MDACS Bharti 2023 : MDACS मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, लगेच करा अर्ज !

MDACS Bharti 2023

MDACS Bharti 2023 : मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटी अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ताबतोब आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत. मुंबई डिस्ट्रिक्ट्स एड्स कंट्रोल सोसायटी … Read more

मुंबई उच्च न्यायालयामध्ये विविध पदांवर भरती सुरु, दरमहा मिळेल 40 हजारापर्यंत पगार !

Bombay High Court Recruitment 2023

Bombay High Court Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालय मध्ये सध्या विविध रिक्त जागांवर भरती सुरु आहे, यासाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर मुंबई मधील उच्च न्यायालयात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली व उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन पात्र उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत. … Read more

Name Astrology : खूप भाग्यशाली असतात ‘या’ नावाची लोकं; कधीच भासत नाही पैशांची कमतरता !

Name Astrology

Name Astrology : व्यक्तीच्या जीवनावर त्यांच्या नावाचा खूप खोलवर परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रात देखील नावाला खूप महत्व दिले गेले आहे. व्यक्तीच्या नावावरून त्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्य तसेच इतर गोष्टी कळू शकतात. नावातील प्रत्येक अक्षराचे विशेष महत्त्व असते, ज्या व्यक्तीकडे कुंडली नसते किंवा त्यांची कुंडली हरवली आहे, त्या व्यक्तींच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी त्यांच्या नावावरून समजतात. दरम्यान, … Read more

बँक एफडी की पोस्ट ऑफिस मुदत ठेव, कुठे मिळत आहे सर्वाधिक व्याजदर? बघा…

Bank FD Vs Post Office Term Deposit

Bank FD Vs Post Office Term Deposit : सध्या बँका आपल्या एफडीवर उत्तम व्याजदर ऑफर करत आहेत, त्यासोबतच सरकारने पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीमच्या लहान बचत योजनांवरील व्याजदरातही सुधारणा केली आहे. अशातच तुम्ही स्वतःसाठी उत्तम गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर आज आम्ही या दोन्ही योजनांची तुलना करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला तुमच्यासाठी योग्य गुंतवणूक योजना निवडण्यास मदत … Read more

खरंच नो कॉस्ट ईएमआय फायदेशीर आहे का? जाणून घ्या सत्य…

No Cost EMI

No Cost EMI : सणासुदीचा हंगाम सुरू होताच कंपन्या आणि बँकांनी ऑफर्स द्यायला सुरुवात केली आहे. काही डिस्काउंट देत आहेत तर काही कॅशबॅक सारख्या ऑफर्स देत आहेत. तर काही ई-कॉमर्स वेबसाइटवर बहुतेक वस्तूंवर नो कॉस्ट ईएमआय ऑफर केली जात आहे. अशा परिस्थितीत, अनेक ग्राहकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की कंपनी किंवा बँक खरोखरच नो … Read more

Profitable Business Idea: मसाला उद्योग सुरू करा आणि महिन्याला कमवा 30 ते 40 हजार! पण कसे? वाचा सविस्तर

masala making business

Profitable Business Idea:- अनेकांच्या मनामध्ये व्यवसाय सुरू करण्याचा विचार येतो. परंतु व्यवसाय सुरू करण्याअगोदर त्यासाठी लागणारा पैसा आणि त्या व्यवसायाला असलेली मागणी या गोष्टी साधारणपणे विचारात घेतल्या जातात. यामध्ये कोणता व्यवसाय करावा याची निश्चिती झाल्यानंतर पैशांचे तजवीज देखील केली जाते परंतु व्यवसाय सुरू झाल्यानंतर मात्र तो व्यवसाय वाढवणे व सतत नफ्यात चालवणे यासाठी खूप मोठ्या … Read more

ICICI Bank FD Rates : ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; एफडी व्याजदरात केले मोठे बदल !

ICICI Bank FD Rates

ICICI Bank FD Rates : तुम्हीही ICICI बँकेचे ग्राहक असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. हे नवीन दर आजपासून लागू आहेत. चला एक नजर बँकेने सुधारित केलेल्या एफडी दरावर टाकूया… बँक आता 15 महिने ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसामान्यांना 7.10% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.65% … Read more

Tata Safari 2023 Price : 7 एअरबॅग्ज… 5 स्टार सुरक्षा ! जबरदस्त स्टाईलमध्ये लॉन्च झाली नवीन टाटा सफारी, पहा किंमत व फिचर्स

Tata Safari 2023 Price

2023 Tata Safari : देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आज आपल्या प्रसिद्ध एसयूव्ही सफारीचे नवे फेसलिफ्ट मॉडेल देशांतर्गत बाजारात लाँच केले आहे. कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे ही आधीच्या मॉडेलपेक्षा चांगली बनली आहे. आकर्षक लूक आणि दमदार फीचर्सने सुसज्ज असलेली नवी टाटा सफारी 16.19 लाख रुपयांपासून सुरू होते. … Read more

Snakes Facts In Marathi : साप दूध पितात का ? त्याच्या जोडीदाराला मारले तर तो मागे येतो का ? त्यांना ऐकू येत का ? वाचा सापाबद्दल माहित नसलेल्या ९ गोष्टी

snake important fact

Snake Information:- साप म्हटले म्हणजे आपल्या अंगावर भीतीने काटे म्हणजेच रोमांच उभे राहतात. नुसता साप पाहिला तरी व्यक्ती पळायला लागते. म्हणजेच सापाची भीती मानवाच्या मनामध्ये इतकी ठासून भरलेली असते की भारतामध्ये साप चावल्यानंतर त्याच्या विषामुळे जितके मृत्यू होत नाही तेवढे नुसत्या भीतीने मृत्यू होतात असे म्हटले जाते. तसेच सापाच्या बाबतीत विचार केला तर अनेक बाबतीत … Read more

Senior Citizen FD : ऑक्टोबरमध्ये ‘या’ 9 बड्या बँकांनी बदलले एफडी दर; ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीपेक्षा अधिक फायदा !

Senior Citizen FD

Senior Citizen FD : ऑक्टोबर महिन्यात अनेक बँकांनी आपले FD दर सुधारित केले, काही बँकांनी एफडी दारात वाढ केली तर काही बँकांनी व्याजदरात घट केली. तसेच काही बँका आहेत जे ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षक व्याजदर ऑफर करत आहेत. दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगत आहोत ज्यांनी अलीकडेच मुदत ठेवीवरील व्याज वाढवले ​​आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत … Read more

RBI Rule: तुम्हीही होमलोन घेतले आहे का? 1 डिसेंबर पासून लागू होत असलेला हा नियम तुम्हाला माहिती असणे आहे गरजेचे!वाचा माहिती

new rule of rbi

RBI Rule:- जीवनामध्ये आपण अनेक प्रकारच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एनबीएफसी किंवा वित्तीय संस्था आणि बँकांकडून कर्ज घेत असतो. बँकांच्या व्यवहारांमध्ये बँकांकडून ज्या काही आर्थिक सुविधा किंवा कर्ज सुविधा पुरवल्या जातात  या सगळ्या सुविधा या रिझर्व बँक ऑफ इंडियाने घालून दिलेल्या नियमानुसार दिल्या जातात. व्यक्ती बँकांकडून अनेक कारणांसाठी कर्ज घेत असते. या दृष्टिकोनातून रिझर्व … Read more

Pension Plan : पती-पत्नीसाठी सर्वोत्तम 4 पेन्शन योजना, फक्त 100 रुपयांपासून सुरु करा गुंतवणूक !

Pension Plan

Pension Plan : महागाईच्या या दुनियेत भविष्याचा विचार करून आतापसूनच गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीला निवृत्तीनंतर पेन्शनची गरज असते. म्हणूनच आतापसूनच भविष्याचा विचार करून स्वतःसाठी एक चांगली पेन्शन योजना शोधणे खूप गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पेन्शन योजनांबद्दल सांगणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. निवृत्तीनंतर पुरुष आणि … Read more

Newasa News : पन्नास कोटी रुपयांचे बजेट असलेल्या नेवासा महामार्गाचे काम तातडीने सुरू करा

Newasa News

Newasa News : नेवासा फाटा ते नेवासा या महामागांचे बंद पडलेले काम तातडीने सुरू करावे, यासाठी नेवासा काँग्रेसकडून सार्वजनिक बांधकाम विभागास रस्तारोकोसह जलसमाधी आंदोलनाचे निवेदन देण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल पन्नास कोटी रुपयांचे बजेट असलेल्या नेवासा फाटा ते टाकळीभान या महामार्गाचे काम सुरू होवून जवळ जवळ एक वर्ष उलटून गेले. परंतु अद्यापही काम … Read more

Shirdi News : दर्शन पास प्रकरणाची महिन्याभरात चौकशी !

Shirdi News

Shirdi News : दर्शनपास विक्री प्रकरणाची चौकशी करून महिनाभरात संबंधितावर गुन्हा दाखल करणार, असे लेखी आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी उत्कर्षा रुपवते यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन पाचव्या दिवशी उपोषण मागे घेतले. शिर्डीतील एका माजी नगरसेवकाने भाविकांना आरतीला पुढे उभे करण्याचे आमिष दाखवून एजटांच्या माध्यमातून जादा दराने पास विक्री करण्याचे प्रकरण … Read more

Success Story: अतिशय साधी राहणीमान असलेल्या ही महिला आहे तब्बल 36 हजार कोटींची मालकीण! कोण आहेत राधा वेम्बू?

radha vembu

Success Story:- साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही संकल्पना खूप महत्त्वपूर्ण असून आपण अनेक यशस्वी व्यक्ती पाहिले तर त्यांचे राहणीमान आज देखील अगदी साधे अशा पद्धतीचे असते व ते आज देखील त्यांच्या श्रीमंतीचा कुठलाही प्रकारचा गाजावाजा करत नाहीत. परंतु अशा व्यक्तींची विचारसरणी ही अत्यंत उच्च दर्जाचे असते. याबाबतीत जर महिलांचा विचार केला तर आजपर्यंत चूल … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू ! पहिल्याच दिवशी वेबसाइट बंद

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी काल सोमवारपासून सुरू झाली असताना पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ बंद असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना आपल्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे पहिल्याच दिवशीच संकेतस्थळ बंद असल्याने इच्छुकांची निराशा झाली. त्यामुळे आता निवडणुका आयोगाने आता ऑफलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी जोरदार … Read more

Rahuri News : आम्ही ग्रामपंचायतीत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन जातो ! कार्यालयात ग्रामसेवकच उपस्थित नसतात…

Rahuri News

Rahuri News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कार्यालयात गैरहजर असतात, त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. ग्रामसेवक कार्यालयात आलेल्या लोकांना व सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात, त्यामुळे गावासाठी पूर्ण वेळ देणाऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती करून येथील ग्रामसेवकाची तत्काळ बदली करण्यात यावी अन्यथा दि. १८ ऑक्टोबरपासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सत्ताधारी गटानेच दिल्याने तिसगावच्या ग्रामसेवकाविरोधात … Read more