Maharashtra Politics : वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? “तात्या कधी येताय, वाट पाहतोय” अजित पवारांचे वक्तव्य
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मनसे नेते वसंत मोरे हे एका लग्नसोहळ्यानिमित्ताने एकत्र आले होते. त्यावेळी अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली त्यावेळी अजित पवारांनी वसंत मोरेंना थेट पक्षप्रवेश करण्याची ऑफरचं दिली. अजित पवार यांनी थेट तात्या कधी येताय, वाट पाहतोय असे विधान केल्याने सर्वांच्याच भुवया … Read more