गोड पदार्थांतून विकला जातोय आजार ! ह्या पदार्थाच्या सर्रास वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Health News

Health News : उन्हाळ्यात थंड पेये पिण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे उन्हाळ्यात शीतपेयांची मागणी वाढत असते. मात्र या मागणीचा गैरफायदा घेऊन काही व्यावसायिक या शीतपेयांचा गोडवा वाढवण्यासाठी सॅकरीनचा सर्रास वापर करत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांनीही आपण गोड पदार्थ नाही, तर आजार विकत … Read more

कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनची सुरक्षितता वादात ! ३० टक्के लोकांना श्वसनमार्गाचा संसर्ग, त्वचा विकाराचा त्रास

Health News

Health News : परदेशात विकसित कोविशील्डपाठोपाठ आता कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनची सुरक्षितता वादात अडकली आहे. कोव्हॅक्सिन घेणाऱ्या ३० टक्के लोकांवर दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. या लोकांमध्ये श्वसनाशी संबंधित संसर्ग, रक्ताच्या गुठळ्या होणे आणि त्वचेशी संबंधित विकार आढळले आहेत. प्रामुख्याने युवा वर्ग आणि एखादी अॅलर्जी असलेल्या लोकांवर दुष्परिणाम अधिक आढळले. बनारस हिंदू विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी यासंदर्भात … Read more

Health Tips: हाडे आणि ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवायचे असेल तर आहारात ‘या’ पिठाच्या चपात्या खा! एफएसएसआयने दिली महत्वाची माहिती

health tips

Health Tips:- शरीराचे उत्तम आरोग्य हे अनेक प्रकारच्या संतुलित आहारावर प्रामुख्याने अवलंबून असते व संतुलित आहारामध्ये भाजीपाला तसेच गहू, ज्वारी, बाजरीच्या भाकरी पासून तर अंडी, चिकन, मटन आणि माशांसारखा मांसाहारी पदार्थांचा आहारात समावेश करतो तसेच अनेक फळे व दूध देखील महत्त्वाचे ठरते. चांगल्या आरोग्याकरिता ज्या पौष्टिक पदार्थ किंवा घटकांची आवश्यकता असते त्यांची पूर्तता अशा संतुलित … Read more

निरोगी राहायचेय ? मग पाकिटबंद पदार्थांपासून राहा दूर

Health News

Health News : निरोगी राहायचे असेल, तर काही गोष्टी पाळाव्याच लागतात. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे, खाणे. आपण खाण्यात काय खातो, यावर आपले आरोग्य अवलंबून आहे. परंतु सध्या पाकिटबंद पदार्थ खाण्याला लोक प्राधान्य देत आहेत. हे पदार्थ असे तयार केलेले असतात की ते पदार्थ खाण्यासाठी हवेहवेसे वाटतात आणि पुढे जाऊन त्याचं व्यसन लागतं; परंतु काहीही … Read more

Snake Bite: सर्पदंश झाला तर सगळ्यात अगोदर करा ‘हे’ काम! जीव वाचण्याची वाढेल शक्यता

snake bite

Snake Bite:- सध्या पावसाळ्याचा कालावधी सुरू झाला असून अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजेरी लावलेली आहे. अशा पावसाच्या कालावधीमध्ये सापांसारख्या प्राण्यांची बिळे बुजली जातात व साफ बऱ्याचदा बिळातून बाहेर पडतात व राहण्यासाठी एखाद्या जागेचा आडोसा घेतात व कधीकधी घरात देखील शिरतात. पावसाच्या कालावधीमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. पावसामुळे सापांचा अधिवास नष्ट झाल्याने ते … Read more

Blood Sugar : जर साखर नियंत्रण ठेवायचे असेल फक्त ‘या’ गोष्टींपासून रहा दूर! महिनाभरात दिसेल फरक

Blood Sugar

Blood Sugar :- शारीरिक आरोग्यावर आपल्या दैनंदिन सवयी आणि दैनंदिन जो काही रुटीन असतो याचा खूप मोठा परिणाम होताना दिसून येतो. कधी कधी आपल्या सवयींचा विपरीत परिणाम होतो तर कधी सकारात्मक परिणाम देखील दिसतो. त्यामुळे आपला दैनंदिन रुटीन हा नियमित असणे खूप गरजेचे असते. सध्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयरोग तसेच मधुमेहासारख्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत … Read more

दोन्ही हाताने शंभर वेळा छाती दाबल्यास अटॅकचा पेशंट बरा होवू शकतो !

Health News

Health News : एखादया रुग्णाला हृदयविकाराचा झटका असल्याची खात्री पटल्यास आपले दोन्ही हात बोटांमध्ये अडकवून १०० ते १२० वेळा छाती जोरजोरात दाबावी. सदरचे पंपिंग तीन मिनिटाचे आत करावे, नंतर अॅम्बुलन्सला फोन करून उपचारासाठी रुग्णाला रुग्णालयात पाठवावे, अशा रुग्णाची नक्कीच प्राण वाचतील. तेव्हा हृदयविकाराचा झटका आल्यास प्रथमोपचार म्हणून छाती जोरजोरात दाबून रुग्णाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करावा, … Read more

Health Tips: गुळ-शेंगदाणे खा आणि राहा फिट! ऍसिडिटी तर होते दूर अन मिळतात अनेक फायदे, वाचा माहिती

health tips

Health Tips:- उत्तम आरोग्याकरिता आपल्याला संतुलित आहार घेणे गरजेचे असते हे आपल्याला माहित आहे. उत्तम आरोग्य करीता शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते व अशा पोषक घटकांची पूर्तता हे संतुलित आहाराच्या माध्यमातूनच होत असते. याकरिता आहारामध्ये हिरवा भाजीपाला, मटन, मासे तसेच अंडे व इतर फळांचा देखील समावेश केला जातो. परंतु या व्यतिरिक्त असे अनेक पदार्थ आहेत … Read more

उष्माघाताने हृदयविकाराचा धोका, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे तज्ञांचे आवाहन ! डॉक्टर म्हणतात ‘अशी’ घ्या काळजी

heat

दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत चाले आहे. विवाह सभारंभ, गावोगाव सुरु झालेल्या जत्रांमुळे नागरिकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र यंदाचा उन्हाळा अधिकच कडक असल्याने शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे गरजेचे असल्याचे विविध तज्ज्ञ डॉक्टर सल्ला देत आहेत. वातावरणाच्या तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक टिकाणी तर पारा ४० अंशाच्या वर गेला आहे. ऊन अधिक लागल्याने बरेच … Read more

दमा म्हणजे काय ? कशामुळे होतो ? जाणून घ्या उपचार आणि वैद्यकीय मदत

Health News

Health News : दमा हा एक श्वसनाचा आजार आहे. ज्यामध्ये वायुमार्ग अरुंद होतो आणि सूज येते ज्यामुळे छातीत घरघर, दम लागणे, छातीत घट्टपणा आणि खोकला येतो. दम्याची कारणे तणाव, धूम्रपान, परागकण, धूळ, पाळीव प्राण्यांच्या केसातील कोंडा, रसायने आणि प्रदूषणाचा संपर्क, सायनुसायटिस श्वसन संक्रमणासारख्या समस्या आढळून येतात. देशात या आजाराचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण … Read more

Health Tips: सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी तुम्ही देखील ‘हे’ पदार्थ खातात का? खात असाल तर होऊ शकते शरीराला नुकसान

health tips

Health Tips:- शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता संतुलित आहार घेणे खूप गरजेचे असते. कारण शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आपल्याला संतुलित आहाराच्या माध्यमातूनच मिळत असतात. परंतु आपण जे काही खातो किंवा पितो त्याचा काही टाइमिंग असणे देखील खूप महत्त्वाचे असते. कोणत्याही वेळी कोणताही पदार्थ खाणे हे देखील शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. त्याकरिता आहार घेताना किंवा कुठलीही गोष्ट … Read more

‘ही’ ट्रिक्स वापरा आणि 1 मिनिटात ओळखा की दुधात युरियाची भेसळ आहे की नाही! वाचा कशी वापराल ट्रिक्स?

adultration in milk

आजकाल विविध खाद्यपदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ ही एक मोठी समस्या असून विविध खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. असे भेसळयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्याला नुकसान होऊ शकते.खाद्यपदार्थातील भेसळीमध्ये दुधात केली जाणारी भेसळ ही खूप मोठी समस्या असून यामध्ये अनेक घटकांची भेसळ केली जाते. आपल्याला माहित असेल की दुधामध्ये डिटर्जंट,साखर, युरिया तसेच मीठ आणि फॉरमेलीन इत्यादी … Read more

Health Tips: ‘या’ गोष्टींची काळजी घ्याल तर कधीच नाही होणार ऍसिडिटी! घ्या काळजी आणि मिळवा ऍसिडिटी पासून मुक्तता

health tips

Health Tips:- सध्या ऍसिडिटीची समस्या अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अगदी थोडेसे काही खाल्ले तरी देखील ऍसिडिटी होते व व्यक्ती यामुळे खूप त्रस्त होते. यापासून मुक्तता मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे अँटॉसिड सिरप आणि गोळ्या घेतल्या जातात. याचा तात्पुरता फरक पडतो. परंतु कायमस्वरूपी ऍसिडिटी पासून आराम मिळत नाही. तसेच अशा प्रकारचे औषधे किंवा … Read more

भारतातील वंध्यत्वाच्या समस्येने केले गंभीर स्वरूप धारण

Health News

Health News : भारतात वंध्यत्व ही एक गंभीर समस्या दिसून येत आहे. देशभरातील लाखो जोडप्यांवर याचा परिणाम होत आहे. जागतिक पातळीवर वर्षभरात सुमारे ६ ते ८ कोटी जोडप्यांवर वंध्यत्वाचा परिणाम होतो. भारतामध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. भारतातील सुमारे दीड ते दोन कोटी जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या आहे. याचा अर्थ वंध्यत्वाची समस्या असलेल्या जगभरातील एकूण जोडप्यांपैकी … Read more

आर २१ लस ठरणार गेम चेंजर

Health News

Health News : तीन वर्षांपूर्वीपर्यंत कोणीही परजीवी रोगविरोधी लस विकसित केली नव्हती. मात्र आता मलेरियाविरोधी दोन लसी आल्या आहेत, ज्यांची नावे आरटीएस, एस आणि आर-२१ आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटचे संचालक आणि आर २१ लसीचे प्रमुख अन्वेषक एड्रियन हिल यांनी मलेरिया नियंत्रणासाठी हे एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल असल्याचे नमूद केले आहे. मलेरिया सुमारे ३० … Read more

Blood Sugar Level: वयानुसार रक्तातील साखरेची पातळी किती असावी? केव्हा होऊ शकतो व्यक्तीला मधुमेह? वाचा महत्त्वाची माहिती

blood suger level

Blood Sugar Level:- सध्या धावपळीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादींमुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि बहुसंख्य व्यक्तींमध्ये आता मोठ्या प्रमाणावर आढळून येणारा डायबिटीस म्हणजेच मधुमेह इत्यादी आजारांनी बरेच जण ग्रासले गेलेले आहेत. यातील जर आपण डायबिटीस चा विचार केला तर  अगदी 35 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्तींना देखील डायबिटीसचा प्रादुर्भाव झाला असून अनेक जण आपल्याला … Read more

Weight Loss Tips: सकाळी नाश्त्याला न चुकता ‘हे’ पदार्थ खा! वजन,पोट होईल कमी आणि दिसाल फिट

weight loss tips

Weight Loss Tips:- सध्या प्रत्येकाचे जीवन हे अत्यंत धावपळीचे आणि व्यस्त झाल्यामुळे व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही अशी परिस्थिती दिसून येते. व्यस्त जीवनशैलीमुळे झोप तसेच जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, बाहेरील जंक फूडचे मोठ्या प्रमाणात सेवन इत्यादी अनेक गोष्टींमुळे वजन वाढणे, हृदयरोग व उच्च रक्तदाबा सारख्या अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या असून यातील वाढत्या … Read more

मार्केटमध्ये तुमच्या आरोग्याशी खेळ ! रसात दूषित पाण्याच्या बर्फ, फालुद्यामध्येही बनावट खवा, कलिंगड पिकवण्यासाठी रसायनाचा वापर…

Ahmednagar News

यंदा प्रचंड उष्णता आहे. उन्हाचा पारा ४० अंशापर्यंत गेला आहे. त्यामुळे सध्या कलिंगड, लस्सी, उसाचा रस आदी पदार्थांकडे लोक वळले आहेत. परंतु लोकांची ही गरज त्यांच्या आरोग्याची शत्रू तर बनत नाही ना असा सवाल पडला आहे. याचे कारण असे की मार्केटमध्ये काही लोक भेसळ करत आहेत. रसात दूषित पाण्याच्या बर्फ, फालुद्यामध्येही बनावट खावा, कलिंगड पिकवण्यासाठी … Read more