‘त्या’ मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- अचानक तुमच्या खात्यात कोट्यावधी रुपये आले तर तुमची काय अवस्था होईल? अशा परिस्थितीत आनंदापेक्षा भीतीच जास्त वाटेल. एका मुलींबाबत ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील एका मुलीच्या खात्यात अचानक 9.99 कोटी रुपये जमा झाले. इतका पैसा मिळाल्यानंतर ती मुलगी व तिच्या कुटुंबाला धक्का बसला. हा धक्का आनंदाचा … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२० यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन कसे तपासाल

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6००० रुपये जमा करते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात सोडली जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अनेक लाभ योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान निधी योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या … Read more

सावधान! कोरोनापासून वाचण्यासाठी प्लास्टिक फेसशिल्ड वापरताय ? तज्ञ म्हणतात….

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत. परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याबरोबरच अनेक लोक … Read more

सावधान नगरकरानो ! पहा काय होतय कोरोना रुग्णासोबत…

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा उपलब्ध नसताना देखील ते कोरोना रुग्णांना दिले जात असल्याचे प्रकार घडत आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यांनी हा प्रकार सांगितला आहे. जिल्हा रुग्णालयासह खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनासाठी रेमडेसिवीर औषध प्रभावी ठरते. परंतु जिल्ह्यात हे औषध उपलब्ध नसल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना … Read more

दशक्रिया विधी करताना या नियमांचे पालन करा

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा वाढत संसर्ग जिल्हाभर पसरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने काही नियम अटी लागू केल्या आहेत. तसेच आता दशक्रिया विधीसाठी देखील पुरोहित संघाने काही खास नियमावली तयार केली आहे. कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे, या कोरोनाबाधितांचा अंत्यविधी करताना देखील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. याच पार्श्वभूमीवर … Read more

त्या कामासंदर्भात आ.जगतापांनी घेतली शरद पवारांची भेट

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या नगर शहरातून जाणार्‍या रस्त्याचा प्रस्ताव मान्य करून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी आता ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांना साकडे घातले आहे. पूर्वीच्या नॅशनल हायवे 222 क्रमांकाचा असलेला व सध्या तो 61 क्रमांक असलेल्यामध्ये या रस्त्याचा समावेश आहे. नेप्ती … Read more

या योजनेतील लाभार्थ्यांना एक किलो चणाडाळ मोफत मिळणार

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जूलै 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीकरिता प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित केली जाणार आहे. सद्य परिस्थितीत चणाडाळीचे नियतन प्रत्येक तालुक्यास प्राप्त होत आहे. त्यानुसार लाभार्थ्यांनी प्रति शिधापत्रिका एक … Read more

आशा सेविका म्हणजे गावचा चालता बोलता सरकारी दवाखानाच

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोना संकटात जीवाची बाजी लावून घरोघरी सर्व्हेक्षण करणाऱ्या, कोणत्याही परिस्थितीची तमा न बाळगता आपले काम तत्परतेने करणाऱ्या आशा स्वयंसेविका या खऱ्याअर्थाने ‘देवदूतच’आहे. गावपातळीवर आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेविका (आशा) यांची गावागावात नेमणूक केली. या आशा सेविका म्हणजे गावच्या चालता बोलता सरकारी दवाखानाच असतात. आशा सेविकांचे … Read more

सरकारी नोकर भरती स्थगित करा

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण स्थगित झाल्यानंतर मराठा समाज बांधव आता आक्रमक झाले आहे. राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाज बांधवानी आंदोलने केली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सरकारी नोकर भरती स्थगित करावी, अशी मागणी मराठा सकल समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे नेवासे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले … Read more

शहरातील या भागात नागरिकांना मैलामिश्रित पाण्याचा पुरवठा

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या भागात साथीचे आजार पसरु लागल्याने स्थानिक नागरिकांनी मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना निवेदन देऊन ड्रेनेजलाईन तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली. यावेळी आशा गायकवाड, हसीना शेख, समिना शेख, आयेशा बागवान, रेशमा बागवान, मनिषा शिंदे, … Read more

शहरातील खड्यांबाबत महापौरांनी दिल्या या सूचना

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- नगर शहरातील खड्यांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगू लागल्या आहेत. खड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकरण देखील रंगू लागले होते. मात्र आता याच खड्‌ड्यांवरून आंदोलने सुरू झाल्यानंतर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बुधवारी मनपा बांधकाम विभागाची बैठक घेतली. महापौर वाकळे यांनी या बैठकीत शहरात तातडीने पॅचिंगचे काम सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना … Read more

येथील उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  उपसरपंच विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात, विकास कामांच्या बाबतीत विचारात न घेता निर्णय घेतले जातात. विकास कामांचा हिशेब दिला जात नाही ही कारणे देत काकणेवाडीचे उपसरपंच विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी कि, काकणेवाडीचे उपसरपंच बाळासाहेब भानुदास पवार यांच्याविरोधात सात पैकी पाच सदस्यांनी तहसिलदार ज्योती … Read more

केके रेंजमध्ये या शक्तिशाली क्षेपणास्त्राची चाचणी….

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून शस्त्रसज्जतेसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. केके रेंज, आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (एसीसी अँड एस) अहमदनगर येथे एमबीटी अर्जुन टँककडून लेसर मार्गदर्शित अँटी टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र (एटीजीएम) चा यशस्वी चाचणी घेण्यात आली. अचूक हिट अचूकता … Read more

खड्यांचे राजकारण! आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- शहरात तसेच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारणी रस्त्यांवरील खड्यांबाबत आक्रमक झाले आहे. या मध्ये विशेष बाब म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या खड्यांच्या विषयवार आक्रमक झाले आहे. यामुळे सत्ता कोणत्या राजकीय पक्षाची आहे हेच कळत नाही सध्या जे चालले हे सर्व नौटंकी आहे. म्हणजेच मी मारल्या सारखे करतो तू … Read more

…अन विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही; वाचा, रोहित पवारांची GST वरील अभ्यासपूर्ण पोस्ट

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटी नुकसाई भरपाई मिळत नसल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांना फटकारलं आहे. राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारसोबत भांडण्याची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात हे कळतच नाही असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. महामारीच्या संकटात कुठं खट्ट झालं तर त्यावरून आकांडतांडव … Read more

राहात्यात यंदा मागील 15 वर्षांत झाला नाही एवढा पाऊस; पिकांचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या पाऊस सर्वत्र जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांतील खरीप पिकांवर पाणी फेरले गेले आहे. मागील काही दिवसांच्या जोरदार पावसामुळे राहाता तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची सोयाबीन, घास, डाळिंब, कपाशी, उसासह सर्वच पिकांची नासाडी झाली आहे. यात खरिपाच्या पिकांसह गळिताला आलेल्या उसाच्या फडाचेही मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने शिवारातील … Read more

मराठा सामाजापाठोपाठ धनगर समाजही आक्रमक; करणार ‘असे’ काही …

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धग पुन्हा एकदा उभी राहू पाहत आहे. परंतु आता मराठा सामाजापाठोपाठ आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील धनगर समाजही आक्रमक झाला आहे. अहमदनगरमध्ये … Read more

शहराला खड्डे मुक्त करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांचा मनपाला मोलाचा सल्ला !

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहराची ओळख ही दिवसेंदिवस खड्यांचे शहर अशी होत चालली आहे. नगरकरांसह शहरातून प्रवास करणाऱ्या कित्येक नागरिकांना खड्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने देखील जोरदार हजेरी लावली असल्याने यामध्ये आणखी भर पडत आहे. रिलायंस कंपनीने अहमदनगर महानगरपालिकाकडे खोदाई कामाकरीता ‘’६६ लाखाची’’ रक्कम जमा केलेली आहे.या … Read more