वनप्लस चा दमदार स्मार्टफोन येतोय अवघ्या २२ हजारात मिळेल हे जबरदस्त फीचर्स !
अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- वनप्लसच्या आगामी स्मार्टफोन वनप्लस ९ आरटीबद्दल बऱ्याच काळापासून माहिती समोर येत आहे आणि भारतीय यूजर्स सुद्धा या फोनची आतुरतेने प्रतीक्षाकरत आहेत. जरी कंपनीने अद्याप या फोनच्या लॉन्चची तारीख जाहीर केलेली नसली, तरीही अशी चर्चा आहे की वनप्लस ९ आरटी स्मार्टफोन १५ ऑक्टोबर रोजी लॉन्च केला जाईल. त्याचबरोबर फोन … Read more