राहुरी तालुक्यात सलग तीन ठिकाणी धाडसी चोरी,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Ahmednagar News : राहुरी तालूक्यातील उंबरे येथे काल सोमवारी पहाटे सलग तीन ठिकाणी धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. यात चोरट्यांनी तीन घरांत चोरी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथील जगन्नाथ ढोकणे यांच्या वस्तीवर दोन दिवसांपूर्वी दिवसा ढवळया चोरी झाली होती. … Read more