Xiaomi स्मार्टफोनवर 6,000 रुपयांचा मोठा डिस्काउंट, जाणून घ्या किंमत
Xiaomi : मोबाइल निर्माता Xiaomi ने वर्षाच्या सुरुवातीला भारतीय बाजारपेठेत Xiaomi 11i मालिका सादर केली. ज्यामध्ये कंपनीने Xiaomi 11i 5G आणि Xiaomi 11i हायपरचार्ज 5G बाजारात लॉन्च केले. जेथे Xiaomi 11i हायपरचार्ज हा लॉन्चच्या वेळी सेगमेंटमधील सर्वात वेगवान चार्जिंग स्मार्टफोन होता. फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. Xiaomi 11i सीरिजच्या स्मार्टफोनवर Flipkart च्या … Read more