रॉयल एनफील्ड: आता नवीन रूपात आली आपली आवडती बुलेट, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-भारतात जेवढ्या गाड्या आहेत त्यापैकी बुलेट ही लोकप्रिय बाईक आहे. विशेष म्हणजे बुलेटची प्रारंभिक किंमत 1 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. ज्यांना बुलेट आवडतात त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. रॉयल एनफील्डने आपली प्रसिद्ध बुलेट 350 मोटरसायकल नव्या रंगात आणली आहे, ज्याला ‘फॉरेस्ट ग्रीन’ म्हणतात. नवीन रॉयल एनफील्ड बुलेट 350 फॉरेस्ट ग्रीनची … Read more