कोरोना चाचणीविनाच कैदी जेलमध्ये दाखल; रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वी राहुरी कारागृहातील कैदी, पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली होती. या घटनेस पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवला होता. एवढे होऊनही आता त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय चाचणीबरोबर कोरोना तपासणी करण्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ठ आदेश दिला होता. मात्र पोलीस प्रशासनाने वरिष्ठांचा आदेश धुडकावत पुन्हा एकदा राहुरी … Read more