Nagpur-Mumbai Bullet Train: नागपूर- मुंबई दरम्यान होणार बुलेट ट्रेन! वाचा कोणत्या शहरांमधून जाईल ही ट्रेन आणि तिचे वैशिष्ट्ये

bullet train

Nagpur-Mumbai Bullet Train :- अनेक मोठे मोठे रस्ते प्रकल्प आणि रेल्वे प्रकल्पांच्या माध्यमातून देशातील आणि राज्य राज्यातील मोठ-मोठे शहरातील अंतर आता कमालीचे कमी होत आहे. वाहतुकीच्या प्रगत सुविधा निर्माण केल्यामुळे कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास देखील झपाट्याने होण्यास मदत होणार आहे. तसेच कोणत्याही दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी झाल्यामुळे  प्रवाशांना देखील मोठ्या प्रमाणावर दिलासा … Read more

दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर ! इतके विध्यार्थी जाणार पुढच्या वर्गात…

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल २९.८६ टक्के लागला आहे. त्यामुळे राज्यातील १३ हजार ४७८ विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी प्रवेशाची संधी प्राप्त होणार आहे. तसेच एटीकेटीची सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ३१९ एवढी आहे. पुरवणी परीक्षेत लातूर विभागीय मंडळाचा सर्वाधिक ५१.४७ टक्के निकाल … Read more

दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक … Read more

आरोग्य विभागात मेगा भरती…! तब्बल १० हजार ९४९ पदांसाठी आजपासून भरती प्रक्रिया

Mega recruitment

Mega recruitment : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली आरोग्य विभागाची मेगा भरती आजपासून सुरू होत आहे. जवळपास १० हजार ९४९ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून त्याची जाहिरात मंगळवारी (म्हणजे आजच ) प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. या भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तरुणांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. महाविकास … Read more

75 हजार कोटींचा हा महामार्ग महाराष्ट्र आणि गोव्यासाठी आहे फायद्याचा! वाचा या महामार्गाचे वैशिष्ट्य

shaktipeeth expreeway

कुठल्याही देशाच्या आणि राज्यांच्या विकासाकरिता वाहतुकीच्या सोयी सुविधा मुबलक प्रमाणात आणि प्रगत असणे खूप गरजेचे असते. त्यामध्ये अनेक रस्तेमार्ग तसेच रेल्वे प्रकल्प यांचा आपल्याला समावेश करता येईल. भारताच्या दृष्टिकोनातून पाहिले तर भारतामध्ये अनेक मोठमोठे रस्त्याचे प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यामुळे भारतातील अनेक राज्यातील आणि देशाच्या मोठ्या शहरातील अंतर हे खूपच कमी होणार आहे. अगदी … Read more

Pune Ring Road : पुणे रिंगरोडसाठी पूर्व भागातील जमिनीची मोजणी रखडली, वाचा किती गावांची झाली मोजणी?

pune ring road update

Pune Ring Road :- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या पुणे रिंगरोडच्या कामाला आता गती आली असून रिंगरोडचे पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग असून त्यातील पश्चिम भागातील भूसंपादन प्रक्रिया आता वेगात राबविण्यात येत आहे. पश्चिम भागातील जवळजवळ 12000 शेतकऱ्यांनी भूसंपादनाकरिता आवश्यक असलेल्या जमिनीला संमती दिली असून उर्वरित जमिनीला देखील … Read more

Thane News : मुंब्रा बायपास मार्गे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

Thane News

Thane News : ठाणे शहरात वाहतुकीत बदल केल्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा फटका बसणार आहे. ठाणे वाहतूक शाखेने साकेत पुलाच्या दुरुस्तीसाठी वाहतुकीत बदल केल्याची अधिसूचना जारी केली आहे. खारेगाव टोलनाका ते वडपे रस्ता दुरुस्तीसाठी या आधी वाहतुकीत बदल केले होते. त्यानंतर आता साकेत पुलावरून जड-अवजड वाहनांची वाहतूकही धोकादायक असल्याने हे बदल करण्यात आले आहेत. खारेगाव … Read more

Surat Chennai Greenfield Expressway : सुरत-चेन्नई या महामार्गासाठी भूसंपादनाविरोधात आंदोलन होणार !

Surat Chennai Greenfield Expressway

Surat Chennai Greenfield Expressway : समृद्धी महामार्गाांनंतर आता सुरत-चेन्नई या महामार्गासाठी शासनाने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. या भुसंपादनात शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे मोबदला मिळावा, यासाठी रविवारी (दि. २७) आडगाव शिवारातील मनुदेवी मंदिर सभागृहात शेतकऱ्यांची बैठक पार पडली. जमीन भूसंपादनासाठी शासनाने केलेले मूल्यांकन चुकीचे असून, ते रद्द करून नव्याने मूल्यांकन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसे … Read more

Health News : महाराष्ट्रातील महिलांचे आरोग्य धोक्यात ! किडनीविकाराचा वाढला धोका !

Health News

Health News : किडनीविकाराशी संबंधित आजाराने त्रस्त असलेल्या शंभर रुग्णांपैकी ८५ रुग्ण या महिला असल्याचे प्रमाण चिंतेचा विषय बनले आहे. मूत्ररोगग्रस्तांमध्ये महिलांची वाढणारी संख्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांकडून वर्तवला जात असल्याची माहिती किडनीविकारतज्ज्ञ डॉ राजीव कोरे यांनी दिली. शरीराला आवश्यक पाण्याची कमतरता आणि मूत्रविसर्जनात येणारे अडथळे या दोन प्रमुख कारणांमुळे किडनीविकाराचा विळखा महिलांना … Read more

आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने धनुष्यबाण या चिन्हावर !

Maharashtra News

Maharashtra News : आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने धनुष्यबाण या चिन्हावर लढवल्या जाणार आहेत. राहुरी तालुक्यात तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे यांच्या कामामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य पहावयास मिळत आहे. शिवसैनिकांनी आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागावे, असे प्रतिपादन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. बुधवार दि. २३ रोजी शिवसेना पक्षाचे जिल्हा निरीक्षक प्रशांत काळे हे राहुरी दौऱ्यावर आले होते. … Read more

आघाडीचे दळभद्री सरकार जाऊन ट्रिपल इंजिनचे गतिमान सरकार आले – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात महाविकास आघाडीचे दळभद्री सरकार जाऊन ट्रिपल इंजिनचे गतिमान सरकार आले आहे. सत्ता असताना राहुरीमध्ये विकासकामे झाली नाहीत. आता राहुरीची सत्ता त्यांना पुन्हा मिळणार नाही, असा दावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. राहुरी येथे राहुरी नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरउत्थान महाअभियान अंतर्गत मंजूर झालेल्या १३४ कोटी ९८ लाखांपैकी ९२ कोटी … Read more

Big Breaking ! वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णालयांत होणार मोफत उपचार

Big Breaking

Big Breaking : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांतील उपचार पूर्णतः मोफत केले आहेत. त्यापाठोपाठ आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या राज्यातील २९ रुग्णालयांतील वैद्यकीय उपचार व सेवा मोफत केल्या जाणार आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार केला असून, तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे.आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ५ लाख … Read more

सुरत चैन्नई ग्रीन कॉरिडॉरला लागले ग्रहण ! शेतकरी जमिनी देईनात आणि मोबदला ही घेईनात

Maharashtra News

Maharashtra News : सुरत – चेन्नई ग्रीन कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ६४२ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. त्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. पण सद्यःस्थितीत नुकसान भरपाईची रक्कम स्वीकारण्यासाठी केवळ २५० शेतकऱ्यांनीच भूसंपादन क्रमांक ११ दाखल कार्यालयात प्रस्ताव आहेत, उर्वरित २ हजार ६९८८ शेतकऱ्यांनी अद्यापही भरपाई स्वीकारण्यासाठीची अनुकूलता दाखवलेली … Read more

Maharashtra Havaman: महाराष्ट्रात पावसाची शक्यता ! कुठे कुठे पडणार पाऊस ? वाचा

Maharashtra Havaman

Maharashtra Havaman : कोकण व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. तर तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांच्या वातावरणात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. राज्यात ठिकठिकाणी ढगाळ हवामान होत … Read more

Onion Maharashtra : एनसीसीएफने शेतकऱ्यांकडून खरेदी केला २,८२६ टन कांदा

Onion Maharashtra

Onion Maharashtra : गेल्या चार दिवसांत थेट शेतकऱ्यांकडून २,८२६ टन कांदा खरेदी केल्याची माहिती नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया ( एनसीसीएफ) ने शनिवारी दिली. ही खरेदी २,४१० रुपये प्रतिक्विंटल दराने झाली. सरकारने यावर्षी कांद्याच्या राखीव स्टॉकचे उद्दिष्ट तीन लाख टनांवरून पाच लाख टन केले आहे. देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातीवर अंकुश ठेवताना, शेतकऱ्यांनी घाबरून … Read more

सावधान ! ‘बर्ड फ्लू’ घेऊ शकतो तुमचा जीव…

Maharashtra News

Maharashtra News : या पावसाळ्यात तापाने आधीच लोकांना हैराण केले आहे, आता देशभरात बर्ड फ्लूनेही लोकांना आजारी पाडायला सुरुवात केली आहे. झारखंडमध्ये नऊ महिन्यांची मुलगी या आजाराने बाधित असल्याचे समोर आले आहे. डेंग्यू आणि मलेरियादरम्यान आता बर्ड फ्लूनेही एण्ट्री घेतली आहे. झारखंडमध्ये बर्ड फ्लूमुळे ९ महिन्यांच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा स्टॅब तपासणीसाठी … Read more

भूसंपादन वाढीव मोबदला कधी मिळणार? केंद्रीय रस्ते विकास मंत्र्याकडे तक्रार नितीन गडकरी यांचे कार्यवाही करण्याचे आदेश

Maharashtra News

Maharashtra News : भारतात रस्तेविकासाचे जाळे निर्माण होत असताना शेतकरी, व्यावसायिक यांच्या जागा संपादित केल्या जातात. त्यांना काही वर्षांपूर्वी तुटपुंजा मोबदला दिला जायचा. त्याबाबत लवाद आणि जिल्हा न्यायालयाने वाढीव मोबदल्याचे आदेश देऊनही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण उच्च न्यायालयात अपील करते, दावे प्रलंबित ठेवले जातात. त्यामुळे संबंधित नागरिकांना अनेक वर्षे न्याय मिळत नाही. याबाबत पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते … Read more

Onion News : सरकारची ही घोषणा, बनवाबनवी आहे का ?सरकारने नाफेडची फक्त घोषणा केली…

Onion News

Onion News : नाफेडमार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरू होऊन कांद्याचा निर्माण झालेला तिढा लवकर सोडावा, अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील क्रांती शेतकरी संघटनेचे सचिन उगले यांनी केली आहे. केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्यानंतर निर्माण झालेली कांद्यावरील कोंडी फोडण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून नाफेडमार्फत कांदा खरेदी तत्काळ सुरू करण्यात येईल, असे सरकाडून … Read more