टपरीवर चहा घेत मंत्री गडाख यांनी जनतेशी संवाद साधला
अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख त्यांचे साधेपणामुळे जिल्ह्यात चर्चेत असतात. त्याचा हाच प्रत्यय नेवासा येथे नुकताच ग्रामस्थांना आला. चक्क चहाच्या ठेल्यासमोरच बसूनच मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांनी सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून घेत ते सोडविण्याच्या दृष्टीने सुसंवाद साधत तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी ठेल्यासमोर बसूनच चहाचा … Read more