कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांमुळे बँक बंद!

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचे वाढते संक्रमण यामुळे अनेकदा गोष्टींना ब्रेक लागतो आहे. लॉकडाऊन मध्ये शिथिलता येत असल्याने आता संक्रमणाचा वेग देखील वाढला आहे. दरम्यान जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका बॅंकचे कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने बँकेस टाळे ठोकण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शेवगांव शहरातील मार्केट यार्ड समोरील सिंडिकेट या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत … Read more

कोणता मास्क वापरावा? का व कसा वापरावा? ; जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत. परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यात मास्क वापराने … Read more

एसबीआय: लॉग इन न करताच ‘असे’ तपासा ट्रांजेक्शन आणि शिल्लक

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या बँकिंग आणि वित्तीय सेवा पुरवते. आपल्या खात्याचे स्टेटमेंट तपासण्यासाठी आता आपल्याला कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या बँकिंग आणि लाइफस्टाइल अ‍ॅप योनोवर आता प्री-लॉगिन फीचर्स उपलब्ध आहेत. प्री लॉग इन फीचर्सद्वारे, वापरकर्ते … Read more

दिलासादायक! जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज तब्बल ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ८९.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण … Read more

दोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- हत्तीच्या पिल्लाचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रस्त्यावरून डुलत फेरफटका मारत असताना अचानक हत्तीला समोर दोघेजण केळ खाताना दिसले. त्यामुळे मोह न आवरल्याने हत्ती ने त्यांच्या हातातील केळ हिसकावून सोंडत घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.   Going … Read more

पहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  अनेकदा काही बहुचर्चित अतिक्रमणे दिवस ढवळ्या पडण्यास अडचणी येत असतात. यासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी रात्रीच्या अंधारात या कारवाई करून मोकळे होतात. मात्र अशीच एक कारवाई आता चर्चेत आली आहे. राहता शहरातील ईदगाह मैदानालगत असलेल्या बाळासाहेब विखे-पाटील उर्दू शाळेचे बांधकाम पाडण्यास संदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता अथवा शाळेच्या संचालक … Read more

नगर तालुक्यातील या गावात चार दिवस जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील कोरोना रुग्ण संख्येत गेल्या आठवड्यापासुन कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागल्याने येथे अल्पावधीतच कोरोना रुग्णांची संख्या पंचवीसवर पोहोचली आहे. पहिल्या टप्यात तालुक्यातील ८८ गावात कोरोना रुग्ण आढळले होते. त्यावेळी रुईछत्तीसी येथे केवळ चार रुग्ण आढळून आले होते. त्या नंतर आठ दिवसांचे लाॅकडाउन करण्यात आले होते. त्या … Read more

‘त्या’ रस्त्याचे श्रेय टक्केवारी पुढार्‍यांनी घेऊ नये; राष्ट्रवादीचा घणाघात

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  बेल्हे ते राळेगण थेरपाळ हा रस्ता हा अण्णा हजारे, खासदार अमोल कोल्हे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला आहे. परंतु या रस्त्याच्या कामाच्या मंजूरीचे केविलवाणी श्रेय घेण्याचा प्रयत्न तालुक्‍यातील काही टक्केवारी सम्राट पुढाऱ्यांनी चालवला आहे, अशी टीका पारनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे यांनी … Read more

‘त्या’ शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; ‘इतके’ पैसे झाले जमा

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  सध्या कोरोना आणि आता अति पावसामुळे पिडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामान आधारित फळपीक विमा घेतलेल्या द्राक्ष व आंबा उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर 10 लाख 55 हजार 518 रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले आणि सरकार आल्यापासून शेतकर्‍यांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया आमदार आशुतोष काळे … Read more

शेततळ्यात बुडून 13 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात जिरदार पाऊस झाला असल्याने सर्वत्र नदी, नाले, तलाव भरभरून वाहत आहे.यामुळे अनेकांना पोहण्याचा मोह आवरत नाही. मात्र असाच मोह कधीकधी जीवघेणा ठरू शकतो. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथे शेततळ्यात पोहायला गेलेला १३ वर्षीय मुलाचा पोहायला येत नसल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. राहुल रामदास जवक असे … Read more

अबब! ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे उपचाराला मर्यादा येत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात काल नव्याने 73 जण करोनाबाधित आढळून आले. श्रीरामपूर तालुक्यात 2196 रुग्ण संख्या झाली आहे. तर … Read more

तिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सातत्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदिर आगामी काळात भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठीच्या अभ्यासासाठी … Read more

चिंताजनक! कोरोनामधून बरे झालात? परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  सध्या जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.  परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु ज्या … Read more

किसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने शेतकऱ्यांसाठी एक खास उपक्रम सुरू केला आहे. आता किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) असलेला प्रत्येक शेतकरी घरी बसल्या आपली क्रेडिट मर्यादा वाढवू किंवा कमी करू शकेल. यामुळे शेतकरी गरजेच्या वेळी बँकेतून अधिक कर्ज घेण्यास सक्षम होईल. खरं तर, एसबीआयने योनो कृषीवर एक नवीन सुविधा सुरू … Read more

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्ड, कच्चे तेल, बेस मेटलचे दर घसरले. अमेरिकेच्या डॉलर मूल्यात सुधारणा झाल्याने सोन्याचे दर घसरले व कच्च्या तेलावरही याचा परिणाम झाला. यासोबतच अमेरिका आणि चीनदरम्यानच्या वाढत्या तणावामुळे औद्योगिक धातूंच्या किंमतीवर दबाव आला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व … Read more

मुलीच्या लग्नामध्ये पाहिजे खूप सारे सोने? तर मग ‘हे’ करा

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  काल Daughters Day होता. बऱ्याच पालकांचे लक्ष मुलींच्या भविष्य उज्वल करण्यासाठी लागून असते. जर तुम्हालाही अशी चिंता वाटत असेल तर अशी योजना बनवा जेणेकरुन तुमची मुलगी मोठी होईल तेव्हा तिचे भविष्य चांगले होईल. आजकाल सोने दर वाढत आहे, जर तो सतत वाढत असेल तर आजच्या 15 किंवा 20 वर्षांनंतर … Read more

या’ फेमस दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. या जागतिक महामारीमुळे जवळ जवळ सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झाले . कोरोना संकट आणि लॉकडाउन अशा परिस्थितीमध्ये घरगाडी कशी चालवावी हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे.अनेक जणांवर उपासमारीची वेळदेखील आली आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांवरच नाही तर तर सेलिब्रिटींवरही झाला असल्याचे दिसून येत आहे. प्रसिद्ध … Read more

… आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  यूपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाने असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे. कोरोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही लांबणीवर टाकली होती. आता … Read more