अहमदनगर ब्रेकिंग : करंजी घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात, दोन ठार
Ahmadnagar Braking : पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या पायथ्याशी सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुधाचा टँकर व ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की नगरकडून तिसगावकडे येत असलेला दुधाचा टँकर व पैठणकडून नगरकडे जात असलेल्या ट्रकची सोमवारी रात्री … Read more