Mahavitaran News: तुमचे पैशांचे बजेट पाहून वापरा वीज! आता नाही राहणार जास्तीच्या वीज बिलाची झंझट

preped meter

Mahavitaran News:- वाढत्या महागाईच्या कालावधीमध्ये अनेक जीवनावश्यक वस्तूंपासून ते दैनंदिन वापरातल्या अनेक गोष्टींमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याला घरात आपण वापरात असलेली वीज देखील अपवाद नाही. विजेचे दर देखील भरमसाठ वाढल्यामुळे बऱ्याचदा वाढीव वीज बिलाचा फटका बसतो व आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कधी कधी बऱ्याच तक्रारी पाहायला मिळतात की विजेचा वापर केल्यापेक्षा कितीतरी … Read more

अहमदनगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा जलसंघर्ष होणार ! दोन्ही जिल्ह्याचे पाणी जायकवाडीला जाणार

Maharashtra News

Maharashtra News : मुंबई, मराठवाडा आणि नगर जिल्ह्यांतील काही गावांची तहान भागवणारा नाशिक जिल्हा यंदा दुष्काळाच्या झळा सहन करत आहे. असे असताना नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला यंदा नऊ टीएमसीपेक्षा अधिक पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणात १५ ऑक्टोबर रोजी केवळ ४७.१६ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार … Read more

Highway Rules: रस्त्यापासून किती अंतरावर घर बांधणे आहे सुरक्षित? वाचा नियम आणि टाळा भविष्यातील नुकसान

highways rule

Highway Rules:- स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु घर बांधणीचा जर खर्च पाहिला तर तो गगनाला पोचला असल्यामुळे प्रत्येकालाच आपल्या स्वतःच्या स्वप्नातील घर बांधणे शक्य होते असे नाही. त्यातल्या त्यात घर बांधण्यासाठी ज्या काही जागेची निश्चिती केली जाते ती एक मोक्याची जागा म्हणून आपण त्या जागेची निवड करत असतो. यामध्ये आपण बाजारपेठ, मुख्य … Read more

भारतातील असं राज्य ज्याचे इस्रायलशी आहे खास कनेक्शन, तेथे बनवले जातात पोलिसांसह कैद्यांचे ड्रेस

India News

India News : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. आता इराणही या लढाईत उघडपणे समोर आला आहे. इराणने आता उघडपणे हमासला पाठिंबा दिला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की इस्रायली पोलिसांचे कपडे भारतातील केरळ राज्यात बनवले जातात. इतकंच नाही तर केरळमधील या कारखान्यात कैद्यांचे गणवेशही बनवले जातात. हा व्यवसाय किती मोठा आहे? … Read more

Success Story अवघे 4 कामगार सोबत घेऊन सुरु केला व्यवसाय आज परदेशातूनही कमवत आहेत कोट्यवधी रुपये

Success Story

Success Story : प्रयत्नांती परमेश्वर ही उक्ती खरी करून दाखवली आहे दुष्यंतकुमार यांनी. खरं तर, कष्टाने, समर्पणाने आणि कामात समर्पण केल्यामुळे दुष्यंतने आज कृषी यंत्रसामग्री बनवण्याच्या क्षेत्रात वेगळं स्थान मिळवलं आहे. आज त्यांची कंपनी अशोक मेटल वर्क्सला केवळ देशातूनच नाही तर परदेशातूनही ऑर्डर मिळत आहेत. सन 2000 मध्ये त्यांनी कृषी यंत्रसामग्री तयार करण्याचा व्यवसाय सुरू … Read more

10 हजार उसने घेऊन सुरु केला व्यवसाय, आज उभी आहे 13 हजार कोटींची कंपनी, 400 टन दागिन्यांची होते निर्मिती

Rajesh Exports Story

Rajesh Exports Story : आपल्या देशात स्टार्टअप कल्चर वाढत आहे, दररोज नवनवीन स्टार्टअप सुरू होत आहेत, त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्थाही झपाट्याने वाढत आहे. आज स्टार्टअप आणि बिझनेसच्या दुनियेतून आम्ही तुमच्यासाठी एक अशी कहाणी घेऊन आलो आहोत, ज्याच्या माध्यमातून एका व्यक्तीने अवघ्या 10 हजार रुपयांचं कर्ज घेऊन कोट्यवधींची मोठी कंपनी बनवली आहे. आज आपण राजेश एक्सपोर्ट … Read more

जबरदस्त ! 6 महिन्यात डबल झाले पैसे , ‘या’ शेअर्सने दिला 200% रिटर्न

Stock Market

Stock Market : शेअर बाजारातील अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगणार आहोत ज्याने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 205.23 टक्के परतावा दिला आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. म्हणजेच या शेअर्सने सहा महिन्यात पैसे डबल केले आहे. कंपनीचे शेअर्स का वाढत आहेत? माझगाव डॉक शिपबिल्डर्स … Read more

TVS Jupiter 125 SmartXonnect : भारी ! नवीन टीव्हीएस ज्युपिटर लॉन्च, खतरनाक ऍडव्हान्स टेक्नॉलजी, किंमतही बजेटमध्ये

TVS Jupiter 125 SmartXonnect

TVS Jupiter 125 SmartXonnect : टीव्हीएस मोटरने आताच्या फेस्टिवल सीजन मध्ये प्रगत फीचर्ससह ज्युपिटर 125 लाँच केली आहे. शी बाईक ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह सुसज्ज आहे. टीव्हीएस ज्युपिटर 125 च्या नवीन मॉडेलची किंमत 96,855 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही टीव्हीएस स्कूटर आता एलिगंट रेड आणि मॅट कॉपर ब्राँझ या दोन नव्या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. नवीन स्कूटरमध्ये अनेक … Read more

दसरा दिवाळीच्या काळात गर्भवती महिलांनी ‘या’ 6 टिप्स फॉलो करा, तुमच्यासह बाळही राहील निरोगी

Health News

Health News : सध्या ऑक्टोबर महिना सुरु आहे. ऑक्टोबरच्या मध्यात हवामान बदलते. या ऋतूत सर्दी, ताप व इतर संसर्गाचे प्रमाण वाढते. याशिवाय सणासुदीच्या काळात एकेमकांना भेटताना व्हायरल डिसीज होण्याचाही धोका असतो. गरोदर महिलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, त्यामुळे त्या या आजारांना सहज बळी पडतात. या ठिकाणी, आम्ही 6 टिप्स जाणून घेणार आहोत ज्या आपल्याला गर्भधारणेदरम्यान … Read more

Honda ने आणली धमाकेदार ऑफर ! ‘या’ दोन फेमस कारवर ७५ हजारांचा डिस्काउंट

Discount Offers On Honda Cars

Discount Offers On Honda Cars : सणासुदीच्या काळात होंडा कार्स आपल्या कारवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. संपूर्ण ऑक्टोबर महिन्यासाठी कंपनीच्या वाहनांवर सूट मिळणार आहे. होंडा ही आपल्या वाहनांवर कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट बेनिफिट्स, एक्सचेंज ऑफर्स आणि इतर बेनिफिट्सच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करत आहे. मात्र ऑफर्स फक्त होंडा सिटी आणि होंडा अमेजवर आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या … Read more

Business Idea : चंदनाला जबरदस्त डिमांड ! ‘असा’ व्यवसाय केल्यास वर्षभरात लाखो कमवाल

Business Idea

Business Idea : आजच्या काळात प्रत्येकाला भरपूर कमाई करायची असते व श्रीमंत व्हायची इच्छा असते. आजच्या काळात तरुण शेतकरी शेतात विविध प्रयोग करून भरपूर कमाई करत आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेतीतून मोठे पैसे कमवू इच्छित असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट बिझनेस आयडिया सांगणार आहोत. … Read more

आता कुणीही खरेदी करू शकत 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन, मिळतोय 25 हजारांचा डिस्काउंट

Motorola Edge 30 Ultra

Motorola Edge 30 Ultra : आजच्या काळात चांगला स्मार्ट फोन स्वतः जवळ असणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. चांगला कॅमेरा असलेला फोन आजच्या नव्या पिढीची पसंती बनला आहे. जर तुम्हालाही चांगला कॅमेरा असणारा स्मार्टफोन आवडत असेल तर आज आम्ही तुम्हाला 200 एमपी कॅमेरा असलेला Motorola Edge 30 Ultra स्मार्टफोन परवडणाऱ्या किंमतीत म्हणजेचज अगदी बजेटमध्ये कसा खरेदी … Read more

अर्बन बँक प्रकरण मोदींचीही डोकेदुखी ठरणार ! ठेवीदार थेट मोदींनाच भिडणार

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर अर्बन बॅंकेचा नुकताच बॅंकींग परवाना रद्द झाला. त्यामुळे ठेवीदारांवर मोठे संकट उभे राहिले आहे. परंतु आता हा प्रश्न निकाली काढण्यासाठी ठेवीदार थेट मोदी यांनाच भिडणार आहेत. त्यामुळे हे प्रकरण मोदींचीही डोकेदुखी ठरणार असं दिसतंय. परंतु मोदींनी लक्ष दिल्यास हे प्रकरण लवकर मार्गी लागून न्याय मिळेल अशी आशा नागरिकांना आहे. * ठेवीदार … Read more

ब्लड कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला ! संशोधनात आ. थोरातांच्या जावयाची मोठी भूमिका

ब्लड कॅन्सर हा गंभीर आजारांपैकी एक आजार. यावर उपचार पद्धती शोधण्यासाठी विविध संशोधने सुरु आहे. अनेक ठिकाणी विविध प्रयोग केले जात आहेत. आता आयआयटी मुंबईने ब्लड कॅन्सरवरच्या उपचारासाठी जनुकीय उपचार पद्धती विकसित केली आहे. भारतात प्रथमच ही उपचार पद्धती विकसित करण्यात यश आलं आहे. आता या उपचार पद्धतीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने देखील मान्यता … Read more

परळीची जागा भाजप धनंजय मुंडेंना सोडणार ? पंकजा मुंडेंना विस्थापित करण्यासाठी इतरांना प्रस्थापित करण्याचा डाव ? पहा..

Maharashtra News

Maharashtra News : सध्या महाराष्ट्रातील सत्तासमीकरने अत्यंत वेगाने बदलत आहेत. लोकसभेच्या हिशोबाने अनेकांना सोबत घेण्याचे काम सध्या भाजपने सुरु केले आहे. परंतु यात निष्ठावंत भाजप समर्थकांवर अन्याय होत असल्याची चर्चा होत असते. त्यात बऱ्याचदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव सातत्याने पुढे येते. धनंजय मुंडेंना संधी ? आजपर्यंत पंकजा मुंडे यांना भाजपकडून मोठी संधी मिळाली … Read more

थोरात कारखान्याकडून निळवंडे कालव्यात प्लास्टिक कागद ! माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर निळवंडे धरणातून डाव्या – कालव्यात सोडण्यात आलेले पाणी विनाअडथळा व गळती न होता सुरू राहावे, यासाठी थोरात साखर कारखान्याकडून कालव्यात प्लास्टिक कागद टाकण्यासाठी उपाययोजना केल्याने नागरिकांनी कौतुक केले आहे. मे महिन्यात आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या मागणीनंतर सरकारने निळवंडेच्या डाव्या कालव्यात पाणी सोडून पहिली – चाचणी घेतली. तेव्हा काही ठिकाणी पाण्याची … Read more

सरकारने आता शाळाही विकायला काढल्या ! सरकारला या तरुणाची स्वप्ने जाळून टाकायची आहेत…

Maharashtra News

Maharashtra News : केंद्र सरकारकडून विमानतळ, बंदरे, रेल्वे धनदांडग्यांना विकली जात आहेत. आता शाळाही विकायला काढल्या आहेत. तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलिस, शिक्षकांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जात आहे. एकीकडे सुशिक्षित तरुण वर्ग स्पर्धापरीक्षांच्या तयारीसाठी खपत आहे. मैलो मैल दौड करीत आहे. कंत्राटी पद्धतीने पदे भरून सरकारला या तरुणाची स्वप्ने जाळून टाकायची आहेत. यामुळे राज्य घटनेने … Read more

Ahmednagar Ashti Railway: अहमदनगर रेल्वे आगीच्या दुर्घटनेची चार जणांच्या समितीकडून चौकशी झाली सुरू !

Ahmednagar Ashti Railway

Ahmednagar Ashti Railway : आष्टीहून अहमदनगरकडे सोमवारी दुपारी येणारी गाड़ी क्रमांक ०१४०२ न्यू आष्टी ते अहमदनगर या डेमो रेल्वे गाडीच्या पाच डब्यांना नारायणडोह परिसरात दुपारी तीन वाजता आग लागली. गार्ड-साइड ब्रेक व्हॅन आणि त्याला लागून असलेल्या डब्यांना ही आग लागली. अग्निशामक दलाच्या चार बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली. अहमदनगर डेमो रेल्वेच्या पाच डब्यांना लागलेल्या … Read more