Ration Alert : सावधान ! मोफत रेशनच्या नावाखाली तुमचीही होऊ शकते फसवणुक, त्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
Ration Alert : आधार कार्ड तसेच मतदान ओळखपत्राप्रमाणेच रेशन कार्ड देखील एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. जर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर रेशन कार्ड खूपच उपयोगी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरीब कुटुंबांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी याचा मोठा फायदा होतो. अनेकजण मोफत रेशनचा लाभ घेत असतात. परंतु तुमची आता मोफत रेशनच्या नावाखाली फसवणुक … Read more