘या’ प्राण्यांचे फोटो, माता लक्ष्मी होईल प्रसन्न, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता !

Navratri 2023

Navratri 2023 : सध्या सर्वत्र जोरदार नवरात्रोत्सव सुरू आहे. हिंदू धर्मात नवरात्रीचे दिवस खूप महत्त्व मानले जातात. नवरात्रीचे नऊ दिवस माँ दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या काळात भक्त उपवास करतात आणि मातेची मनोभावे पूजा करतात. नवरात्रीच्या काळात लोक आपल्या घरासाठी अनेक वस्तू खरेदी करतात. या दिवसात काही वस्तू घरात आणणे खूप शुभ मानले … Read more

Grah Gochar : दिवाळीपूर्वी 3 ग्रहांच्या संयोगामुळे ‘या’ राशींना होणार नुकसान, वाढतील अडचणी…

Grah Gochar

Grah Gochar : ग्रहांच्या राशी बदलांमुळे शुभ आणि अशुभ असे दोन्ही योग तयार होतात. ग्रहांच्या बदलांचा थेट पृथ्वीवर परिणाम होतो. तसेच त्या-त्या राशीच्या लोकांच्या जीवनात बदल दिसून येतात. दरम्यान, तूळ राशीमध्ये तीन ग्रहांच्या संयोगामुळे अशुभ आणि विनाशकारी क्रूर त्रिग्रही योग तयार होत आहे, ज्याचा काही राशींवर अशुभ परिणाम दिसून येणार आहे.  सूर्य, ग्रहांचा राजा, तूळ … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगर मधील भाजप नेत्यांत मतभेद ? ह्या एका कारणामुळे विखेंच्या विरोधात नाराजी !

Ahmednagar Politics :- सध्या अहमदनगर भाजपमध्ये सगळंच काही आलबेल आहे असे वाटत असले तरी चित्र मात्र वेगळेच आहे. भाजपच्या मूळ नेत्यांत सध्या नाराजीचा सूर दिसत आहे. त्याचेही अनेक कारणे आहेत. विखेंच्या विरोधात नाराजीचा सूर का आहे? पंक्षांतर्गत धुसफूस विखेंना जड जाणार का ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोठ्या नेत्यांचे उत्तरेला प्राधान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

Shani Margi 2023 : दिवाळीपूर्वी शनि मार्गी, ‘या’ 5 राशींचे चमकेल नशीब चमकेल, आर्थिक अडचणी होतील दूर !

Shani Margi 2023

Shani Margi 2023 : ज्योतिष शास्त्रामध्ये सर्व ग्रहांमध्ये शनी देवाला खूप महत्वाचे स्थान आहे, शनी न्याय आणि दंडाची देवता म्हणून ओळखले जातात. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह आहे. म्हणूनच जेव्हा शनी आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा इतर राशींवर खोलवर परिणाम जाणवतो. शनीला एका राशीतून दुस-या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे … Read more

Manoj Jarange Patil : सरकार आणखी किती मुडदे पाडणार ? मनोज जरांगे यांचा सवाल

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : आरक्षणाच्या वेदना घेऊन आलेले मराठा बांधव जखमी झाले आहेत. आरक्षणासाठी यापूर्वी ४५ जणांचे बळी गेलेले आहेत. सरकारला आजून किती बळी घ्यायचे आहेत, किती मुडदे पाडायचेत, याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे; मात्र २४ तारखेनंतर आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे यांच्या नाशिक जिल्ह्यातील येवला येथील … Read more

iPhone Offer : सर्वोत्तम ऑफर! स्वस्तात खरेदी करा iPhone 14 आणि iPhone 14 Plus, मिळेल 39,000 रुपयांची सवलत

iPhone Offer

iPhone Offer : सर्व स्मार्टफोनच्या तुलनेत iPhone ची किंमत खूप जास्त असते. अनेकांना बजेट कमी असल्याने ते खरेदी करता येत कंपनीने आपली iPhone 15 सीरिज लाँच केली आहे. तुम्ही आता iPhone 14 आणि iPhone 14 Plus स्वस्तात खरेदी करू शकता. अशी शानदार ऑफर Flipkart वर मिळत आहे. कंपनीच्या या फोनचे दोन्ही डिस्प्ले 1200 nits पीक … Read more

Motorola G54 5G : पैसे वसूल ऑफर! 6000mAh बॅटरी आणि 12GB RAM असणारा फोन ‘इतक्या’ स्वस्तात येतोय खरेदी करता

Motorola G54 5G

Motorola G54 5G : तुमच्यासाठी Flipkart ने एक खास ऑफर आणली आहे. या सेलमध्ये तुम्ही आता खूप कमी किमतीत Motorola G54 5G हा फोन खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत सहज करू शकता. कंपनीचा हा फोन हे रॅम आणि स्टोरेजवर अवलंबून दोन प्रकारात येतो. किमतीचा विचार केला तर Motorola G54 5G चा 8GB … Read more

Smart TV Sale : सर्वात मोठी सवलत! अर्ध्या किमतीत खरेदी करा 55 इंच टीव्ही, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

Smart TV Sale

Smart TV Sale : अलीकडच्या काळात स्मार्ट टीव्हीची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे कंपन्यादेखील मागणी आणि गरज लक्षात घेता अनेक स्मार्ट टीव्ही लाँच करत आहेत. प्रत्येक टीव्हीमध्ये तुम्हाला वेगवेगळे फीचर्स पाहायला मिळतील. त्यामुळे त्यांच्या किमती जास्त आहेत. परंतु आता तुम्ही 55 इंच स्मार्ट टीव्ही मूळ किमतीपेक्षा अर्ध्या किमतीत सहज खरेदी करू शकता. महत्त्वाचे म्हणजे सोनीवर … Read more

Airtel Recharge Plan : ग्राहकांची चांदी! 2GB डेटासह मोफत घेता येईल OTT चा आनंद घ्या, किंमत आहे फक्त..

Airtel Recharge Plan

Airtel Recharge Plan : जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दोन रिचार्ज प्लॅन आणले आहेत ज्यांची किंमत खूप कमी आहे. यात 2GB डेटासह मोफत OTT चा आनंद घेता येईल. तुम्ही अशा भागात राहत असाल ज्या ठिकाणी Airtel ची 5G सेवा सुरू झाली आहे आणि तुम्ही 5G फोन … Read more

Fire-Boltt Gladiator : स्टायलिश लूक असणारे स्मार्टवॉच 1500 रुपयांपेक्षा स्वस्तात करा खरेदी, येथे मिळतेय संधी

Fire-Boltt Gladiator

Fire-Boltt Gladiator : बाजारात आता अनेक स्टायलिश लूक असणारे स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणतेही स्मार्टवॉच खरेदी करू शकता. तुम्ही आता 1500 रुपयांपेक्षा स्वस्तात Fire-Boltt Gladiator स्मार्टवॉच खरेदी करू शकता. ऍपल वॉच सारख्या डिझाईन असणाऱ्या फायर बोल्ट स्मार्टवॉचबद्दल बोलायचे झाले तर दुरून अगदी ऍपल वॉच अल्ट्रा सारखे दिसते, त्यात फिरता मुकुट सोबत एक फिजिकल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी नगरसेवकासह ४ जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : संगमनेर : शहरातील अकोले रस्त्यावरील हॉटेल ‘सेलिब्रेशन मध्ये दिनांक ९ रोजी घडलेल्या हाणामारीप्रकरणात आपल्यासोबत उद्धट वर्तन करीत अश्लील हावभाव व शेरेबाजी झाल्याचा आरोप एका तरुणीने केल्याने माजी नगरसेवक नितीन अभंग यांच्यासह चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की सोमवार दि. ९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी गव्हासह ह्या ६ पिकांच्या हमीभावात वाढ

Agricultural News

Agricultural News : केंद्र सरकारने विपणन सत्र २०२४-२५ साठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) १५० रुपयांची वाढ करून ते प्रतिक्विंटल २,२७५ रुपये करण्याची घोषणा केली. प्रमुख गहू उत्पादक राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. २०१४ साली केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने गव्हाच्या एमएसपीमध्ये केलेली ही सर्वांत मोठी वाढ आहे. गव्हासोबतच … Read more