आता विविध मागण्यांसाठी ऊसतोड कामगारांचा संप

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  ऊस तोडणी कामगारांना सन 2020 व 21 पासून दरवाढ मिळावी व विविध मागण्यांसाठी ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्य तसेच सर्व ऊसतोडणी संघटनांनी एकत्र येऊन बुधवार दि.7 ऑक्टोबर रोजी संप केला. नगर-पुणे महामार्गावर सक्कर चौक येथे सर्व ऊस तोडणीसाठी निघालेल्या गाड्या थांबवून काम बंद करण्यात आले. तर … Read more

श्रीगोंदा तालुका भाजपाचे वतीने शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकार विरोधात निषेध आंदोलन…

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रहित व जनहिताचे केवळ अनेक ऐतिहासिक निर्णयच घेतले नाहीत तर यशस्वी अंमलबजावणी करण्याचे कामही केले. यामुळेच देशात अभिमानाने म्हटले जाते की, “मोदी है तो मुमकीन है”. आता मोदी सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषी विषयक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र … Read more

आता या राजकीय पक्षाचे 5 रुपयात जेवण

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- शिवसेने पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने कल्याणरोडवरील शिवाजीनगर येथे गरजूंना ५ रुपयात भोजन देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. शिवाजीनगर परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात हातावर पोट भरणाऱ्यांची संख्या आहे. कोरोनाकाळात अनेकांचा व्यवसाय गेल्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. त्यांना मदतीचा हात म्हणून सुमारे ८0 गरजूंना दररोज ५ रुपयात भोजन देण्याची सुविधा रविंद्र … Read more

कोरोना महामारीमुळे ‘या’ देवीच्या मंदिरातील नवरात्र उत्सव रद्द

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे यंदाच्या वर्षी सर्वच सणउत्सव सध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. नुकताच होऊन गेलेला गणेश उत्सव देखील अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र उक्कडगाव येथील श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्र उत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिर कार्यस्थळावर … Read more

पोलिसांची गांधीगिरी! विनामास्क फिरणाऱ्या बेजबाबदारांना दिले गुलाबपुष्प

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आद्यपही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी शासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. परंतु काही बेजबाबदार नागरिकांकडून शासनाच्या या नियमांची पायमल्ली केली जात आहे. या नागरिकांना त्याची चूक लक्षात आणून देण्यासाठी पोलिसांनी खाक्या न दाखवता चक्क गांधीगिरीचे अवलंबन केले आहे. कोरोना महामारीच्या संकटमय काळात विनामास्क रस्त्यांवर फिरणाऱ्यांच्या संख्येत … Read more

शेतकऱ्यांना मिळणार 2 हजारांचा सहावा हप्ता; खात्यात जमा झालेत कि नाही ‘असे’ करा चेक

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जात आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 2000 रुपयांचे 5 हप्तेही देण्यात आले आहेत. 9 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्या हप्त्याचे पैसे जाहीर केले. यानंतर 3 कोटी 77 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात सहावा हप्ता जोडला गेला आहे. अशा … Read more

महिला बचत गट, फायनान्स, मायक्रो फायनान्स कंपन्या व बँकेचे कर्ज माफ करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- टाळेबंदीमुळे महिला आर्थिक संकटात सापडल्या असून, त्यांनी महिला बचत गट, फायनान्स, मायक्रो फायनान्स कंपन्या व बँकेकडून घेतलेले कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे सुनील शिंदे, सागर भिंगारदिवे, संदीप गायकवाड, विजय गायकवाड, सुनील गट्टाणी, जीवन कांबळे, विनोद … Read more

रस्त्यावरील चटकदार पदार्थ आता घरबसल्या मिळतील ; आणलीये ‘ही’ योजना

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- रस्त्यावरील दुकानांत मिळणारे चटपटीत पदार्थ सर्वानाच आवडतात. आता लवकरच आपण हे चटकदार, मसालेदार स्ट्रीट फूड घर बसल्या खाऊ शकता. नगरविकास मंत्रालयाने रस्त्यावरील विक्रेत्यांना ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवर आणण्यासाठी फूड डिलिवरी प्लेटफॉर्म स्विगी यांच्याबरोबर करार केला आहे. हा करार प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधि (पीएम स्वनिधि) योजनेंतर्गत करण्यात आला आहे.  ‘ह्या’ पाच … Read more

पोपटराव पवारांनी दिला शेतकऱ्यांना हा मोलाचा सल्ला

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  कृषिप्रधान भारत देशात शेती हा उत्पादनाचा प्रामुख्याने मानला जाणारा स्रोत आहे. देशात असंख्य शेतकरी बांधव आहे. शेती करताना माती परीक्षण व बियाणे परीक्षणावर भर दिल्यास शेतीला उज्वल भवितव्य प्राप्त होईल, असा विश्वास आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केला. भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून संबोधला … Read more

महावितरणच्या मनमानी कारभाराने येथील नागरिक वैतागले

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  वाढीव वीजबिले, वीज पुरवठा खंडित होणे, आदी समस्येने नागरिक वैतागले आहे, मात्र नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आपला मनमानी कारभार सुरु ठेवण्याचे काम शेवगाव तालुक्यातील महावितरण करत आहे. शेवगाव शहरातील अधिकारी हे बहुतांश वेळा कार्यालयात उपस्थितच नसतात. आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना भेटण्यासाठी महावितरणच्या साहेबांना वेळ नसतो. अधिकारी आपला मनमानी … Read more

मोहिम यशस्वी करण्यासाठी गतिमानतेने काम करण्याची गरज- जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची कोरोनादूत तपासणी करत आहेत. मात्र, ही मोहिम प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणांनी अधिक गतिमानतेने राबविण्याची गरज आहे. त्याचबरोबर, सर्वेक्षणाची माहिती लगेचच पोर्टलवर अपलोड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी … Read more

शिक्षक फुंदे दाम्पत्याकडून वंचितांना धान्य वाटप

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- शेतातील चारा गो-शाळेला व धान्य गरजूंना या संकल्पातून शिक्षक पोपटराव फुंदे व गुरुकुल महिला आघाडीच्या अध्यक्षा अनुराधा फुंदे या शिक्षक दाम्पत्याने पाथर्डी शहरातील जवळपास तीस भटक्या पालातील गरजू कुटुंबाला दोन पोते धान्य वाटप केले. आपण समाजाचं देणं लागतो या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेले काही वर्षे सातत्याने समाजातील वंचित गरजू कुटुंबाला … Read more

कॉलेजसमोरील अतिक्रमण हटविण्यासाठी विश्वस्तांनी पाहा काय केले..

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- शहर असो वा गाव सगळीकडे अतिक्रमणाची समस्यां हि दिवसेंदिवस वाढतच आहे. अधिकाऱ्यांच्या कृपेमुळे म्हणा कि या अतिक्रमण धारकांना कारवाईची भीती नसते. अशाच एका कॉलेजसमोर झालेल्या अतिक्रमणामुळे शाळेच्या विश्वस्तांनी थेट उपोषणाचे हत्यार उगारले आहे. कर्जत तालुक्यातील बेनवडी येथील कर्जत राशीन रस्त्यालगत असलेल्या हरिनारायन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासमोरील तसेच … Read more

स्टेट बँक ‘ह्यांना’ देणार महिन्याला १ लाख रु ; उरले शेवटचे २ दिवस

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) दोन वर्षांच्या पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलोशिपसाठी अर्ज मागविले आहेत. त्याअंतर्गत यातील उमेदवारांना दरमहा 1 लाख रुपये वेतन दिले जाईल. त्याचबरोबर, फेलोशिप संपल्यानंतर कामगिरीच्या आधारावर 2 ते 5 लाख रुपयांची एकमुखी रक्कमही दिली जाऊ शकते. एसबीआय फेलोशिपसाठी ऑनलाईन नोंदणी 18 सप्टेंबरपासून सुरू झाल्या आहेत आणि … Read more

पाणी पेटले; श्रीरामपूर नगरपालिकेत आरोप प्रत्यारोप

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर नगरपालिकेच्या दरबारी आता पाणी प्रश्न तापू लागला आहे. विविध समस्यांच्या प्रश्नी विरोधक सत्ताधार्यांना कोंडीत धरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. नुकताच उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे तीन तेरा वाजले असून त्याला अकार्यक्षम नगराध्यक्षाचा कारभार जबाबदार असल्याची टीका केली. मागील तीन वर्षांपासून पालिकेचा पाणीपुरवठा रामभरोसे आहे. गेल्या काही … Read more

शेअर बाजार तेजी , तर मग सोने स्वस्त होणार ? जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- कोरोना विषाणूमुळे शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली. काळाच्या ओघात स्टॉक मार्केट त्या घसरणीतून सावरत आहे. जगभरातील बहुतेक स्टॉक मार्केट्स कोरोनामुळे झालेल्या पडझडीमुळे सावरत आहेत, तर दुसरीकडे सोन्याचे भाव अगदी वरच्या टोकाला जाऊन पुन्हा कमी होताना दिसत आहेत. काही दिवसांत सोन्याच्या किंमतींमध्ये चढ-उतार होत आहेत. आता प्रश्न उद्भवतो की सोने देखील … Read more

पाण्यासाठी नागरिक आक्रमक; नगरपालिकेसमोर रंगले हंडा मोर्चा आंदोलंन

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सर्वत्र नद्या, नाले, ओढे, धरणे यांना मुबलक पाण्याचा साठा जमा झालेला आहे. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झालेला असतानाही देखील जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची होत असलेली वणवण यामुळे काँग्रेस पक्षाने आज नगर पंचायतीच्या कार्यालयाच्या बाहेर हंडा मोर्चा आंदोलन केले. याबाबत समजलेली माहिती अशी … Read more

चार भिंतींमध्ये नाही तर चक्क डोंगरावर भरते शाळा

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाच्या ज्ञान गंगेला अत्यंत महत्व आहे. तंत्रज्ञांनाच्या युगात सर्वत्र शाळा देखील मॉडर्न झाल्या आहे. मात्र जिल्ह्यात आजही अशी काही गावे आहे जिथे शिक्षणासाठी आजही संघर्ष करावा लागतो आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहे, यावर उपाय म्हणून सरकारने ऑनलाईन क्लासेस घेण्यास सांगितले. मात्र आजही असे भरपूर विद्यार्थी आहे कि … Read more