मोदी सरकारचा मोठा निर्णय ; Income Tax मध्ये ‘ही’ नवीन सिस्टम समाविष्ट, घरबसल्या मिळतील अनेक फायदे

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  Income Tax (प्राप्तिकर) संबंधित नवीन सुविधा सुरू केली गेली आहे. सर्व आयकर अपील फेसलेस झाल्या आहेत. गेल्या शुक्रवारपासून याची सुरुवात झाली आहे. ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुविधांविषयी माहिती दिली. फेसलेस एसेसमेंट स्कीमद्वारे देशातील प्रामाणिक करदात्यांचा सन्मान होईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे की आता सर्व … Read more

‘येथे’ करा गुंतवणूक आणि आपल्या मुलांना करा श्रीमंत

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  मुलांसाठी लवकर गुंतवणूक सुरु करणे हे त्याचे भविष्य सुरक्षित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. बरेच पालक आपल्या मुलास उच्च शिक्षणासाठी आणि काहीजण त्याच्या लग्नासाठी निधी तयार करत असतात. नियमित गुंतवणूक (पोस्ट ऑफिस स्कीम, म्युच्युअल फंड एसआयपी इ.) चांगला मार्ग आहे, तर आरंभिक पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) वेगवान पैसे कमवण्याचा पर्याय … Read more

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले, पण होतेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलेला असूनही निवडणूक घेता येणार नसल्याने गामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. यावरुनही खूप राजकारण झाले. जे जिल्ह्याने पहिले आहे. परंतु आता या प्रशासकांची नेमणूक ग्रामपंचायत विकासात अडथळे आणत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. आधीच कामात व्यस्त असलेल्या प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरूवात केली … Read more

विमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- टाटा सन्सचे अध्यक्ष इमरिटस रतन टाटा यांनी तीन प्रवाशांसह विमानात प्रवास करत असताना घडलेली एक भीतीदायक घटना शेअर केली आहे. ते प्रवास करताना अचानक त्यांच्या विमानाचे इंजिन संपले. नॅशनल जिओग्राफिकच्या मेगा आयकॉन सीझन दोनच्या मालिकेच्या प्रोमोमधील एक क्लिपमध्ये रतन टाटा यांनी सांगितले की, त्यावेळी विमान भाड्याने घेऊन प्रवास करणे शक्य … Read more

राज्यात लवकरच सत्तापालट भाजपच्या या नेत्याचा दावा

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच नगरमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी थोड्याच दिवसांत राज्यामध्ये भाजपचे सरकार येणार आहे व नगरमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक आमच्या सोबत येणार आहेत, असा दावा केला आहे. नगरच्या … Read more

संगमनेरमधील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाचा ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. संगमनेर तालुक्याने दोन हजार 956 ची संख्या गाठली आहे. वाढते रुग्ण आणि वैद्यकीय व्यवस्थेवर येणारा ताण पाहता संगमनेर तालुक्यात प्रशासनाने रुग्णसंख्येला महत्व देण्यापेक्षा बाधित रुग्ण शोधण्याकडे लक्ष्य … Read more

‘तुम्ही आंदोलनाची होळी खेळा ओ , पण इकडे बळीराजाचे नशीबच पाण्यात बुडालेय’

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत. यावेळी देशात सत्ताधारी व विरोधी पक्षांना एकाच वेळी शेतकऱ्यांचा मोठा पुळका आला. आणि सगळे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. तर दुसरीकडे … Read more

‘अनिल भैया खरोखर तुमची उणीव भासते, शिवसेनेने घेतली आज माघार’

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपला जोरदार धक्का दिला. मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. व नंतर त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड देखील झाली. याच वेळी शिवसेनेचे योगीराज गाडे … Read more

भाजीपाल्यानंतर डाळी भडकणार ; महागाई कंबरडे तोडणार, जाणून घ्या दर…

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- महागाई हि सामांन्यांच्या पाचवीलाच पुजली आहे. भाजीपाल्यानेसध्या किमती भडकवले आहेत. तर दुसरीकडे डाळींच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. हरबराडाळीच्या किंमती मार्केटमध्ये वाढतच आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील त्याची एक्स मिल किंमत 100 रुपये किलो पार केली आहे.. पुरवठावाढविण्यासाठी नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशनने (नाफेड) सरकारी एजन्सीनेआपला साठा सोडावा अशी मागणी … Read more

VI देत आहे 1 जीबी विनामूल्य डेटा ; तुम्हाला मिळालाय का? ‘असा’ करा चेक

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन बाजारात आणत आहेत. लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर पाहता अनेक नवनवीन स्कीम अनेक कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत. सध्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या यांच्यात संघर्ष सुरु आहे. आता व्होडाफोन-आयडिया टेलिकॉम कंपनी आपल्या वापरकर्त्यांना 1 जीबी डेटा … Read more

जिल्ह्यातील या नदीवरील पुल पावसात गेला वाहून

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्या दुथडीभरून वाहू लागलेल्या आहेत. या जोरदार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील पारनेर येथे घडलेला आहे. पारनेर मधील वाघुंडे बुद्रुक येथे गावाजवळच हंगा नदीवर असलेला दिवटे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल मुसळधार पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे या … Read more

‘त्या’ पोलिसाला शोधण्यासाठी एनडीआरएफला पाचारण

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील प्रसिद्ध असंलेल्या रुई चोंडा धबधब्यावर रेल्वेचे 4 पोलीस परवा दुपारी तीनच्या सुमारास आले होते. तेथे फोटो काढत असताना एक पोलीस अचानक डोहामध्ये फसला गेला त्याच्या सोबतच्या मित्रांनी स्थानिकांना याबाबत माहिती दिली. त्याचा शोध सुरू असून येथील पथकास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे एनडीआरएफला पाचारण करण्यात आले असल्याची … Read more

रस्त्याची दुरवस्था; ‘शोले’ चित्रपटाचे मिम्स वापरून सोशल मीडियावरही चर्चा

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्याला रस्त्याच्या दुरवस्थेचा मोठा शाप लागला आहे. शहरांतर्गत रस्ते, नगर- मनमाड रोड, नेवासा -श्रीरामपूर रास्ता आदी रस्त्यांची भयंकर दुरवस्था झाली असून याबाबत अनेकदा आंदोलने झाली आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत. आता नेवासा-श्रीरामपूर रस्त्याच्या दुरवस्थेची चर्चा सोशल मीडियावरही होत आहे. ‘शोले’ चित्रपटामधील … Read more

‘ ‘त्या’ अभियंत्यास पदोन्नती देणाऱ्यांवर कारवाई करा’

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. निवेदनात शेख यांनी म्हटले आहे, महापालिकेचे अभियंता बल्लाळ यांना दिलेली पदोन्नती बेकायदेशीर आहे. त्यांना पदोन्नती देणारे अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात कारवाई करण्याचा आदेश नगरविकास विभागाचे कक्ष … Read more

अनुभवाचा अभाव म्हणत आ. रोहित पवारांची केंद्रवार टीका

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-राजकारणात अतिशय सक्रिय असलेले कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर अत्यंत कडवी टीका केली आहे. दीर्घकाळ चालणारे कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अर्थव्यस्थेला सावरण्यासाठी सक्रिय धरॊनांची आवश्यकता आहे. मात्र दुर्दैवानं केंद्र सरकारकडून यास प्रतिसाद मिळत नाही. यामुळे अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत असल्याचे … Read more

खा. सदाशिव लोखंडे यांच्या ‘त्या’ आदेशाला रेल्वेचा हरताळ

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- यंदा संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने तांडव सुरू केले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाऊस होऊन अनेक ठिकाणच्या भुयारी पुलाखाली पाणी साचत असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. याचाच प्रत्यय चितळी येथील रेल्वेच्या भुयारी पुलाच्या येथे आला आहे. राहाता-श्रीरामपूर रस्त्यावरील चितळी येथे रेल्वेच्या भुयारी पुलाखाली प्रचंड पाणी साचल्यामुळे तीन दिवसांपासून वाहतूक बंद झाली … Read more

साई मंदिर उघडण्यासाठी संस्थानचे अधिकारी ‘येथे’ गेले अभ्यास दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सातत्याने होत आहे. नुकतेच मंदिर खुले करण्यात यावे यासाठी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ग्रामस्थांनी … Read more

1 ऑक्टोबरला विशेष सभेचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुक काल शांततेत पार पडली आहे. आता या निवडणुकीनंतर नंतर महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला आहे. येत्या 1 ऑक्टोबरला सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पध्दतीनेच सभा होणार आहे. मागील सभेत तत्कालीन प्रभारी आयुक्तांकडून एकाचीही शिफारस … Read more