मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून अजित पवारांचे सुपुत्र काय म्हणाले पहा…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. विरोधक सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु असून मात्र अद्याप काही तोडगा निघालेला नाही आहे. दरम्यान आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. बीड जिल्ह्यातील विवेक कल्याण रहाडे … Read more

जीएसटी बाबत झालंय असे काही ; वाचा आणि लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी जीएसटी वार्षिक परतावा आणि ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. सरकारने ही मुदत एक महिन्याने वाढवली आहे. आता ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी जीएसटी वार्षिक परतावा आणि ऑडिट रिपोर्ट दाखल करता येईल. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) … Read more

रोहित पवारांच्या बर्थडेला सामाजिक उपक्रमांचा केक

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  अनेक नेतेमंडळी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त चौकाचे शोभीकरण धोक्यात आणत कार्यकर्त्यांसह आपले मोठं मोठे बॅनर झळकवतात. लाखोंची उधळपट्टी करत स्वतःची हौस करून घेतात. मात्र अगदी याउलट तरुणाईचे लाडके आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाची कार्यक्रम पत्रिका सामाजिक कामांनी भरलेली होती. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला आहे. पवार यांचा वाढदिवस … Read more

इन्कम टॅक्स संदर्भात ‘ही’ 3 कामे आजच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  सप्टेंबर महिना आज संपणार आहे. म्हणूनच, करसंदर्भात महत्त्वाची कामे लवकरात लवकर निकाली काढावीत अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. कोरोनोव्हायरस साथीच्या रोगाने ग्रस्त असलेल्या वैयक्तिक करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनेक कर संबंधित मुदती वाढवल्या. यामध्ये सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी लेट इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करणे आणि जुन्या … Read more

प्रशासनाच्या पाठबळाने वाळू उपसा जोरात!

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांविरोधात कारवाईसाठी नेहमीच पुढाकार घेणारे प्रशासनाविषयी आपण ऐकले असतील. मात्र जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात चक्क प्रशासनाच्या पाठबळावर वाळू तस्करांकडून वाळू उपास जोरात सुरु आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, तालुक्यातील म्हसे, राजापूरसह अन्य गावातील घोड नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा सुरू … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पांढऱ्या सोन्याला सुगीचे दिवस येणार

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- बळीराजा कष्ट घेत आपल्या शेतात पांढरे सोने म्हणून पिकवत असलेल्या कापसाला आता सुगीचे दिवस येणार आहे. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांतून नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना आता कापूस उत्पादनातून भरघोस नफा मिळणार आहे. नेवासे तालुक्यासाठी मुळा सहकारी सुतगिरणीच्या प्रस्तावाला राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने मान्यता दिली आहे. उसापाठोपाठ कापसाचे … Read more

दुष्काळग्रस्तचा ठपका मिटवत ‘हे’ गाव ठरले ‘आदर्शवत’

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  मागील वर्षी जिल्ह्यातील अनेक गाव तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे कमी असल्याने त्या – त्या गावात पाण्याची टंचाई निर्माण होत असत. तसेच सातत्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने या गावांना दुष्काळग्रस्त गाव संबोधले जात असत. मात्र अशाच दुष्काळावर मात्र करून आपल्या गावाची वेगळी ओळख निर्माण करण्याची किमया अकोले तालुक्यातील कुमशेत … Read more

स्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- स्वच्छ शहर सुंदर शहर हे घोषवाक्य आपण ऐकलं असलं. केवळ आपला तालुका आपले शहर स्वच्छ ठेवल्याच्या बदल्यात जर तुम्हाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले तर…. विश्वास बसत नाहीना, पण हे खरं आहे. गावागावातील कचरा हटवून आपला परिसर, शहर, तालुका स्वच्छ ठेऊन शिर्डी नगरपंचायतीने तब्बल 30 कोटींचे बक्षीस मिळवले आहे. शिर्डी … Read more

पाऊस आला धावून रस्ते गेली वाहून

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सर्वसामान्यांसह आता बळीराजाला हा पाऊस नकोसा झाला आहे. या पावसामुळे अनेक समस्या व संकटे निर्माण होऊ लागली आहे. जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यात गेली आठवडाभर झालेल्या मुसळधार पाऊसामुळे तालुक्‍यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी … Read more

रहिवासी भागातील कोविड सेंटरला परवानगी देऊ नये : उपायुक्तांकडे नागरिकांची मागणी

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  कोरोना हा संसर्ग विषाणू आहे. एकमेकांपासून संसर्ग वाढण्याची भीती मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये दररोज रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शासन एकीकडे संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करत आहे. तर दुसरकडे अहमदनगर महानगरपालिका दाटवस्ती भागातच कोविड सेंटरला परवानगी देण्याचे काम करत आहे. तरी सारसनगर रोडवरील निशांत रो-हाऊसिंग, निलायम रो-हाऊसिंग, … Read more

शहर विकासासाठी मोठा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार : महेंद्र भैय्या गंधे

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  शहराच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नगरसेवकाने आपआपल्या प्रभागामध्ये नागरिकांना विश्वासात घेऊन विकास कामे केल्यास शहराच्या विकासात भर पडेल. सभागृहनेते स्वप्निल शिंदे यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात कामे केले आहेत. पुणे, औरंगाबाद व नाशिक या शहरांच्या मध्यवर्ती नगर शहर वसलेले आहे. या शहराच्या विकासाला गती देण्यासाठी … Read more

मनपातील सत्ताधारी आणि प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  मनपाकडून शहरातील फेरीवाले, हातगाडीवाले, टपरीवाले, भाजीविक्रेते यांची अमानुष पद्धतीने पिळवणूक सुरू आहे. रस्त्यांच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत शहरातील हॉकर्स झोन जाहीर होऊन त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत या शहराची दैना संपणार नाही. तात्काळ हॉकर्स झोन घोषित करा. अन्यथा कॉंग्रेस मनापा सत्ताधारी, प्रशासनाच्या विरोधात … Read more

कोरोना व्हायरसने झाला हाहाकार… जगाव कस सरकार.. गीताने लोककवतांच्या मांडल्या व्यथा

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे जतन करणार्‍या लोककलावंतांसमोर कोरोना महामारीमुळे उपासमारीची वेळ आली असताना गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरातील लोककलावंतांना अन्न-धान्यासह किराणा किटचे वाटप करण्यात आले. पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते शहरातील 53 लोककलावंतांना या किटचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुधीर … Read more

ड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सुटला, नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे आभार

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  काटवन खंडोबा रोड येथील अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेला गाझीनगरच्या ड्रेनेजलाईनचा प्रश्‍न आखेर आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने सुटला. महापालिका कर्मचार्‍यांनी ड्रेनेजलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गाझीनगर भागातील ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. तर या भागात दुर्गंधी व घाण पाणी वर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकींग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७९० ने वाढ … Read more

गावाच्या समस्येवर नागरिकांनीच शोधला उपाय

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात सुरु असलेला मुसळधार पावसामुळे चोहीकडे पाणीचपाणी झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे रस्ते वाहून गेले.  तर काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले असल्याने नागरिकांना येण्या जाण्यासाठी मार्गच राहिला नाही. असाच काहीसा प्रकार शेवगाव तालुक्यातील हसनापूर या गावी झाला आहे. दरम्यान या बाबत समजलेली माहिती अशी कि, तालुक्यातील हसनापूर ग्रामपंचायतीअंतर्गत … Read more

या तालुक्यात 90 दिवसात आढळले 1600 कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आल्यांनतर नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागला. जिल्ह्यातील गाव, वाड्या वस्त्यांवर कोरोनाचा शिरकाव झाला. यातच सध्या नगर जिल्ह्यातील राहुरी मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनाची डोके दुखी बनले आहे. एक जुलै रोजी तालुक्‍यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. जुलैअखेर रुग्णसंख्या 73 झाली. ऑगस्टमध्ये रोज एका गावात … Read more

खरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; ‘हे’ आहेत नवे दर

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोन्या – चांदीच्या दराने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. अगदी गगनाला जाऊन हे भाव भिडले होते. परंतु मंगळवार पाठोपाठ बुधवारीही या दरामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. अधिकमासात सोन्यात घसरण होत असल्याचे उलट चित्र प्रथमच पाहायला मिळाले आहे. गेल्या एक महिन्यापासून सोन्याचांदीच्या दरात घसरण सुरू … Read more